Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग, पुणे यांजकडील लोणावळा शहराची दुसरी सुधारित विकास योजना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील भूमी संपादनाबाबतच्या अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास आदेश. (4) (अ) उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर, (ब) पन्हाळा उपविभाग, कोल्हापूर, (क) सोलापूर क्रमांक 2, सोलापूर, (ड) सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, (इ) माण-खटाव, उपविभाग, दहिवडी, सातारा यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (6) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काढलेला प्रतिबंधात्मक आदेश.

Published 17 June 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.