RNI No. MAHBIL/2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
मंगळवार , जून १५ , २०२१/ज्येष्ठ २५ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ७३]
[पृष्ठे ३ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक १७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ जून २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, २००५ .
क्रमांक संकीर्ण-२०२० /प्र.क्र. ८४/मावक.- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम , २००५ ( २००६ चा महा . ३४ ) च्या कलम ३ च्या पोट- कलम ( २ ) चे खंड (ख ) व ( ग) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे सोबतच्या परिशिष्टातील स्तंभ ( २ ) मध्ये निर्दिष्ट केलेल्या खालील व्यक्तींना अनुक्रमे स्तंभ (३ ) व ( ४ ) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे त्यांच्यासमोर नमूद प्रवर्गातून व महसुली विभागातून, उक्त अधिनियमाच्या कलम ३ अन्वये शासन अधिसूचना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी -११/ २००८ /प्र.क्र.७०८ /मावक, दिनांक ४ जानेवारी २०१७ अन्वये गठित केलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करीत आहे : -
परिशिष्ट
प्रवर्ग
अ. क्र.
नाव
महसूल विभाग (१)
(३)
(२)
(४) १.
प्राचार्य बबनराव भाऊरावजी तायवाडे
समाज शास्त्रज्ञ
भज-ब
२.
नागपूर अॅड. श्री. चंद्रलाल व. मेश्राम (सेवानिवृत्त न्यायमूर्ती)
भाग चार- ब- १७५-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १५ , २०२१ / ज्येष्ठ २५ , शके १९ ४३
नाव अ. क्र. (१)
(२)
अॅड. श्री. बालाजी किल्लारीकर ३.
४. प्रा. संजीव सोनावणे
डॉ. गजानन काशिराम खराटे ५.
६. डॉ. निलीमा शंकरराव सराप (लखाडे) ७.
प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे
प्रा. लक्ष्मण हाके
८.
श्री. ज्योतीराम माना चव्हाण ९.
प्रवर्ग
(३)
महसूल विभाग (४) इ.व.मा.
औरंगाबाद इ.व.मा.
पुणे
नाशिक खुला
महिला
अमरावती भज-ड
औरंगाबाद भज-क
पुणे वि.जा.
कोकण महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
जे. पी. गुप्ता,
शासनाचे प्रधान सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १५ , २०२१ / ज्येष्ठ २५ , शके १ ९ ४३
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya
Mumbai 400 032 , dated the 15th June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA STATE COMMISSION FOR BACKWARD CLASSES ACT , 2005 .
No.Misc.2020/ C.R.84 /BCW . In exercise of the powers conferred by clauses (b) and ( c) of sub - section ( 2) of section 3 of the Maharashtra State Commission for Backward Classes Act , 2005 (Mah . XXXIV of 2006) , the Government of Maharashtra hereby nominates the following persons specified in column (2) of the Schedule appended hereto belonging to the categories and the revenue divisions specified against them in columns (3 ) and ( 4) thereof, respectively , as the Members of the Maharashtra State Commission for Backward Classes which has been constituted vide Government Notification , Social Justice and Special Assistance Department , No. CBC- 11 / 2008 / CR - 708 /BCW , dated the 4th January 2017 under section 3 of the said Act , namely :-
Schedule
Name
(2)
Sr. No. (1)
1. Principal Babanrao Bhauraoji Taywade
2. Adv . Shri Chandralal V. Meshram (Retired Justice) 3 . Adv . Shri Balaji Killarikar 4. Prof. Sanjeev Sonawane 5. Dr. Gajanan Kashiram Kharate 6. Dr. Neelima Shankarrao Sarap (Lakhade)
7 . Prof. Dr. Govind Hariba Kale 8. Prof. Laxman Hake
9. Shri Jyotiram Mana Chavan Category
(3)
Revenue Division (4)
Social Scientist
NT-B
Nagpur
OBC
Aurangabad
OBC
Pune
Nashik
Open
Woman
Amravati
NT-D
Aurangabad
NT-C
Pune
DT
Konkan
By order and in the name of the Governor of Maharashtra , J. P. GUPTA ,
Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .