RNI No. MAHBIL /2009/31747
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -ल
वर्ष ७ , अंक १७ ( ३ )]
सोमवार , जून १४ , २०२१ / ज्येष्ठ २४ , शके १ ९ ४३ [पृष्ठे ४, किंमत: रुपये १६.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक, चार-अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२
दिनांक १४ जून २०२१
वाचा. - महाप्रबंधक, मा. उच्च न्यायालय , मुंबई यांची अधिसूचना क्र. ए-१२०१/ २०२१ , दिनांक २५ मे २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९७१ .
क्रमांक युएलपी- २०२१/प्र.क्र. ६१/कामगार-३ . उपरोक्त संदर्भित अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम , १ ९ ७१ (१ ९ ७२ चा एक) च्या कलम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सदस्य , औद्योगिक न्यायालय यांची पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे : -
कोणाच्याजागी
अ. क्र. (१)
न्यायाधिशाचे नाव व सध्याचे पदनाम (२)
सदस्याचे नाव व नवीन पदनाम (४)
(३)
श्री.आर. आर. काकाणी
१ श्री.व्ही.एस.तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय , जालना.
श्री.व्ही.एस. तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय , औरंगाबाद.
श्रीमती एस.ए. खान
२ श्री. एस.एस. खांडेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय , लातूर.
श्री. एस.एस. खांडेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर.
भाग एक-ल-२१-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, जून १४ , २०२१/ ज्येष्ठ २४ , शके १ ९ ४३
कोणाच्याजागी
अ. क्र.
न्यायाधिशाचे नाव व सध्याचे पदनाम (१)
(२)
३
सदस्याचे नाव व नवीन पदनाम (३)
(४)
श्रीमती व्ही.ए. राऊत
श्री. एस.डी. सुर्यवंशी , सदस्य, औद्योगिक न्यायालय , मुंबई.
४
श्री . एस.डी. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय ,कोल्हापूर.
श्री.एस.डी. सुर्यवंशी
श्री.एम.आर. कुंभार, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे.
श्री.एम.आर.कुंभार, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई.
श्री.एस.के.देशपांडे
५ श्रीमती.एस.ए.खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय ,कोल्हापूर.
६
श्रीमती.एस.ए.खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय ,नागपूर.
श्री.एम.आर. कुंभार
श्री.एस.जी.दबडगावकर , सदस्य, औद्योगिक न्यायालय ,ठाणे .
७
श्री.एस.जी. दबडगावकर , सदस्य, औद्योगिक न्यायालय , पुणे.
श्री.एन.एस.कोले
श्री.डी.एम.पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय,ठाणे.
श्री.डी.एम.पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय ,सांगली.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , शितल स. निकम,
शासनाचे अवर सचिव.
३
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, जून १४ , २०२१ /ज्येष्ठ २४ , शके १ ९ ४३
In pursuance of clause ( 3 ) of Article 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department No. ULP - 2021 /CR-61 /Labour- 3 , dated 14th June 2021 , Extra Ordinary is hereby published under the authority of the Governor .
By order and in the name of the Governor of Maharashtra , S. M. SATHE , Joint Secretary to Government .
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Mumbai 400 032 , dated the 14th June 2021 .
Reference . Notification No. A- 1201 /2021 , dated 25th May 2021 of the Registrar General , High Court , Bombay .
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES Аст , 1971 .
No. ULP - 2021/C.R. - 61 /Labour 3.- With reference to the above mentioned notification , the Government of Maharashtra , hereby appoint the following Judicial Officers as Member of Industrial Court in exercise of the powers conferred by section 4 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act , 1971 ( 1 of 1972 ) .
On Whose Place
Sr. No. (1)
Judges Name and Present Designation (2)
(3)
Members Name and New Designation (4)
Shri R. R. Kakani
1 Shri V. S. Tiwari , Member , Industrial Court, Jalna Shri V. S. Tiwari , Member , Industrial Court , Aurangabad .
Smt . S. A. Khan
2 Shri S. S. Khandekar , Member , Industrial Court , Latur .
Shri S. S. Khandekar , Member , Industrial Court , Kolhapur .
Smt . V. A. Raut
3 Shri S. D. Suryawanshi , Member , Industrial Court , Mumbai .
4
Shri S. D. Suryawanshi, Member , Industrial Court , Kolhapur .
Shri S. D. Suryawanshi
Shri M. R. Kumbhar , Member , Industrial Court , Pune .
Shri M. R. Kumbhar , Member , Industrial Court , Mumbai .
Shri S. K. Deshpande
5 Smt . S. A. Khan , Member , Industrial Court , Kolhapur.
Smt . S. A. Khan , Member , Industrial Court , Nagpur .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, जून १४ , २०२१ /ज्येष्ठ २४ , शके १ ९ ४३
On Whose Place
Members Name and New Designation Judges Name and Present Designation
(3)
(2)
Sr. No. (1)
Shri M. R. Kumbhar
6
Shri S. G. Dabadgaonkar , Member , Industrial Court , Pune.
Shri S. G. Dabadgaonkar , Member , Industrial Court , Thane .
7
Shri N. S. Kole
Shri D. M. Patil , Member , Industrial Court , Thane .
Shri D. M. Patil , Member , Industrial Court , Sangli.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHITAL S. NIKAM , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .