Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A KDS Weekly Gazette dated 17th June to 23rd June 2021

Published 17 June 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/39966

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी

गुरुवार ते बुधवार , जून १७-२३ , २०२१/जेष्ठ २७ - आषाढ २ , शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ५]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/रोहा/ उपनगराध्यक्ष / २०२१ , दिनांक ८ जून २०२१. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ - अ ( ४ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, निधी चौधरी , जिल्हाधिकारी रायगड या प्रगटानाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेमध्ये निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :-

नगरपरिषदेचे

उपाध्यक्षाचे नाव (३)

अनु- क्रमांक (१)

नाव (२)

निवडून आल्याचा दिनांक (४)

पत्ता (५) १ रोहा

३१ मे २०२१

रीद्वाना रियाझ शेटे

खालचा मोहल्ला, फिरोज टॉकीजजवळ , रोहा,

रायगड ४०२ १० ९ .

निधी चौधरी , अलिबाग ,

जिल्हाधिकारी , रायगड.

दिनांक ८ जून २०२१ .

(१)

भाग एक-अ-(को.वि.पु . ) - १ २

BY THE COLLECTOR OF RAIGAD

Order

No. MUN /Karya - 4/Election/Roha/Vice President/ 2021 , dated 8th June 2021. In Exercise of the powers vested in me under section A( 4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayat and Industrial Township Act , 1965. I , Nidhi Choudhari , Collector of Raigad , hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council , held as mentioned in below :-

Election Date

Address Vice President Name

Sr. No.

Municipal Council Name

(2)

(3)

(4)

(5) (1)

1

Roha

31st May 2021

Ridvana Riyaz Shete

Lower Moholla , Near Firoz Talkies , Roha , Raigad 402 109 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

Alibag , dated the 8th June 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-17.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.