RNI No. MAHBIL/2009/37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
शुक्रवार , जून १८ , २०२१/ज्येष्ठ २८ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ७६]
[पृष्ठे ४ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक १८२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ जून २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम , २०१५.
क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र. १३/तांशि-४. ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम, २०१५ ( २०१५ चा महा. २८ ) (यात यापुढे ज्याचा निर्देश , " उक्त अधिनियम " असा केला आहे. ) याच्या कलम ११ च्या पोट - कलम (१ ) , ( २ ) , ( ३ ) व ( ४ ) तसेच कलम १२ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढलेली शासकीय अधिसूचना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.७२/१५ (भाग -२ )/टीई-४ , दिनांक १८ मार्च २०१६ (यात यापुढे जिचा निर्देश, " उक्त अधिसूचना " असा केला आहे) यानुसार, उक्त अधिनियमान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यान्वये नेमून दिलेली कामे पार पाडण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण (यात यापुढे ज्याचा निर्देश, " उक्त प्राधिकरण " असा केला आहे) घटित केले आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य यांचा पदावधी समाप्त झाला आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनास, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट - कलम ( ३ ) च्या खंड (क) , (ख ) , (ग) , ( घ) व (ङ) च्या तरतुदींनुसार उक्त प्राधिकरणावर अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी , आता, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम, २०१५ याच्या कलम ११ च्या पोट- कलम ( ३ ) व (४) तसेच कलम १२ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन , याद्वारे , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ( ३ ) च्या खंड (क) , (ख ) , (ग) , (घ) व (ङ) च्या संबंधित भाग चार- ब- १८२-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून १८ , २०२१ / ज्येष्ठ २८ , शके १ ९ ४३
तरतुदींनुसार, श्री . विजय लखीचंद आचलिया, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांची प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून आणि डॉ. विजय वसंत खोले, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, श्री . मनोज दामोदर चांडक, सनदी लेखापाल , श्री. रत्नाकर (शिरीष) फडतरे , परिव्यय लेखापाल , श्री. धर्मेंद्र दिलीप मिश्रा, व्यावसायिक शिक्षण तज्ज्ञ यांची प्राधिकरणाचे सदस्य म्हणून नियुक्ती करीत असून ही अधिसूचना , शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या मुदतीसाठी ही नियुक्ती करीत आहे आणि त्या प्रयोजनांसाठी उक्त अधिसूचनेत पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे: -
१. परिच्छेद २ मधील , नोंदी ( १ ) ते ( ५ ) याऐवजी पुढील नोंदी दाखल करण्यात येतील: -
अध्यक्ष;
श्री. विजय लखीचंद आचलिया, उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश
( १ )
सदस्य;
डॉ. विजय वसंत खोले , माजी कुलगुरू , मुंबई विद्यापीठ
(२ )
सदस्य;
(३) श्री. मनोज दामोदर चांडक, सनदी लेखापाल
श्री. रत्नाकर (शिरीष) फडतरे, परिव्यय लेखापाल
सदस्य;
(४)
सदस्य; " (५) श्री. धर्मेंद्र दिलीप मिश्रा, व्यावसायिक शिक्षण तज्ज्ञ
२. परिच्छेद ३ वगळण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सतिश तिडके, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १८ , २०२१ /ज्येष्ठ २८ , शके १ ९ ४३
HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya, Mumbai 400 032
dated the 18th June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA UNAIDED PRIVATE PROFESSIONAL EDUCATIONAL INSTITUTIONS ( REGULATION OF ADMISSIONS AND FEES) ACТ , 2015 .
No. MISC - 2021/CR.13/TE -4.-Whereas , the Government of Maharashtra has , vide Government Notification , Higher and Technical Education Department , No. MISC - 2015/( 72/15 )/Τ.Ε.-4 , dated the 18th March 2016 ( hereinafter referred to as " the said notification" ) , issued in exercise of the powers conferred by sub - sections ( 1) , (2), (3 ) and (4) of section 11 read with section 12 of the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees ) Act , 2015 ( Mah . XXVIII of 2015) ( hereinafter referred to as " the said Act " ) , constituted the Fees Regulating Authority ( hereinafter referred to as " the said Authority " ) to exercise the powers conferred on and discharge the functions assigned to it under the said Act ;
And whereas , term of office of the Chairperson and nominated Members of the said Authority has been expired ;
And whereas , the Government of Maharashtra considers it expedient to appoint the Chairperson and Members on the said Authority , as per the provisions of clauses (a) , (b), (c) , (d) and (e) of sub- section ( 3) of section 11 of the said Act ;
Now, therefore , in exercise of the powers conferred by sub - sections (3 ) and ( 4) of section 11 read with section 12 of the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees ) Act , 2015 , the Government of Maharashtra hereby appoints Shri Vijay Lakhichand Achliya, Retired Judge of High Court as a Chairperson and Dr. Vijay Vasant Khole , Ex - vice Chancellor , Mumbai University , Shri Manoj Damodar Chandak , Chartered Accountant , Shri Ratnakar ( Shirish ) Phadtare , Cost Accountant , Shri Dharmendra Dilip Mishra , Professional Educationist as the Members of the said Fees Regulating Authority , as per the respective provisions of clauses (a) , (b) , (c), (d) and (e) of sub - section (3 ) of section 11 of the said Act, for the term of five years from the date of publication of this notification in the Official Gazette and for that purpose , amends the said notification as follows , namely :-
1. In paragraph 2 , for entries ( 1) to ( 5 ) , the following entries shall be substituted , namely :-
"(1)
Chairperson;
Shri Vijay Lakhichand Achliya , Retired Judge of High Court
(2)
Member ;
Dr. Vijay Vasant Khole , Ex -Vice Chancellor , Mumbai University
(3)
Member ;
Shri Manoj Damodar Chandak , Chartered Accountant ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून १८ , २०२१ /ज्येष्ठ २८ , शके १ ९ ४३
(4)
Member ;
Shri Ratnakar ( Shirish) Phadtare , Cost Accountant
(5)
Member ; " ;
Shri Dharmendra Dilip Mishra , Professional Educationist
2. Paragraph 3 shall be deleted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH TIDKE , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS, 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .