RNI No. MAHBIL/2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक २२] सोमवार, जून २८, २०२१/आषाढ ७, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ३१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग ४ था मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जून २०२१.
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम २०२०/प्र.क्र.२६६/नवि-१७.–महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख 'उक्त अधिनियम' असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (३) सह कलम ६ चे पोट-कलम (२) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, औरंगाबाद जिल्ह्यतील फुलंब्री नगरपंचायतीची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (a) अन्वये प्रदान केलेल्या व इतर सर्व अधिकारांचा वापर करून अनुसूची 'अ' मध्ये नमूद स्थानिक क्षेत्र समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसुदा सोबत जोडला आहे.
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, औरंगाबाद, आलमगीर कॉलनी, मौलाना आझाद रिसर्च सेंटर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद ४३१ ००३ यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीत प्राप्त अशा कोणत्याही आक्षेप / हरकतींवर शासनाकडून विचार करण्यात येईल.
नगरविकास विभाग
४ था माळा, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जून २०२१
अधिसूचनेचा मसुदा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम-२०२०/प्र.क्र.२६६/नवि-१७.–ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा निर्देश 'उक्त अधिनियम' असा करण्यात आला आहे.) च्या कलम ३ च्या पोट-कलम (३) सह कलम ६ चे पोट-कलम (२) या अन्वये काढण्यात आलेली महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, मध्य उप-विभाग, दिनांक २८ जून भाग एक-अ (म.उ.वि.) ३१–१ (१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २८, २०२१/आषाढ ७, शके १९४३२०२१ रोजी प्रसिद्ध झालेली शासकीय उद्घोषणा नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम-२०२०/ प्र.क्र.२६६/नवि-१७, दिनांक २८ जून २०२१ याद्वारे महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद जिल्ह्यतील फुलंब्री नगरपंचायतीच्या नागरी क्षेत्राचे यासोबत जोडलेल्या अनुसूची 'अ' मध्ये विर्िनदिष्ट केलेली स्थानिक क्षेत्रे (यात पुढे ज्यांचा निर्देश 'उक्त क्षेत्र' असा करण्यात आलेला आहे) समाविष्ट करता यावे म्हणून फेरफार करण्याचा आपला इरादा जाहीर केलेला असून, उक्त अधिनियमातील कलम ६ चे पोट-कलम (१)(a) नुसार अधिसूचना निर्गमित करण्याच्या प्रस्तावावर हरकती व सूचना मागविल्या आहेत;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेतील नमूद केलेल्या कालावधीत जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्याकडे प्राप्त झालेल्या हरकती/सूचनांचा शासनाद्वारे विचार करण्यात आला;
आणि ज्याअर्थी, भारतीय संविधानाच्या कलम २४३-Q चे खंड (२) मध्ये नमूद बाबींचा विचार करून, औरंगाबाद जिल्ह्यतील फुलंब्री नगरपंचायतीच्या नागरी क्षेत्रामध्ये यासोबत जोडलेल्या अनुसूची 'अ' मध्ये विर्िनदिष्ट केल्यानुसार समाविष्ट करून फेरफार करणे शासनास योग्य वाटते;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ६ च्या पोट-कलम (१) (a) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्याद्वारे प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे औरंगाबाद जिल्ह्यतील फुलंब्री नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये यासोबत जोडलेल्या अनुसूची 'अ' मध्ये विनिर्दीष्ट केलेली क्षेत्रे समाविष्ट करता यावीत म्हणून त्यामध्ये फेरफार करीत आहे आणि अशा रितीने फेरफार केलेल्या फुलंब्री नगरपंचायत क्षेत्राच्या सुधारित सीमा यासोबत जोडलेल्या अनुसूची 'ब' मध्ये दर्शविल्यानुसार असतील असे जाहीर करीत आहे.
अनुसूची 'अ'
फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद नगरपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या क्षेत्राचे वर्णन :–
नगरपंचायत फुलंब्रीच्या मूळ हद्दीत समाविष्ट असलेले संपूर्ण गट नंबर तसेच मौ. पानवाडी महसूल हद्दीत असलेले खालील सर्वे गट नंबर फुलंब्री नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.
गट नं. १५८ ते १६५, १६९ ते २५९, २६४ ते २६९, २७०/१, २७०/२, २७०/३, २७१ ते २९३. असे एकूण १३१ गट नंबर.
अनुसूची 'ब'
नगरपंचायत फुलंब्रीच्या हद्दीमध्ये अनुसूची 'अ' मध्ये दर्शविल्याप्रमाणे क्षेत्राचा समावेश केल्यानंतरच्या सुधारित चतु:सीमा.
उत्तर:– मौजे म्हसला, मौजे कान्होरी व मौजे पाली या गावांची हद्द.
पूर्व: – मौजे दरेगाव दरी व मौजे धामणगांव या गावांची हद्द.
दक्षिण: – मौजे बिल्डा, मौजे चिंचोली व मौजे सांजोके या गावांची हद्द.
पश्चिम: – मौजे रेलगांव व मौजे वारेगांव या गावांची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २८, २०२१/आषाढ ७, शके १९४३ ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 28th June 2021.
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIP ACT, 1965.
No. MUM-2020/C.R.266/UD 17.—In pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, with a view to alter the limits of the municipal area of the Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A', the draft of which is appended herewith.
2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Aurangabad, Alamgir Colony, Maulana Azad Research Centre Road, Collector Office Campus, Aurangabad 431 003, within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 28th June 2021.
DRAFT NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIP ACT, 1965.
No. MUM-2020/C.R.266/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2020/CR-266/UD-17, dated the 28th June 2021, published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Central Division Supplement, dated the 28th June 2021 issued in pursuance of the provisions of sub-section (2) of section 6 read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, to alter the limit of municipal area of the Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended in the said Proclamation;
And whereas, the objections and suggestions so received by the Collector Aurangabad District, pursuant to the said Proclamation have been duly considered by the Government of Maharashtra;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to alter the limits of४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, जून २८, २०२१/आषाढ ७, शके १९४३ municipal area of the Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the limits of municipal area of the Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District, so as to include therein the local areas specified in Schedule 'A' appended hereto and declares that the revised boundaries of the Fulambri Nagar Panchayat shall be such as is specified in Schedule 'B' appended hereto.
Schedule 'A'
Description of the local area to be included in Fulambri Nagar Panchayat
All gut numbers of Fulambri Nagar Panchayat and the following gut number which are included in mouje Panwadi revenue village.
Gut No. 158 to 165, 169 to 259, 264 to 269, 270/1, 270/2, 270/3, 271 to 293. Total 131 Gut numbers.
Schedule ' B'
Revised boundaries of Fulambri Nagar Panchayat after inclusion of the local area specified
in Schedule 'A'
North:– Mouje Mhasala Village, Mouje Kanhori Village, Mouje Pali Village.
East:– Mouje Daregaon Dari Village and Mouje Dhamangaon Village.
South:– Mouje Bilda, Mouje Chincholi and Mouje Sanjoke Village.
West:– Mouje Railgaon Village and Mouje Waregaon Village.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.