RNI No. MAHBIL/2009/35526
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - क
वर्ष ७ , अंक १५]
[पृष्ठे ६ गुरुवार ते बुधवार , जून २४-३० , २०२१/ आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३
[ किंमत : रुपये ६.०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो .
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
NOTIFICATION
No. Rule / P . 1616/2021 . In exercise of the powers conferred by Section 4( 1 ) of the Sexual Harassment of Women at Workplace ( Prevention , Prohibition and Redressal ) Act , 2013 and in partial modification of the earlier Notifications No. Rule/P . 1616/2000 , dated 28th July 2015 , 30th March 2017 , 27th June 2018 , 6th June 2019 and 8th July 2019 regarding "The Internal Complaints Committee " to deal with the complaints if any , of Sexual Harassment of any woman at work place , the Hon'ble the Chief Justice is pleased to re - constitute the " Gender Sensitization Internal Complaints Committee " for the High Court of Judicature at Bombay , at its Principal Seat at Bombay as under :
The Gender Sensitization Internal Complaints Committee (2)
Name of the Workplace (1)
(1) Hon'ble Smt . Justice Revati Mohite-Dere , Presiding Officer .
High Court of Judicature at Bombay at its Principal Seat at Bombay .
(2) Hon'ble Smt . Justice Bharati Dangre , Member
(3) Ms. Rajani K. Iyer , Senior Advocate , Member
(4) Mrs. Deepa Chavan , Advocate , Member
(5) Advocate Nirmala Sawant Prabhavalkar , Member
(6) Ms. Shraddha Yashwant Mohite , Member
(7) Smt . Mukta Milind Nagne- Kadam , Member .
High Court of Judicature at Bombay , dated the 17th June 2021 .
SHIVKUMAR G. DIGE , Registrar General .
भाग चार-क-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार , जून २४-३० , २०२१ /आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
NOTIFICATION
No. Rule/ P . 1616/2021 . In exercise of the powers conferred by Section 4( 1 ) of the Sexual Harassment of Women at Workplace ( Prevention , Prohibition and Redressal ) Act , 2013 and in partial modification of the earlier Notifications No. Rule/P . 1616/2000, dated 28th July 2015 , 27th June 2018 and 10th January 2020 regarding "The Internal Complaints Committee " to deal with the complaints if any , of Sexual Harassment of any woman at work place , the Hon'ble the Chief Justice is pleased to re - constitute the " Gender Sensitization Internal Complaints Committee " for the High Court of Judicature at Bombay, Bench at Nagpur as under :
Name of the Workplace
The Gender Sensitization Internal Complaints Committee (2)
(1)
(1) Hon'ble Smt . Justice Sadhana S. Jadhav, Presiding Officer.
High Court of Judicature at Bombay, atits Bench at Nagpur .
(2) Hon'ble Shri Justice S. B. Shukre , Member
( 3) Mrs. Ujwala Patil , Advocate , Member
(4) Smt . V. D. Tiwari , Member
(5) Mrs. V. N. Ghotekar , Member
(6) Mrs. Asana Tanvir Khan , Member
(7) Smt . H. P. Patil , Member
High Court of Judicature at Bombay, dated the 17th June 2021 .
SHIVKUMAR G. DIGE , Registrar General .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१/ आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
NOTIFICATION
No. Rule/ P . 1616/2021 . In exercise of the powers conferred by Section 4( 1 ) of the Sexual Harassment of Women at Workplace ( Prevention , Prohibition and Redressal ) Act , 2013 and in partial modification of the earlier Notifications No. Rule/P. 1616/2000 , dated 28th July 2015 ,4th February 2016 , 8th January 2018 , 27th June 2018 and 8th July 2019 regarding "The Internal Complaints Committee" to deal with the complaints if any , of Sexual Harassment of any woman at work place , the Hon'ble the Chief Justice is pleased to re - constitute the " Gender Sensitization Internal Complaints Committee " for the High Court of Judicature at Bombay , Bench at Aurangabad as under :
Name of the Workplace
The Gender Sensitization Internal Complaints Committee (2)
(1)
(1) Hon'ble Smt . Justice V. V. Kankanwadi , Presiding Officer.
High Court of Judicature at Bombay atits Bench at Aurangabad .
(2) Shri A. S. Rajandekar , Member
( 3) Smt . Manjusha A. Deshpande , Advocate Member
(4) Smt . P. S. Sukhia , Member
( 5) Kum . Shilpa Suhas Unawane @ Mrs. Shilpa Yogesh Halgaonkar , Member
( 6) Smt . Sumitra Dashrath Salunke , Member
(7) Smt . U. M. Gaikwad , Member
High Court of Judicature at Bombay , dated the 17th June 2021 .
SHIVKUMAR G. DIGE , Registrar General .
भाग चार-क-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१ /आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५ वा मजला , जमशेटजी टाटा मार्ग , चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक २ जून २०२१ .
वाचा. ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर, १ ९९ ३ .
( २ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८ / प्र.क्र . १ /ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८ .
( ३ ) क्रमांक निशि/ केरो/ २०२१ / ९ ३ / आठ/ जा. ३३ , दिनांक ४ मे २०२१ .
( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ जून २०२१ रोजी प्राप्त ई - मेल संदेश .
अधिसूचना क्रमांक निशि / केरो / २०२१ / ९ ५ / आठ/जा . ३७. - शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ जून २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र . ४ च्या ई - मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स- डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे .
त्याअर्थी , वाचा क्र . १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई, (मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ जून २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे : -- अ. क्र. (१)
बाब (२) ए एक्स डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
बी वस्तू व सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ %
सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (एबी) डी (i ) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
(ii ) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता .
(iii) (A) वाहतूक खर्च
( B ) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च (C ) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) (iv ) पथकर ( Toll Tax)
( v ) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ
vi ) एकूण किंमत वाढ: [डी ( i ) + डी ( ii ) + डी ( iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]
(
इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जी.एस.टी. ) @ ५ % [डी ( vi ) च्या ५ % ] .
एफ एकूण [ सी+ डी ( vi ) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारित दर (रुपये प्रति कि. ली. ) (४)
३४ ९ २८.०० ३२४७७.००
१६२३.८५
१७४६.४० ३४१००.८५
३६६७४.४० १३४१.८८
१३४१.८८ ९९ .००
९९ .०० २८०.७९
२८०.७९ ७०.२०
७०.२० ९९ .३४
९९ .३४
४५०.३३ ४५०.३३
७०.००
७०.०० १.०८
७.२२
१९ ६८.४३ १९ ६२.२ ९
९८.११
९८.४२ ३६१६१.२५
३८७४१.२५ ३६१६१.२५ **
३८७४१.२५**
(किंमत रुपये (किंमत रुपये
३४४३९ .२९ +
३६८ ९ ६.४३+
वस्तूव सेवा कर वस्तू व सेवा कर
रुपये १७२१.९ ६ ) रुपये १८४४.८२ ) ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१ /आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३ (१)
(२)
(४)
६७५.००
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह)
३३.७५
३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा कर ( जी.एस.टी. ) ( जी च्या ५ टक्के )
३९ ४५०.०० ** आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
३६८७०.०० ** (किंमत रुपये
(किंमत रुपये
३५११४.२ ९
३७५७१.४३
वस्तूव सेवा कर वस्तूव सेवा कर
रुपये १७५५.७१ ) रुपये १८७८.५७)
३६.८७
३९ .४५ जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर )
शासन परिपत्रक क्रमांक अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६ / ३७६ ९ / सतरा , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर ( घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
कैलास पगारे ( भा.प्र.से. ) , नियंत्रक, शिधावाटप व संचालक , नागरी पुरवठा, मुंबई.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, जून २४-३० , २०२१/ आषाढ ३ - ९ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No.PD ( P ) 971/2526/2021 . It is hereby notified that Shri Paresh Pramod Pradhan , Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay shall stand retired on superannuation with effect from 31st May 2021 ( After Office Hours) .
By order and in the name of the Honourable the Chief Justice , High Court of Judicature at Bombay , dated the 31st May 2021 .
SHIVKUMAR G. DIGE , Registrar General .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .