Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt-IV-A-Ext. 100 (28th June 2021) अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, 2006

Published 28 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

वर्ष ७ , अंक ६३ ]

सोमवार , जून २८ , २०२१/ आषाढ ७ , शके १ ९ ४३ [पृष्ठ १ , किंमत: रुपये १५.००

असाधारण क्रमांक १००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्रशासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग

९ वा मजला , गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत , लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक २७ मे २०२१ .

अधिसूचना

अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६.

क्रमांक एफडीएस २०१७ /प्र.क्र.१२०/ १७ / औषधे-१. अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६ (२००६ चा ३४ ) याच्या कलम ३० मधील पोट- कलम ( १ ) द्वारे , प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे , उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी श्री. परिमल सिंग ( भा.प्र.से. ) , आयुक्त , अन्न व औषध प्रशासन , महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या पदग्रहणाच्या दिनांकापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता " अन्न सुरक्षा आयुक्त " म्हणून नियुक्त करीत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शिवाजी पाटणकर, शासनाचे सह सचिव .

भाग चार- अ- १००-१

(१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.