सत्यमेवजयते
RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग
गुरुवार, जून १० , २०२१/ज्येष्ठ २० , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २० ( ३) ]
[पृष्ठ १, किंमत: रुपये ४.००
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन , बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२ , दिनांकित १० जून २०२१ .
भारताचे संविधान.
क्रमांक ८८५१ / अ.-महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे- " मी , भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( १ ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक , विधान भवन , मुंबई येथे सोमवार , दिनांक ५ जुलै , २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल ."
राजेन्द्र ग. भागवत,
सचिव,
महाराष्ट्रविधानसभा .
(१)
भाग एक ( म.उ.वि. )-३१-१
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन , बॅकबे रेक्लमेशन , मुंबई ४०० ०३२ , दिनांकित १० जून २०२१.
भारताचे संविधान.
क्रमांक ८८५२ /ई-२ . महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे: - " मी , भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( १ ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन , मुंबई येथे सोमवार , दिनांक ५ जुलै , २०२१ रोजी दुपारी १२-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे .
भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल. "
राजेन्द्र ग . भागवत, सचिव,
महाराष्ट्रविधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .