RNI No. MAHBIL /2009/31744
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक -ल
वर्ष
[ पृष्ठे ४ , किंमत : रुपये २३.०० ७ , अंक ४ ] गुरुवार ते बुधवार , जून १७-२३ , २०२१/ज्येष्ठ २७ - आषाढ २ , शके १ ९ ४३
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय ) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक , चार- अ, चार- ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना , आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना , आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
वाचा. -१. उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयसीई/ ०३११ / प्र . क्र. ३५ / कामगार-६, दिनांक २१ एप्रिल २०१२ व तनंतर वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय.
२. उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयसीई/ ०३११/ प्र. क्र . ३५/ कामगार -६ , दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ .
३ . या कार्यालयाचे आदेश क्र. औन्यामुं/ आस्था-१/१३६३ , दिनांक १३ डिसेंबर २०१ ९.
४. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयसीई/ ०३११/प्र. क्र. ३५ / कामगार -६ , दिनांक १२ मे २०२१ .
आदेश
क्रमांक औन्यामुं/ आस्था-१ / ४३१.- उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक आयसीई/ ०३११ /प्र. क्र . ३५ / कामगार -६ , दिनांक १२ मे २०२१ अन्वये खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्याच्या " सहायक प्रबंधक " राजपत्रित ( गट - ब ) या पदावरील तर्द्ध पदोन्नतीस खालील तक्त्यातील स्तंभ क्र . ४ मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देवून स्तंभ क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपर्यंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मंजूरी देण्यात आली आहे .
नाव (२)
तांत्रिक कालखंड (४)
पासून मुदतवाढ (५) अ. क्र. (१)
११ महिने पूर्ण झाल्याचा दिनांक
(३)
०९/ ०८ / २०२०
११/०८/२०२० १. श्रीमती एस. पी . हंजनकर ,
१०/०८/२०२०
सहायक प्रबंधक
औद्योगिक न्यायालय, मुंबई .
उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून अध्यक्ष , औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई ( विभाग प्रमुख ) हे वरील तक्त्यात दर्शविलेले अधिकारी यांना स्तंभ क्र . ४ मध्ये दर्शविलेल्या दिवसाचा तांत्रिक खंड देवून त्यांना " सहायक प्रबंधक " राजपत्रित ( गट - ब ) या पदावर स्तंभ क्र. ५ वर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून ११ महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळेपर्यंत किंवा संबंधितांच्या सेवानिवृत्ती यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पदोन्नतीने दिलेली नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास मंजुरी देत आहेत .
नागेश वि. न्हावकर ,
प्रभारी अध्यक्ष, मुंबई,
दिनांक ७ जून २०२१ .
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई .
(१)
भाग एक-ल-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- ल, गुरुवार ते बुधवार , जून १७-२३, २०२१/ज्येष्ठ २७- आषाढ २ , शके १ ९ ४३
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
श्री. उ. मु. मुधोळकर , सदस्य, औद्योगिक न्यायालय , मुंबई यांचा दिनांक १७ मार्च २०२१ रोजीचा अर्ज.
वाचा. -१.
रजा मंजूरी आदेश
क्रमांक ३ ९९ .- श्री . उ. मु. मुधोळकर, सदस्य , औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १७ मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० मार्च २०२१ ते १ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ मार्च २०२१ ते २ ९ मार्च २०२१ व रजेच्या पुढे दिनांक २ एप्रिल २०२१ हे सुट्ट्यांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे .
असती. श्री. उ. मु. मुधोळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय , मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू रहिली रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री . उ. मु. मुधोळकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय , मुंबई या पदावर स्थानापन्न होतील .
मुंबई ,
दिनांक २० मे २०२१ .
आदेशावरून , सी. प्र. हंजनकर , प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
वाचा. - १. श्री . जि. ल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय , मुंबई यांचा दिनांक १ ९ मार्च २०२१ रोजीचा अर्ज .
रजा मंजूरी आदेश
क्रमांक ४००.- श्री. जि. ल. गांधी , सदस्य , औद्योगिक न्यायालय , मुंबई यांना त्यांच्या दिनांक १ ९ मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० मार्च २०२१ ते १ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक २७ मार्च २०२१ ते २ ९ मार्च २०२१ व रजेच्या पुढे दिनांक २ एप्रिल २०२१ हे सुट्ट्यांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
असती. श्री. जि. ल . गांधी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य , औद्योगिक न्यायालय , मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू रहिली रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री . जि. ल. गांधी , हे सदस्य , औद्योगिक न्यायालय , मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून ,
सी. प्र. हंजनकर , मुंबई ,
दिनांक २० मे २०२१ .
प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - ल, गुरुवार ते बुधवार , जून १७-२३, २०२१/ज्येष्ठ २७- आषाढ २ , शके १ ९ ४३
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
वाचा
. -१. श्री. सु. ग. दबडगांवकर , सदस्य, औद्योगिक न्यायालय , ठाणे यांचा दिनांक १ ९ मार्च २०२१ रोजीचा अर्ज.
रजा मंजूरी आदेश
क्रमांक ४०१.- श्री . सु. ग . दबडगांवकर , सदस्य, औद्योगिक न्यायालय , ठाणे यांना त्यांच्या दिनांक १ ९ मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की , त्यांची दिनांक २२ मार्च २०२१ ते २४ मार्च २०२१ पर्यंत एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, रजेच्या मागे दिनांक २१ मार्च २०२१ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री . सु . ग . दबडगांवकर , हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य , औद्योगिक न्यायालय , ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती .
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री . सु . ग. दबडगांवकर , हे सदस्य , औद्योगिक न्यायालय , ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून ,
सी. प्र. हंजनकर , मुंबई ,
दिनांक २० मे २०२१ .
प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई .
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
वाचा.- श्री. वि. सा. तिवारी , सदस्य , औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक २० मार्च २०२१ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ४०२.- श्री. वि. सा. तिवारी , सदस्य, औद्योगिक न्यायालय , जालना यांना त्यांच्या दिनांक २० मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ ते ९ मार्च २०२१ पर्यंत एकूण १६ दिवसांची परिवर्तित रजा , रजेच्या मागे दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे .
श्री. वि. सा. तिवारी , हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य , औद्योगिक न्यायालय , जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. सा. तिवारी , हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील .
आदेशावरून ,
सी. प्र. हंजनकर , प्रभारी प्रबंधक, मुंबई, ४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक- ल, गुरुवार ते बुधवार , जून १७-२३, २०२१/ज्येष्ठ २७- आषाढ २ , शके १ ९ ४३ दिनांक २० मे २०२१ .
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई.
औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई
वाचा.- श्रीमती मे . आ. देशमुख , न्यायाधीश , कामगार न्यायालय , जळगांव यांचा दिनांक २३ मार्च २०२१ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ४०३.- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश , कामगार न्यायालय , जळगांव यांना त्यांच्या दिनांक २३ मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत एकूण ३ दिवसांची अर्जित रजा , रजेच्या पुढे दिनांक २७ मार्च २०२१ ते २ ९ मार्च २०२१ हे सुट्ट्यांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे .
श्रीमती मे . आ. देशमुख ह्या रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश , कामगार न्यायालय , जळगांव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मे. आ. देशमुख , न्यायाधीश, कामगार न्यायालय , जळगांव या पदावर स्थानापन्न होतील .
आदेशावरून,
सी. प्र. हंजनकर , मुंबई, दिनांक २० मे २०२१ .
प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई .
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई
वाचा.- श्री. सं . ह . गरड , न्यायाधीश , कामगार न्यायालय , धुळे यांचा दिनांक १८ मार्च २०२१ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ४०४. श्री . सं . ह. गरड, न्यायाधीश , कामगार न्यायालय , धुळे यांना त्यांच्या दिनांक १८ मार्च २०२१ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ मार्च २०२१ ते २० मार्च २०२१ पर्यंत एकूण ३ दिवसांची अर्जित रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ मार्च २०२१ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे .
असती. श्री. सं . ह . गरड , हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश , कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री . सं. ह. गरड, हे न्यायाधीश , कामगार न्यायालय , धुळे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबई,
दिनांक २० मे २०२१ .
आदेशावरून , सी. प्र. हंजनकर , प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय , महाराष्ट्र, मुंबई .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISIIED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .