RNI No. MAHBIL /2009/ 35574
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -अ- कोकण विभागीय पुरवणी वर्ष ७, अंक १३]
शुक्रवार , जून २५ , २०२१ /आषाढ ४ , शके १९ ४३
[पृष्ठे २ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र -१ /चिपळूण न.प. / नाम . सदस्य/२०२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम २० ( १ ) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम, २००६ ) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार , मी , लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी , रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहीर करतो की, चिपळूण नगरपरिषदेच्या दिनांक ११ जून २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे चिपळूण नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झाले आहेत : -
नगरपरिषदेचे नाव (२)
नामनिर्देशित सदस्याचे नाव
(३)
अनुक्रमांक (१)
पत्ता (४)
१
श्री. सुनिल प्रभाकर कुलकर्णी
नगरपरिषद, चिपळूण
रा . वाडदेकर सदन, विंध्यवासिनी रोड, रावतळे , ता. चिपळूण , जि. रत्नागिरी .
लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी ,
जिल्हाधिकारी, रत्नागिरी .
दिनांक २२ जून २०२१ .
(१)
भाग एक- अ (को.वि.पु . )-१५-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी, जून २५ , २०२१/आषाढ ४ , शके १ ९ ४३ BY THE COLLECTOR, RATNAGIRI
Order
No. MUN - 1 /Chiplun M.C./Nominated Councillors Election/2021.- In exercise of the power vested in section 20( 1 ) of The Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 , and in rule 6 , of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and Appointments of Nominated Councillors ) Rules 2006 , I , Laxminarayan Mishra , Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 11th June 2021 as a Nominated Councillor of the Nagar Parishad , Chiplun by the process of Nominated Councillors election .
Name of the Nominated
Councillor
(3)
Name of Municipal Council (2)
Address (4) Sr. No. (1)
1
Sunil Prabhakar Kulkarni
Nagar Parishad , Chiplun
At Post Vadadekar Sadan , Vindhyawasni Road , Raotale , Tal. Chiplun , Dist . Ratnagiri .
Ratnagiri , dated the 22nd June 2021 .
LAXMINARAYAN MISHRA , Collector , Ratnagiri .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .