RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७ , अंक ३३ ]
[पृष्ठे ४ , किंमत : रुपये १२.०० शुक्रवार , जून २५ , २०२१ / आषाढ ४ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ५६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
सूचना
[ म.प्रा.व.न.र अधिनियम कलम ११५ सह कलम ४० (३ ) (घ) अन्वये ]
क्रमांक मऔविम / आय.एल.पी. / २०२१ / C77637
ज्याअर्थी, शासनाचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो. १ ९१६/प्र.क्र . २२१ / उद्योग-२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टीक पार्क ( Logistics Park ) धोरण-२०१८ जाहीर करणेत आले. (यापुढे " उक्त धोरण " असे नमूद केले आहे. ) ;
आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टीक पार्कच्या विकसनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६१ चे कलम ४३ (१ -ब ) नुसार , राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विनिर्दिष्ट निदेशांच्या अधीन राहून, महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे " एकात्मिक औद्योगिक क्षेत्र " म्हणून अधिसूचित करता येईल व सदर अधिसूचनेद्वारे एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या तरतुदीनुसार मऔविम विशेष नियोजन प्राधिकरण असेल ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आय.डी.सी. २०२१/ प्र.क्र.१३ / उ-१४ , दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ व शुद्धिपत्रक दिनांक ८ मार्च २०२१ , अन्वये मौजे अर्जुनली , ता. भिवंडी , जि. ठाणे येथील २.०१८ हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ चे कलम २ ( खंड- ग ) अन्वये " औद्योगिक क्षेत्र " म्हणून जाहीर केले आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने कमीतकमी ५ एकर ( २ हेक्टर ) जमिनीवर व किमान १५ मी. रुंदीचा पोहोच रस्ता असलेल्या क्षेत्रावर एकात्मिक लॉजिस्टीक पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभाग , महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र. टीपीएस. १८१८ अनौसं. / १३ / प्र.क्र.१०५/ नवि-१३ , दिनांक १३ जून २०१८ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्र. १८.५ (A) च्या प्रमाणे अंमलबजावणी करावयाची आहे ;
(१)
भाग दोन- ५६-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून २५ , २०२१ / आषाढ ४ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , मे. केयुर हरिया ह्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सदरील क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राच्या ( लॉजिस्टीक पार्क ) विकसनासाठी मंजुरीस्तव सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ कलम ११५ सह कलम ४० (३ ) (घ) अन्वये उक्त क्षेत्राचा प्रारुप विकास आराखडा मंजूर करण्याआधी नागरिकांकडून सूचना / हरकती मागविण्याकरिता नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उक्त प्रारूप विकास आराखड्याची नोटीस म.प्रा.व.न.र अधिनियम कलम ११५ सह कलम ४० (३ ) ( घ ) अन्वये नागरिकांकडून सूचना/ हरकती मागविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. उक्त नोटिशीची प्रत व एकात्मिक औद्योगिक क्षेत्राचा ( लॉजिस्टीक पार्क) प्रारूप विकास आराखडा हा या नोटीसचा भाग समजण्यात यावा . सदरील नोटीस ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहील . तसेच नियोजन प्रस्ताव दर्शविणारा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहील: - मुख्य नियोजक यांचे कार्यालय , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , पाचवा स्तर,
उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग , मरोळ औद्योगिक वसाहत , अंधेरी ( पूर्व ) ,
मुंबई ४०० ०९ ३ .
उक्त प्रारूप विकास आराखड्यासंबंधी नागरिकांच्या काही सूचना/हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांच्या कार्यालयात खालील ठिकाणी लेखी स्वरूपात पाठवाव्यात:-
मुख्य नियोजक , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाचवा स्तर , उद्योग सारथी , महाकाली गुंफा मार्ग , मरोळ औद्योगिक वसाहत , अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ० ९३.
विहित मुदतीत आलेल्या हरकती/ सूचनांचा विचार करून शासन मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचनांचा विचार केला जाणार नाही .
अविनाश पाटील , मुंबई,
मुख्य नियोजक, दिनांक: २५ जून २०२१ .
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग दोन, जून २५, २०२१ / आषाढ ४ , शके १ ९ ४३
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking )
Notice
[u/s . 115 read with sec. 40 (3 ) (d) of MR & TP Act ]
No. MIDC/ILP/ 2021/ C 77637
Whereas , Maharashtra Logistic Park Policy 2018 has been published by Government in Industries , Energy and Labour Department vide its Notification No. म.औ.धो. १९ १६/ प्र.क्र. २२१/ उद्योग-२ , दिनांक १४ फेब्रुवारी , २०१८ (herein referred as the " said Policy " ) ;
And whereas , as per section 43 ( 1B ) of Maharashtra Industrial Development Act , 1961. That subject to the general or specific directions of the State Government , the Corporation may by notification in the Official Gazette , notify any industrial area as the 'Integrated Industrial Area' and upon such notification , the Corporation shall become the Special Planning Authority for such ' Integrated Industrial Area' under the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ;
And whereas , vide IDC . 2021/( C.R.13) IND - 14 , dated 15th February 2021 & 8th March 2021 corrigendum of Industries , Energy and Labour Department , Government of Maharashtra declared- 2.018 Ha area of Village Arjunali , Tal . Bhiwandi , Dist . Thane to be an 'Industrial Area' under clause (g) of section 2 of Maharashtra Industrial Development Act , 1961 ;
And whereas , Government of Maharashtra has decided to implement the scheme of developing Integrated Logistic Parks on the land admeasuring atleast 5 Acres ( 2Ha ) and having minimum 15 mtr. wide access , in accordance with the regulation No.18.5 ( A) in revised development control regulations of MIDC approved as per Urban Development , GoM notification No. TPS - 1818 /UOR/ 13/CR-105/18/UD - 13 , dated 13th June 2018 ;
And whereas , M/s . KEYUR HARIA , made an application requesting Maharashtra Industrial Developing Corporation to approve their Proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial Area ( Logistic Park ) in Village Arjunali , Tal . Bhiwandi , Dist . Thane ;
And whereas , as provided in section 115 of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , as modified u/s 40 ( 3 ) (d) it is necessary to publish the Draft Master Plan for inviting suggestions and objections from the citizens .
Therefore , Maharashtra Industrial Development Corporation hereby publishes Notice u/s . 115 read with 40 ( 3 ) ( d) of the MR & TP Act in Government Gazette for Draft Master Plan for inviting suggestions / objections from citizen . The copy of this notice and proposed Draft Master Plan of notified Integrated Industrial Area ( Logistic Park) shall form part of this notice . The notice is made available on the Website of MIDC i.e. www.midcindia.org . The proposed Draft Master Plan of the Notified Integrated Industrial Area ( Logistic Park ) is kept open for citizen's inspection during office hours at the following office :-
Office of the Chief Planner ,
Maharashtra Industrial Development Corporation ,
Udyog Sarathi , Mahakali Caves Road , Andheri (E. ) ,
Mumbai 400 093 .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन , जून २५ , २०२१ / आषाढ ४ , शके १ ९ ४३
Suggestions /objections if any, in writing shall be submitted to the office of the Chief Planner of Maharashtra Industrial Development Corporation , Udyog Sarathi , Mahakali Caves Road , Andheri ( E. ) , Mumbai 400 093 within the period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette . Suggestions/ objections received within stipulated period of 30 days from the date of publication of the Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered and after considering the suggestions/objections received ; the draft master plan shall be submitted to the Government for approval.
AVINASH PATIL ,
Mumbai ,
Chief Planner ,
Date : 25th June 2021 .
Maharashtra Industrial Development Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .