Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly (24-30 June 2021)

Published 24 June 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/31743

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार - ब

वर्ष ७ , अंक १४]

गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१ /आषाढ ३ - ९ , शके १९ ४३

[पृष्ठे ४, किंमत: रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

गो.ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९वा मजला , गो.ते. रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक ४ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम , १ ९ ४ ९ .

क्रमांक एमईडी १०१८ /प्र.क्र.१४ / १८ / शिक्षण-२ . महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र अधिनियम , ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोटकलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे श्री तात्यासाहेब घाटगे चॅरिटेबल ट्रस्टचे मा. आर.आर. पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथी अॅन्ड हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर, सांगली या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोटकलम ( १ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ -ई मधील तरतूदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र चानकर , शासनाचे उप सचिव .

(१)

भाग चार-ब-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१/ आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G.T. Hospital New Building , 9th Floor , G.T. Hospital Complex, New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated the 4th June 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .

No.MED 1018/CR- 14/ 18/EDU- 2.- In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act , (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares the Shri Tatyasaheb Ghatage Charitable Trust's Hon . R.R.Patil College of Homoeopathy and Hospital and Research Centre , Sangli as an approved Institution for the purposes of sub - section ( 1) , ( 2) and (3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

SURENDRA CHANKAR , Deputy Secretary to Government .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१ / आषाढ ३ - ९, शके १ ९ ४३

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९६१ .

क्रमांक आयडीसी. २०२० / (प्र.क्र. ६१६ )/ उ-१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन) चे कलम २ , खंड ( ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखिलेले मौजे सिरसाळा , तालुका परळी (वैजनाथ ) , जिल्हा बीड येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.

अनुसूची

मौजे सिरसाळा , तालुका परळी (वैजनाथ) , जिल्हा बीड

गट नंबर

अ. क्र.

क्षेत्र (हे.आर )

१

३४३ पैकी

३५.००

३५.००

एकूण

चतुःसीमा..

उत्तरेस

: मौजे सिरसाळा गट नं. ३४३ पैकी व परळी सिरसाळा रस्ता.

दक्षिणेस : मौजे सिरसाळा गट नं. ३४१ , ३३४ .

: सोनपेठ सिरसाळा रस्ता आणि त्यानंतर मौजे- सिरसाळा गट नं . ३४३ पैकी, गट नं . ३२० .

पूर्वेस

पश्चिमेस : मौजे सिरसाळा गट नं. ३४३ पैकी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

किरण जाधव ,

शासनाचे अवर सचिव .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१/ आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३

INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMEMT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya

Mumbai 400 032 , dated the 23rd June 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст, 1961 .

No. IDC . 2020 ( C.R.616)/Ind.-14 . In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962) , the Government of Maharashtra hereby declares the certain area of village Sirsala , Taluka Parli (Vaijanth ) , District Beed , mentioned in the Schedule appended hereto , to be an industrial area, for the purposes of the said Act .

Schedule

Village Sirsala, Taluka Parli ( Vaijanath) , District Beed

Gat. No.

Area

Sr. No.

(Hectare Are)

1

343 Pt .

35.00

35.00

Total

Boundaries.-

: Village Sirsala Gat No. 343 Pt . and Parli Sirsala Road On the North by

On the South by : Village Sirsala Gat No. 341 , 334 .

On the East by : Sonpeth Sirsala Road and thereafter Village Sirsala Gat No. 343 Pt . Gat No. 320 .

: Village Sirsala Gat No. 343 Pt .

On the West by

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

KIRAN JADHAV ,

Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.