RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक ५५]
बुधवार , जून ९ , २०२१ /ज्येष्ठ १ ९ , शके १ ९ ४३
[पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९ १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार , दालन क्र. २१ ९ , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ ९ मे २०२१.
अधिसूचना
ग्राहक संरक्षण अधिनियम , २०१९ .
क्रमांक ग्रासंअ २०२०/प्र.क्र.८२/ग्रासं-४. ग्राहक संरक्षण अधिनियम , २०१ ९ मधील कलम ३२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन , राज्यातील खालील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या जिल्ह्यामधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील अध्यक्षांकडे संबंधित रिक्त पदावर पुढील नियमित नियुक्ती होईस्तोपर्यंत सोपवित आहे;
अ.क्र. अध्यक्ष पद रिक्त असलेल्या जिल्हा आयोगाचे नांव
अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे, त्या जिल्हा आयोगाच्या अध्यक्षांचे नाव
ज्या लगतच्या जिल्हा आयोग, अध्यक्षांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे त्या जिल्हा आयोगाचे नाव
(१)
(३)
(२)
(४)
श्रीमती एस. एस . म्हात्रे
दक्षिण मुंबई
१ मुंबई मध्य मुंबई
नाशिक
२ ठाणे
श्री. एस . एम . सोनावणे
रायगड
श्री . आर . पी . नगरे
३ अतिरिक्तठाणे
श्री. एस . पी . बोरवाल
४ धुळे
नंदुरबार
परभणी
५ नांदेड
श्रीमती अ. गो . सातपुते
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चारुशीला तांबेकर,
शासनाच्या सहसचिव .
भाग चार-अ-९१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, जून ९ , २०२१/ज्येष्ठ १ ९ , शके १९ ४३
FOOD , CIVIL SUPPLIES AND CONSUMER PROTECTION DEPARTMENT Mantralaya , Annex 219 , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032, Dated 19th May 2021 .
NOTIFICATION
CONSUMER PROTECTION ACT, 2019 .
No. Grasan 2020/CR . - 82/CP - 4 . In exercise of the power conferred by Section 32 of the Consumer Protection Act , 2019 , the Government of Maharashtra hereby handover additional charge of following vacant post of President , District Consumer Disputes Redressal Commission to the President of adjacent District Consumer Disputes Redressal Commission till the further regular appointment on the vacant posts takes place .
Sr. No. Name of District Commssion where President Post is vacant
Name of adjacent District Consumer disputes Redressal Commission to which additional charge of President is being handover
Name of President of adjacent District Consumer Disputes Redressal Commission to whom additional charge on vacant post of President is being handover (2)
(1)
(3)
(4)
1 Central Mumbai
South Mumbai
Smt . S. S. Mhatre 2 Thane
Nashik
Shri . S. M. Sonavane 3 Additional Thane
Shri . R. P. Nagare
Raigad
Nandurbar
4 Dhule
Shri . S. P. Borwal 5 Nanded
Parbhani
Smt. A. G. Satapute
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
CHARUSHILA TAMBEKAR, Joint Secretary to Government of Maharashtra .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .