RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
गुरुवार , जून १७ , २०२१/ज्येष्ठ २७ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ७५]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक १७७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश
वित्त विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ जून २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार , आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १ ९ ७५ .
क्रमांक व्यकर -१२२१ /प्र.क्र.१६ / कराधान-३ . महाराष्ट्र राज्य व्यवसाय , व्यापार , आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम , १ ९ ७५ (१ ९ ७५ चा महा . १६ ) च्या कलम ६ च्या पोट- कलम ( ३ ) च्या परंतुकान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे शासन अधिसूचना, वित्त विभाग क्र. व्यकर. २०१४ /प्र. क्र. ३८ / कराधान-३ , दिनांक २१ ऑगस्ट २०१४ मध्ये , खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच:-
उक्त अधिसूचनेस जोडलेल्या अनुसूचीमधील , नोंद क्र. ( ८ ) मध्ये, -
(एक) स्तंभ (क) मध्ये , सध्या अस्तित्वात असलेल्या भागास खंड ( एक) असे नव्याने क्रमित करण्यात येत आहे , आणि अशा प्रकारे नव्याने क्रमित केलेल्या खंड (एक) नंतर , खालील खंड दाखल करण्यात येत आहे , म्हणजेच: - " (दोन ) मार्च २०२१ , एप्रिल २०२१ आणि मे २०२१ या महिन्यांची विवरणे. " ;
(दोन) स्तंभ (ई ) मध्ये, -
(क) अट क्र. (अ) मध्ये , " स्तंभ (क) मध्ये " या शब्द , कंस आणि अक्षरा नंतर " , खंड ( एक) मध्ये" , हे शब्द आणि कंस दाखल करण्यात येत आहेत ;
(ख) अट क्र. ( अ) नंतर खालील अट दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच: -
" ( अ-१ ) स्तंभ ( क) मध्ये , खंड ( दोन) मध्ये , विनिर्दिष्ट केलेले विवरण दिनांक ३० जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या संकेतस्थाळावर दाखल करावे. " .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
मंदार केळकर, शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार- ब- १७७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १७ , २०२१/ज्येष्ठ २७ , शके १ ९ ४३
FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated the 17th June 2021 .
NOTIFICATION
THE MAHARASHTRA STATE TAX ON PROFESSIONS , TRADES , CALLINGS AND EMPLOYMENTS ACT , 1975 .
No. PFT 1221 / C.R. 16/ Taxation - 3.- In exercise of the powers conferred by proviso to sub - section (3) of section 6 of the Maharashtra State Tax on Professions , Trades , Callings and Employments Act , 1975 (Mah . XVI of 1975) , the Government of Maharashtra , hereby amends the Government Notification , Finance Department No. PFT - 2014 / CR 38 / Taxation- 3, dated the 21st August 2014 , as follows , namely : -
In the SCHEDULE , appended to the said Notification , in entry (8 ) ,- ( 1) in column ( c) , the existing portion shall be renumbered as clause ( 1) thereof, and after clause ( i) as so renumbered , the following clause shall be added , namely : -
" ( ii) Returns for the months of March 2021 , April 2021 and May 2021. " (ii) in column ( e) , —
( a) in condition ( a) , after the words , bracket and letter " in column ( c) " the words , bracket and letter " , in clause ( 1) " shall be inserted ;
(b) after condition ( a) , the following condition shall be inserted , namely :-
"(a- 1 ) Return specified in column ( c) , in clause ( ii) shall be filed on or before 30th June 2021 on the website of the Maharashtra Goods and Services Tax Department . " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
MANDAR KELKAR , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .