Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 185) (June 24th 2021) HOME DEPARTMENT MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999. No. MPI-4021/CR. 110 /Pol-12.–

Published 24 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ७८] गुरुवार, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १८५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग दुसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-४०२१ /प्र.क्र.११०/पोल-१२.–ज्याअर्थी, व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, ता. नेवासा जि. अहमदनगर (यात यापुढे "उक्त वित्तीय संस्था" असा निर्देश करण्यात आला आहे) आणि या वित्तीय संस्थेचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्यांविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपिंविरुद्ध, सोनई पोलीस स्टेशन, ता. नेवासा, जि. अहमदनगर, गु.र.नं.११/२०१८, भा.दं.वि. च्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सोनई पोलीस स्टेशन, ता. नेवासा, जि. अहमदनगर, गु.र.नं.१५३/२०१८, भा.दं.वि. च्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही म्हणून राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

भाग चार ब---- १८५-- १

(१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग असाधारण चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा "उक्त अधिनियम" असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ व कलम ८ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,–

(अ) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

(ब) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय /

नातेवाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय दंडाधिकारी, अहमदनगर यांची

सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोा न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर , या वित्तीय संस्थेचे संचालक प्रवर्तक व त्यांचे कुटुंबीय/ नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सूची खालील प्रमाणे आहे :– स्थावर मालमत्ता :

(१) वित्तीय आस्थापना/ आरोपी आणि त्यांचे नातेवाईकांच्या मालमत्तेचा तपशील :–

अ.नं (१) मालमत्ता धारकाचे नाव (२) मालमत्ता प्रकार (३) दस्तऐवज क्र./ फ े रफार (४) गाव, तालुका, जिल्हा (५) सव्र्हे नं. / गट क्र. (६) दस्तऐवज प्रमाणे क्षेत्र (७)
१ अभय शांतीलाल चंगेडीया. शेतजमीन ३२२६१ सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ५८५/४ ०.८१.०० आर चौ. मी.
२ आनंदकुमार अशोकलाल भळगट. प्लॉट ---- सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ७२९/१/ब/२/७/ब ०.५९.४१ आर चौ. मी.
३ आनंदकुमार अशोकलाल भळगट. शेतजमीन ---- सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ११५४/१. ०.११.०० चौ. मी.
४ आनंदकुमार अशोकलाल भळगट. शेतजमीन ---- सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ११५४/३ १.२०.०० चौ. मी.
५ तेजकुमार हिरालाल गुंदेचा. प्लॉट ३१५५५९ सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ९४५/२ ०.०३.०० आर चौ. मी.
(१) (२) (३) (४) (५) (६) (७)
६ तेजकुमार हिरालाल गुंदेचा. प्लॉट ३२०८० सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट व उप विभाग ९४५/४ १५०.०० चौ. मी.
७ गोपाळ रुपचंद कडेल. प्लॉट ३२०८० सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग १२०४/१/२४ ११४.०० चौ. मी.
८ लक्ष्मण हरीभाऊ राशिनकर. शेतजमीन ३२६६३ सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर. गट क्रमांक व उप विभाग ९४० ०.४०.०० आर चौ. मी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३ ३

वित्तीय संस्थेच्या मॅनेजर यांच्या स्थावर मालमत्तेबाबत तपशील - निरंक

वित्तीय संस्थेच्या कर्मचारी यांच्या स्थावर मालमत्तेचा तपशील - निरंक

वित्तीय संस्थेच्या स्थावर मालमत्तेबाबत तपशील - निरंक

(२) बँक खात्यांबाबत तपशील :–

(अ) वित्तीय संस्थेच्या बँक खात्यांचा तपशील - निरंक
अ.क्र. खातेदाराचे नाव खाते क्रमांक बँकेचे नांव रक्कम --
-- -- --- --
वित्तीय संस्थेचे मॅनेजर यांच्या बँक खात्याचा तपशील - ०१ बँक खाती
१ शामसुंदर शंकर खामकर. ३२२४०२०१००१६२१२ युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई ता.नेवासा, जि.अहमदनगर २४३७.७९
वित्तीय संस्थेचे लिपिक यांच्या बँक खात्याचा तपशील - ०१ बँक खाती
२ गणेश हरीभाऊ गोरे. ३२२४०२०१००१६२१३ युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई ता.नेवासा, जि.अहमदनगर ३५.२६
वित्तीय संस्थेचे रोखपाल यांच्या बँक खात्याचा तपशील - ०२ बँक खाती
३ गणेश आंबादास तांदळे. ३२२४०२०१००१६१६६ युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई ता.नेवासा, जि.अहमदनगर २९२.००
४ गणेश आंबादास तांदळे. ६००१०४१३६६७ बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई ता.नेवासा, जि.अहमदनगर ०१.००

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय सक्सेना, प्रधान सचिव, (गृह विशेष).

भाग चार ब---- १८५-- २४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग असाधारण चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३

HOME DEPARTMENT

Second floor, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai-400 032, dated 23rd June 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI-4021/CR. 110 /Pol-12.– Whereas, complaints have been received from number of depositors against Vyankatesh Gramin Bigarsheti Sahkari Patsanstha Maryadit Sonai, Taluka- Nevasa, Dist. Ahmednagar (hereinafter referred to "as the said Financial Establishment" and so also Directors, Manager and Emplyees of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity ;

And whereas, an offence has been registered against the accused at Sonai Police Station, Taluka-Nevasa, Dist Ahmednagar Vide CR No.11/2018, under Indian Penal Code sections 406, 420,467, 468,471,120 (B), R/w sec. 3 of MPID Act, 1999, along with another offence has been registered against the accused at Sonai Police Station, Taluka-Nevasa, Dist. Ahmednagar Vide CR No.153/2018 under Indian Penal Code sections 406, 420,467, 468,471,120 (B) read with section 3 of MPID Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors ;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment ;

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4, Sub- section (1) of Section 5 and Section 8 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999, (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby:—

(a) attaches the properties of the said Financial Establishment and properties in the name of its Directors, Manager, Employees and their relatives as specified in the Schedule ; and

(b) appoints the Sub Divisional Officer, Magistrate Dist. Ahmadnagar to be

the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors, Manager, Employees and their relatives.

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३ ५

Schedule

The list of property of Directors, Promoters and their Family members and Relatives of Vyankatesh Gramin Bigarsheti Sahkari Patsanstha Maryadit Sonai, Taluka-Nevasa, Dist. Ahmednagar.

Immovable Property :––

(1) Details of property of Financial Establishment/Accused and their Relatives :-

Sr. No. (1) Property Owner's Name (2) Type Of Property (3) Deed No/ Ferfar (4) Village, Tahsil, District. (5) Servey No./ Block No. (6) Area According to deed (7)
1 Abhay Shantilal Changediya. Agri Land 32261 Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 585/4 0.81.00 Aar Sq.m.
2 Anandkum ar Ashoklal Bhalgat. Plot ---- Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 729/1/B/2/7/B 0.59.41 Aar Sq.m.
3 Anandkum ar Ashoklal Bhalgat. Agri Land ---- Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 1154/1 0.11.00 Sq.m.
4 Anandkum ar Ashoklal Bhalgat. Agri Land ---- Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 1154/3 1.20.00 Sq.m.
5 Tejkumar Hiralal Gundecha. Plot 315559 Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 945/2 0.03.00 Aar Sq.m.
6 Tejkumar Hiralal Gundecha. Plot 32080 Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 945/4 150.00Sq.m.
7 Gopal Rupchand Kadel. Plot 32080 Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 1204/1/24 114.00 Sq.m.
8 Laxman Haribhau Rashinker. Agri Land 32663 Sonai, Tal-Nevasa, Dist. Ahmednagar. Block No & Sub No. 940 0.40.00 Aar. Sq.m.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग असाधारण चार-ब, जून २४, २०२१/आषाढ ३, शके १९४३

Immovable property Details of Manager of Financial Establishment -Nil

Immovable property Details of Employees of Financial Establishment -Nil

Details of property of Financial Establishment-Nil

(2) Movable property (Information of Bank Accounts) :––

Details of Bank Accounts of Financial Establishment - Nil
Sr No Name Of Account holder Account No. Name Of Bank Balance Amount (In Rs.)
Bank Account Details of Manager of Financial Establishment–1 Bank Account
1. Shyamsundar Shankar Khamkar. 322402010016212 Union Bank of India, Branch Sonai , Taluka Nevasa, Dist., Ahmednagar. 2437.79
Bank Account Details of Clerk of Financial Establishment–1 Bank Account
2. Ganesh Haribhau Gore 322402010016213 Union Bank of India, Branch Sonai Taluka Nevasa, Dist. Ahmednagar. 35.26
Bank Account Details of Cashier of Financial Establishment–2 Bank Accounts
3. Ganesh Ambadas Tandale. 322402010016166 Union Bank of India, Branch Sonai Taluka Nevasa, Dist. Ahmednagar. 292.00
4. Ganesh Ambadas Tandale. 60010413667 Bank of Maharashtra , Branch Sonai Taluka Nevasa, Dist. Ahmednagar. 01.00
Total Bank Account–04 Total Amount—2766.05 Rs.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY SAXENA,

Principal Secretary, (Home Special).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.