RNI No. MAHBIL/2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
शुक्रवार , जून २५ , २०२१/ आषाढ ४ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ७ ९ ]
[पृष्ठे २, किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक १८६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय
मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ जून २०२१.
शुद्धिपत्र
क्रमांक संकीर्ण -२०२०/प्र.क्र. ८४/मावक. -महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १७५ , असाधारण भाग चार- ब, दिनांक १५ जून २०२१ , पृष्ठ क्रमांक १ ते ३ वर प्रसिद्ध करण्यात आलेली, शासन अधिसूचना , इतर मागास बहुजन कल्याण विभाग , क्रमांक संकीर्ण -२०२० /प्र.क्र. ८४ /मावक, यामध्ये पृष्ठ क्रमांक २ वर , —
( १ ) ओळ क्रमांक ३ मध्ये, नोंद क्र. ( ३ ) मध्ये, स्तंभ ३ मध्ये , "इ.व.मा. " या ऐवजी "इ.मा.व. " असे वाचावे ;
( २ ) ओळ क्रमांक ४ मध्ये, नोंद क्र. (४ ) मध्ये, स्तंभ ३ मध्ये, "इ.व.मा. " या ऐवजी "इ.मा.व. " असे वाचावे ;
( ३ ) ओळ क्रमांक ५ मध्ये, नोंद क्र. ( ५) मध्ये, स्तंभ ३ मध्ये, "खुला" या ऐवजी " भज- क" असे वाचावे ;
(४ ) ओळ क्रमांक ७ मध्ये, नोंद क्र. (७ ) मध्ये, स्तंभ ३ मध्ये, " भज-ड" या ऐवजी "खुला" असे वाचावे ;
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
जे. पी. गुप्ता, शासनाचे प्रधान सचिव.
भाग चार-ब- १८६-१
(१) २
M-12 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, जून २५ , २०२१ / आषाढ ४ , शके १९ ४३
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Mumbai 400 032 , dated the 25th June 2021 .
CORRIGENDUM
No.Misc.2020/ C.R.84/BCW . In the Government Notification , Other Backward Bahujan Welfare Department , No. Misc . 2020/ C.R . 84 /BCW , published in the Maharashtra Government Gazette , Extraordinary No. 175 , Extraordinary Part IV - B , dated the 15th June 2021 , at pages 1-3 , on page 3 ,-
(i) in the Schedule , in line 24 , in entry at Sr. No. 5, in column (3) , for " Open " read " NT - C " ;
(ii) in the Schedule , in line 27 , in entry at Sr. No. 7, in column (3 ) , for " NT - D" read " Open " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
J. P. GUPTA , Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .