Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B, Extra Ordinary Gazette No. 147, dated 7th June 2021 Notification Maharashtra Educational Institutions (Regulation of Fees) Act, 2011. No. Shashaishu-2019/C.R. 57 (part-1)/19/SM-6.

Published 07 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ७ , अंक ६८ ]

सोमवार , जून ७ , २०२१ /ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३

[पृष्ठे ७ , किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक १४७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक ७ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ .

क्रमांक शाशैशु -२०१ ९ / प्र.क्र . ५७ ( भाग -१ ) /१९/एस.एम . ६. ज्याअर्थी , महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ (२०१४ चा महा . ७ ) मधील कलम ११ च्या पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून शासन अधिसूचना , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र . शाशैशु-२०१ ९ /प्र.क्र.५७ / १ ९ / एस.एम. - ६ , दिनांक २० फेब्रुवारी २०२० अन्वये या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी पुनरीक्षण समितीचे गठण करण्यात आले असून , श्री. ए. एम . ढवळे, माजी न्यायमूर्ती , उच्च न्यायालय यांची पुनरीक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून व शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य, पुणे यांची पुनरीक्षण समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्याअर्थी , महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ ( २०१४ चा महा. ७ ) मधील कलम ७ चे पोट -कलम ( ४ ) व कलम ११ चे पोट- कलम ( २ ) मधील तरतुदीनुसार शासन निर्णय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्र . शाशैशु २०१ ९ / प्र.क्र.५७ / १ ९ / एस एम -६ , दिनांक २७ फेब्रुवारी २०२० अन्वये निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

आणिज्याअर्थी , निवड समितीने उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( २ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट - कलम ( १ ) च्या खंड (ख ) व ( ग) या अन्वये नियुक्त करावयाच्या सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य शासनास केली आहे.

(१)

भाग चार- ब- १४७-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून ७ , २०२१ /ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३ त्याअर्थी , आता , महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ ( २०१४ चा महा . ७ ) च्या कलम ११ च्या पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. शाशैशु-२०१ ९ /प्र.क्र .५७ / १ ९ / एस.एम. - ६ , दि.२० फेब्रुवारी २०२० मध्ये सुधारणा करून खालील सदस्यांची नियुक्ती करीत आहे : -

१. अनुक्रमांक १ नंतर खालील नोंदी अंतर्भूत करण्यात येत आहेत-

सदस्य

" ( २ ) श्री . लहुराज नाथाजी गंडे , सनदी लेखापाल

सदस्य "

(३ ) श्री . एन . के . जरग , सेवानिवृत्त शिक्षण संचालक

२. पदसिद्ध सदस्य सचिव यांचेशी संबंधित विद्यमान नोंद क्र. २ पुन्हा क्रमांकीत करून नोंद क्र . ४ अशी करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

इ. मु. काझी, शासनाचे सहसचिव .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब , जून ७ , २०२१ /ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३ SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Mumbai 400 032 , dated the 7th June 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA EDUCATIONAL INSTITUTIONS ( REGULATION OF FEES) ACT , 2011 .

No. Shashaishu - 2019/C.R. 57 (part- 1 )/19 /SM- 6 . Whereas the Government of Maharashtra has constituted a Revision Committee in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 11 of the Maharashtra Educational Institutions (Regulation of Fee ) Act , 2011 (Mah . VII of 2014 ) vide Government Notification , School Education and Sports Department , No. Shashaishu 2019/CR 57 /19/SM- 6 , dated the 20th February 2020 appointed Shri . A. M. Dhavale , a retired High Court Judge as a Chairperson and the Joint Director of Education , (Secondary and Higher Secondary ) , Directorate of Education , Maharashtra State , Pune as the Ex - Officio Member- Secretary , of the Revision Committee , for the purposes of the said Act ;

And whereas , the Selection Committee has been constituted under sub - section (4) of section 7 and under sub - section (2 ) of section 11 of the said Act by the Government Resolution , School Education and Sports Department , No. Shashaishu -2019/C.R. 57 / 19 / SM- 6 , dated the 27th February 2020 ;

And whereas , the Selection Committee recommended the names of the members to be appointed under clauses (b ) and ( c) of sub - section ( 1 ) of section 11 of the said Act to the State Government as required under sub - section (2 ) of section 11 of the said Act ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 11 of the Maharashtra Educational Institutions (Regulation of Fee ) Act , 2011 (Mah . VII of 2014) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification , School Education and Sports Department , Shashaishu - 2019 /CR 57 /19/ SM- 6 , dated the 20th February 2020 issued by the School Education and Sports Department , to appoint the Members , as follows , namely : -

1. After entry 1 the following entries shall be inserted , namely :-

Member

"2. Shri Lahuraj Nathaji Gande Chartered Accountant

Member . "

3. Shri N. K. Jarag , Retired Education Director

2. Existing entry 2 relating to the Ex - Officio Member - Secretary shall be re - numbered as entry 4.

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

Ι . Μ . ΚΑΖΙ , Joint Secretary to Government .

भाग चार- ब- १४७-१अ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून ७ , २०२१/ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय

मुंबई ४०० ०३२ , दिनांक ७ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन ) अधिनियम, २०११.

क्रमांक शाशैशु . २०१ ९ / प्र.क्र. ५७ ( भाग -१ ) /१९/एस.एम.-६. ज्याअर्थी, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन ) अधिनियम , २०११ ( २०१४ चा महा . ७ ) मधील कलम ७ चे पोट - कलम ( ४ ) व ११ चे पोट - कलम ( २ ) मधील तरतुदीनुसार शासन निर्णय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्र. शाशैशु. २०१ ९ / प्र.क्र .५७ / १ ९ / एस . एम. - ६ , दिनांक २७ फेब्रुवारी २०२० अन्वये निवड समिती गठीत करण्यात आली आहे .

आणि ज्याअर्थी , निवड समितीने उक्त अधिनियमाच्या कलम ७ च्या पोट- कलम ( ३ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम ७ च्या पोट- कलम ( २ ) च्या खंड (ग) व ( घ ) या अन्वये नियुक्त करावयाच्या सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य शासनास केली आहे.

त्याअर्थी, आता , महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ ( २०१४ चा महा . ७ ) च्या कलम ७ च्या पोट -कलम ( १ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे पुढीलप्रमाणे विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करीत आहे: -

(एक) विभागीय शुल्क नियामक समिती , मुंबई

अध्यक्ष

१. श्री . शशीकांत भा . सावळे , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

२.

सदस्य

विभागीय अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण मंडळ , मुंबई .

३.

सदस्य

श्री. मुकेश सोनावणे, सनदी लेखापाल

४.

सदस्य

श्री. महावीर दा. माने , सेवानिवृत्त शिक्षण संचालक

५.

पदसिद्ध सदस्य सचिव प्रादेशिक शिक्षण उप संचालक ( विभागीय शिक्षण उप संचालक, मुंबई )

(दोन) विभागीय शुल्क नियामक समिती , पुणे

१.

अध्यक्ष

श्री. विवेक वा . हुड , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

२.

सदस्य

विभागीय अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण मंडळ , पुणे.

३.

सदस्य

श्री. अभिजीत शि. महाले , सनदी लेखापाल

४.

सदस्य

श्री. गंगाधर कुं. म्हमाणे , सेवानिवृत्त संचालक

५ .

पदसिद्ध सदस्य सचिव प्रादेशिक शिक्षण उप संचालक ( विभागीय शिक्षण उप संचालक , पुणे)

(तीन) विभागीय शुल्क नियामक समिती , नाशिक

१.

अध्यक्ष

श्री.एस.डी. दिग्रसकर , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

सदस्य

२. विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण मंडळ, नाशिक.

३.

सदस्य

श्री. पंकज महाले , सनदी लेखापाल

४. प्रादेशिक शिक्षण उप संचालक ( विभागीय शिक्षण उप संचालक, नाशिक)

पदसिद्ध सदस्य सचिव (चार) विभागीय शुल्क नियामक समिती, नागपूर

१.

अध्यक्ष

श्री . व्ही . टी . सुर्यवंशी , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

सदस्य

२. विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण मंडळ , नागपूर .

सदस्य

३. श्री . अक्षय वि . गुल्हाणे , सनदी लेखापाल

४.

सदस्य

श्री चंद्रमणी रा . बोरकर , सेवानिवृत्त शिक्षण संचालक

पदसिद्ध सदस्य सचिव ५. प्रादेशिक शिक्षण उप संचालक (विभागीय शिक्षण उप संचालक, नागपूर ) ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून ७ , २०२१/ ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३ (पाच) विभागीय शुल्क नियामक समिती , औरंगाबाद

अध्यक्ष

१. श्री. किशोर रा . चौधरी , सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश

२. विभागीय अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) सदस्य शिक्षण मंडळ , औरंगाबाद.

सदस्य

३. श्री . राजकुमार इं. कोठारी , सनदी लेखापाल

सदस्य

४. श्री. राजेद्र वि . गोधने, सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक

पदसिद्ध सदस्य सचिव ५. प्रादेशिक शिक्षण उप संचालक (विभागीय शिक्षण उप संचालक , औरंगाबाद )

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

इ. मु. काझी,

शासनाचे सहसचिव .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून ७ , २०२१ / ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३ SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Mumbai 400 032 , dated the 7th June 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA EDUCATIONAL INSTITUTIONS ( REGULATION OF FEES) ACT , 2011 .

No. Shashaishu - 2019/ C.R. 57 ( part - 1 )/19/SM-6.-Whereas the Selection Committee has been constituted under sub - section (4) of section 7 and under sub - section (2 ) of section 11 of the Maharashtra Educational Institutions (Regulation of Fee) Act , 2011 (Mah . VII of 2014 ) by the Government Resolution , School Education and Sports Department, No. Shashaishu - 2019/C.R . 57 / 19/SM - 6 , dated the 27th February 2020 ;

And whereas , the Selection Committee recommended the names of the members to be appointed under clauses (c ) and (d) of sub- section (2 ) of section 7 of the said Act to the State Government as required under sub - section ( 3 ) of section 7 of the said Act ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- section ( 1) of section 7 of the Maharashtra Educational Institutions (Regulation of Fee) Act , 2011 ( Mah . VII of 2014) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby constitutes a Divisional Fee Regulatory Commitees , as follows , namely : -

1. The Divisional Fee Regulatory Committee , Mumbai .

Name

Designation Sr. No.

( 1) Shri . Shashikant B. Savale , Retired District Judge

Chairperson

Member ( 2) Divisional Chairman of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education , Mumbai .

Member ( 3) Shri Mukesh Sonavane , Chartered Accountant

Member (4) Shri Mahavir D. Mane , Retired Director of Education

Ex- officio (5) Regional Deputy Director of Education , ( Divisional Deputy Director of Education, Mumbai) .

Member - Secretary .

2. The Divisional Fee Regulatory Committee , Pune .

Name

Designation Sr. No.

( 1) Shri Vivek W. Hood Retired District Judge

Chairperson

Member (2) Divisional Chairman of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education , Pune .

Member ( 3 ) Shri Abhijeet S. Mahale , Chartered Accountant

Member (4) Shri Gangadhar K. Mhamane , Retired Director of Education

Ex- officio

Member - Secretary .

Director of Education , Pune ) . ( 5) Regional Deputy Director of Education , (Divisional Deputy

3. The Divisional Fee Regulatory Committee , Nashik.

Name

Designation Sr. No.

( 1) Shri S. D. Digraskar , Retired District Judge

Chairperson Member ( 2) Divisional Chairman of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education , Nashik .

Member (3 ) Shri Pankaj Mahale , Chartered Accountant

(4) Regional Deputy Director of Education , ( Divisional Deputy Director of Education , Nashik) .

Ex- officio Member - Secretary .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून ७ , २०२१ /ज्येष्ठ १७ , शके १ ९ ४३ 4. The Divisional Fee Regulatory Committee , Nagpur .

Name

Designation Sr. No.

( 1) Shri V. T. Suryavanshi , Retired District Judge

Chairperson

Member ( 2) Divisional Chairman of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education , Nagpur .

Member ( 3) Shri Akshay V. Gulhane , Chartered Accountant

Member (4) Shri Chandramani R. Borkar , Retired Director of Education

Ex - officio ( 5) Regional Deputy Director of Education , ( Divisional Deputy Director of Education , Nagpur) .

Member - Secretary .

5. The Divisional Fee Regulatory Committee , Aurangabad.

Name

Designation Sr. No.

( 1) Shri Kishor R. Chaudhari , Retired District Judge

Chairperson

Member ( 2) Divisional Chairman of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education , Aurangabad .

Member ( 3 ) Shri Rajkumar I. Kothari , Chartered Accountant

Member (4) Shri Rajendra V. Godhane , Retired Director of Education

Ex- officio

Member- Secretary .

(5) Regional Deputy Director of Education , (Divisional Deputy Director of Education , Aurangabad) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

Ι . Μ . ΚΑΖΙ ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.