RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
गुरुवार , जून १० , २०२१/ज्येष्ठ २० , शके १ ९ ४३
[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ९.०० वर्ष ७ , अंक ७१]
असाधारण क्रमांक १६७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय (विस्तार) , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १० जून २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० .
क्रमांक सीएसएल .०४२१/प्र.क्र.५५/१३ -स.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६०( १ ९ ६१ चा महा . २४) याच्या कलम १६५ च्या पोट- कलम (१ ) व ( २) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी , महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या नियमांचे पुढील प्रारूप , त्यामुळे बाधा पोहचण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता , उक्त अधिनियमाच्या कलम १६५ च्या पोट - कलम ( ३ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे , याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त प्रारूप, महाराष्ट्र शासनाकडून दिनांक ९ जुलै २०२१ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल .
२. उपरोक्त दिनांकापूर्वी , उक्त प्रारूपाच्या बाबतीत , कोणत्याही व्यक्तीकडून अपर मुख्य सचिव, सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , विस्तार भवन , मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप्त होतील त्या शासनाकडून विचारात घेण्यात येतील .
प्रारुप नियम
क्रमांक सीएसएल .०४२१/प्र.क्र.५५/१३ -स.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( १ ९ ६१ चा महा. २४) याच्या कलम १६५ च्या पोट - कलम ( १ ) व (२ ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण , भाग चार ब , दिनांक **** २०२१ यामध्ये प्रसिद्ध केलेली शासकीय अधिसूचना, सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग , क्रमांक***** दिनांक****२०२१ अनुसार , हरकती व सूचना विचारात घेतल्यानंतर , याद्वारे , महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम , २०१४ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे:-
भाग चार - ब - १६७--१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १० , २०२१ /ज्येष्ठ २० , शके १ ९ ४३
१. यानियमांस , महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (पहिली सुधारणा) नियम , २०२१ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम , २०१४ याच्या नियम १० मधील पोट- नियम ४ मध्ये , " प्रतिनिधीचा मृत्यू झाला असेल " या मजकुराऐवजी , " प्रतिनिधीचा मृत्यू झाला असेल किंवा प्रतिनिधीने राजीनामा दिला असेल किंवा अधिनियमाच्या, नियमांच्या, उपविधींच्या कोणत्याही तरतुदींअन्वये सक्षम प्राधिकरणाच्या अभिनिर्णयावरून असा प्रतिनिधी अपात्र असल्याचे आढळून आले असेल " हा मजकूर दाखल करण्यात येईल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
अनिल चव्हाण , शासनाचे सह सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , जून १० , २०२१ /ज्येष्ठ २० , शके १ ९ ४३
CO - OPERATION , MARKETING AND TEXTILES DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mantralaya (Annexe ) , Mumbai 400 032 , dated the 10th June 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA CO - OPERATIVE SOCIETIES ACT , 1960 .
No. CSL.0421/C.R . 55/13-C . - The following draft of rules further to amend the Maharashtra Co- operative Societies (Election to Committee ) Rules , 2014 , which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and ( 2 ) of section 165 of the Maharashtra Co - operative Societies Act , 1960 ( Mah.XXIV of 1961 ) and of all other powers enabling it in that behalf, is hereby published as required by sub - section ( 3 ) of section 165 of the said Act , for the information of all the persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after the 9th July 2021 .
2. Any objections or suggestions , which may be received by the Additional Chief Secretary ( Co -operation) , Co - operation , Marketing and Textile Department , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Annexe Mumbai - 400 032 from any persons with respect to the said draft before the aforesaid date , will be considered by the Government.
DRAFT RULES
No. CSL - 0421/C.R . 55/13-C. In exercise of the powers conferred by sub - section (1) and (2) of section 165 of the Maharashtra Co - operative Societies Act , 1960 ( Mah.XXIV of 1961 ) and of all other powers enabling it that behalf, the Government of Maharashtra hereby , after considering objections and suggestions , pursuant to the Government Notification , Co - operation , Marketing and Textile Department , No. CSL.0421/ C.R . 55/ 13 - C , dated the *** of *******2021 published in the Maharashtra Government Gazette , Extraordinary , part- IV -B , Dated **** the ******** 2021 , makes the following Rules further to Amend to the Maharashtra Co- operative Societies ( Election to Committee) Rules , 2014 , namely :-
1. These rules may be called the Maharashtra Co- operative Societies ( Election to Committee) (first Amendment) Rules , 2021 .
2. In rule 10 , in sub - rule 4 of the Maharashtra Co - operative Societies ( Election to the Committee) Rules , 2014 for the words " in case of death of the representative " the words , " in case of death of the representative or resignation by the representative or if such representative is ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १० , २०२१/ज्येष्ठ २०, शके १ ९ ४३
found to be disqualified on adjudication by the competent authority under any of the provisions of the Act , rules , by laws or " shall be substituted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
ANIL CHAVAN , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .