RNI No. MAHBIL/2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ६४] मंगळवार, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जून २०२१
अधिसूचना
क्रमांक वैमाशा/२०१७/३०१/प्र.क्र.७२/ग्रासं.३.----- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खालील परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन आणि यासंदर्भात अस्तित्वात असलेले संबंधित सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करुन महाराष्ट्राचे राज्यपाल याारे महाराष्ट्र शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रशासकीय अखत्यारीमधील वैधमापन शास्त्र यंत्रणेतील क्षेत्र सहायक, गट-क या पदाच्या सेवाभरतीचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहेत :----
१. या नियमांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वैधमापन शास्त्र यंत्रणेतील " क्षेत्र सहायक, गट-क "( सेवाप्रवेश ) नियम, २०२१ असे संबोधण्यात यावे.
२. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर
(क) " विभाग " याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
(ख) " शासन " याचा अर्थ महाराष्ट्र शासन.
(ग) " उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा " याचा अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळे अधिनियम, १९६५ (महाराष्ट्र १९६५ चे XLI) अन्वये गठीत के लेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा असा आहे आणि त्यामध्ये शासनाने त्यास समकक्ष घोषीत के लेल्या इतर परीक्षा अंतभू र्त आहेत.
(घ) " वैधमापन शास्त्र " याचा अर्थ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील वैधमापन शास्त्र यंत्रणा.
(१)
भाग चार-अ-१०१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३ (च) " निवडसमिती " याचा अर्थ शासकीय सेवेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क च्या पदांवरील सरळसेवा भरतीकरीता (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत येणारी गट-ब (अराजपत्रित) व गट-क तसेच ज्या विशिष्ट संवर्गातील पदांच्या भरतीकरीता संबंधित प्रशासकीय विभागाकडून स्वतंत्र कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे, उदा. पोलिस शिपाई, शिक्षण सेवक इ., अशी पदे वगळून) उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ शासनाकडून वेळोवेळी गठीत करण्यात आलेली समिती असा आहे.
(छ) " मान्यताप्राप्त संस्था " याचा अर्थ शासनाने मान्यता दिलेली संस्था.
(ज) " माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा " याचा अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळे अधिनियम, १९६५ (महाराष्ट्र १९६५ चे XLI) अन्वये गठीत के लेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा असा आहे आणि त्यामध्ये शासनाने त्यास समकक्ष घोषीत के लेल्या इतर परीक्षा अंतभू र्त आहेत.
३. क्षेत्र सहायक, गट-क या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल :-
(क) वैधमापन शास्त्र यंत्रणेत शिपाई, गट-ड मधील पद धारण करणाऱ्या व खालील अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने;
(एक) वैधमापन शास्त्र यंत्रणेत शिपाई, गट-ड पदावर किमान पाच वर्षे इतकी नियमित सेवा पूर्ण के ली आहे;
(दोन) ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण के ली आहे.
आणि
(तीन) ज्यांनी फिटर किंवा मशिनिस्ट/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण के ली आहे;
परंतु, सदर सेवाप्रवेश नियमाच्या प्रसिध्दीच्या दिनांकाला जे शिपाई, गट- ड म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त, सदर अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून जे कर्मचारी गट-ड पदावर नव्याने रूजू होतील त्यांना " क्षेत्र सहायक " पदावर पदोन्नती देण्याकरीता या नियमाच्या खंड (ख) मधील उप खंड (दोन) व उप खंड (तीन) येथे नमूद अर्हतेसह खंड - क मधील उप खंड (एक) येथे नमूद अनुभव आवश्यक राहील.
(ख) पुढील अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून निवड समितीमार्फ त नामनिर्देशनाने –
(एक) एकोणीस वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आणि खुल्या वर्गातील व्यक्तींसाठी ३८ वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या आणि मागासवर्गीय व्यक्तींसाठी ४३ वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या;
(दोन) ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण के ली आहे.
(तीन) ज्यांनी फिटर/ मशिनिस्ट/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये शासनमान्य संस्थेमधून दोन वर्षांच्या कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण के ली आहे.
४. क्षेत्र सहायक पदावर शिपाई, गट-ड संवर्गातून पदोन्नती देण्यासाठी पुढीलप्रमाणे ज्येष्ठतेचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा:-
(क) शिपाई पदावर नियुक्ती होताना नियम ३ (क)(तीन) येथे विहित के लेली शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांचा शासन सेवेतील नियुक्तीचा दिनांक हा ज्येष्ठतेचा दिनांक समजण्यात येईल.
(ख) शिपाई पदावर नियुक्त झाल्यानंतर नियम ३ (क)(तीन) येथे विहित के लेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शैक्षणिक अर्हता धारण के ल्याचा दिनांक (औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्रावरील दिनांक) किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा धारण के ल्याचा दिनांक हा ज्येष्ठतेचा दिनांक समजण्यात येईल.
५. नियम ३ येथे नमूद के लेल्या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण अनुक्रमे ५०:५० असे राहील.
परंतु असे की, क्षेत्र सहायक पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिपाई संवर्गात विहित अर्हता धारण करणारे उमेदवार उपलब्ध नसल्यास, पदोन्नतीचे व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण शिथिल करून उमेदवारांची नामनिर्देशनाने नियुक्ती करता येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३ ३६. नियम ३ येथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीपूर्वी हिंदी भाषा परिक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी के लेल्या नियमांनुसार, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण के लेल्या नसतील तर, हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा नियमात नमूद के लेल्या विहित मुदतीत हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
जर तो विहित पध्दतीत हिंदी व मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण झाला नाही तर ही परीक्षा उत्तीर्ण होईपयत त्याला वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही. तसेच पुढे वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणारे नाही.
७. (क) नियम ३ मध्ये नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी के लेल्या नियमांनुसार, संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळविलेली असणे आवश्यक राहील. अन्यथा विहित संगणक प्रमाणपत्र धारण करेपयत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणारे नाही.
(ख) नियम ३ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी के लेल्या नियमांनुसार, नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण के लेले नसल्यास, याबाबतच्या नियमात नमूद के लेल्या विहित मुदतीत सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. अन्यथा विहित संगणक प्रमाणपत्र धारण करेपयत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणारे नाही.
८. नियम ३ येथे नमूद पदावर नामनिर्देशनाारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कु टु ंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ मधील तरतूदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमांनुसार, नियुक्तीच्या वेळी लहान कु टु ंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील अन्यथा सदर व्यक्ती शासकीय सेवेसाठी अनर्ह ठरेल.
९. नियम ३ येथे नमूद के लेल्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती प्रादेशिक विभागामध्ये कोणत्याही ठिकाणी बदलीस पात्र असेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शे. भा. कु टे,
कार्यासन अधिकारी.
भाग चार-अ-१०१-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३
FOOD, CIVIL SUPPLIES AND CONSUMER PROTECTION DEPARTMENT
Mantralaya, Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 29th June 2021.
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No.LMC 2017/301/C.R.72/GRAS.3.----- In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders or instruments made in this behalf the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules, regulating the recruitment to the post of Field Assistant, Group C in the Legal Metrology Organization under the administrative control of the Food, Civil Supplies and Consumer Protection Department of the Government of Maharashtra, namly : –
1. These rules may be called the Field Assistant, Group C in the Legal Metrology Organization under the administrative control of the Food, Civil Supplies and Consumer Protection Department, (Recruitment) Rules, 2021.
2. In these rules, unless the context requires otherwise, –
(a) "Department" means the Food, Civil supplies & Consumer Protection Department of the Government of Maharashtra ;
(b) "Government" means Government of Maharashtra ;
(c) "Higher Secondary Certificate Examination" means the Higher Secondary Certificate Examination conducted by a Divisional Board constituted under the Maharashtra Secondary and Higher Secondary Education Board Act, 1965 (Mah. XLI of the 1965) and includes any other examination declared by the Government to be equivalent thereto ;
(d) "Legal Metrology" means the Legal Metrology Organization under the administrative control of the Department ;
(e) " Recognized Institution" means an institution recognized by Government ;
(f) "Secondary School Certificate Examination" means the Secondary School Certificate Examination conducted by a Divisional Board constituted under the Maharashtra Secondary and Higher Secondary Education Boards Act, 1965 (Mah. XLI of 1965) and includes any other examination declared by the Government to be equivalent thereto ;
(g) "Selection Committee" means a Committee constituted from time to time by the Government for the purpose of selection of candidates for direct recruitment to the post of Group-B (Non-Gazetted) and Group-C in the Government Service (excluding the posts of Group-B (Non-Gazatted) and Group-C, which come under the purview of the Maharashtra Public Service Commission and the post of certain caders for which the concerned Department has formulated a separate recruitment procedure, for e.g. Police Constable, Shikshan Sevak,etc.)
3. Appointment to the post of Field Assistant, Group-C, in the Legal Metrology, shall be made either, –
(A) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the post of peon, Group-D, in Legal Metrology who,- (i) have completed minimum five years regular service on the post of peon, Group-D in Legal Metrology ;
(ii) have passed the Secondary School Certificate examination ;
and
(iii) possess ITI Certificate in fitter or machinist or electrical or electronics trade or have passed the Higher School Certificate Examination ;
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३ ५Provided that, except the persons working as peon, Group-D, on the date of publication of these rules, the persons appointed after the date of publication of these rules on the post of peon, Group-D possess the educational qualification mentioned in the sub-clause (ii) and sub-clause (iii) of clause (B) alongwith the experience mentioned in sub-clause (i) of clause (A) for promotion to the post of Field Assistant, Group –C ; or
(B) by nomination from amongst the candidate selected by the selection Committee who,- (i) are not more than thirty-eight years of age in case of candidates belonging to General Category and not more than forty-three years of age in case of candidates belonging to Backward Class Category ;
(ii) have passed Secondary School Certificate Examiniation ; and
(iii) possess ITI Certificate in fitter or machinist or electrical or electronics trade from the Government approved Industrial Training Institute.
4. Seniority date for promotion on the post of Field Assistant, Group-C from the cadre of Peon, Group-D shall be determined as follows, -
(a) where a persons possesses educational qualification mentioned in sub-clause (iii) of clause (A) of rule 3 at the time of appointment on the post of peon, Group-D in such case his appointment date shall be considered as seniority date ; or
(b) where a person possesses educational qualification mentioned in sub-clause (iii) of clause (A) of rule (3) after the appointment on the post of peon, Group-D in such case his date of possessing educational qualification i.e. the date of possessing the Certificate shall be considered as seniority date.
5. Appointment to the post mentioned in rule 3 shall be made by promotion and nomination, in the ratio of 50:50 respectively ;
Provided that, in case the candidates possessing the prescribed qualification holding the post of peon, Group-D are not available for promotion to the post of Field Assistant, Group-C, the said ratio may be relaxed for the appointment by nomination.
6. If the person appointed by promotion to the post mentioned in rule 3 has not passed the Hindi language and Marathi language examination before appointment by promotion as per rules made by the Government in this behalf, from time to time, then he is required to pass the Hindi and Marathi language examination within prescribed time limit, If he fails to pass the Hindi and Marathi language within the prescribed time limit, then he shall not be entitled for annual increment till passing of these examination. Further he shall not be entitled for promotion to the next promotional post till the Hindi and Marathi language examiniation.
7. (A) A person appointed by promotion to the post mentioned in rule 3 either required to possess a certificate in Computer Operation prescribed by the Government from time to time or required to be exempted from possessing Certificate in Computer Operation before getting promoted to the said posts, otherwise he shall not be a eligible for promotion.
(B) A person appointed to the post mentioned in rule 3, shall possess a Certificate in Computer Opertation as prescribed from time to time by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra within stipulated time period unless he has already passed or has been exempted from passing such examination. The person shall not be entitled for annual increment or for the promotion, until he passes the examination.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जून २९, २०२१/आषाढ ८, शके १९४३8. A person appointed by nomination to the post mentioned in rule 3 shall submit a Declaration of Small Family at the time of his appointment, as per the provision of the Maharashtra Civil Service (Small Family Declaration) Rules, 2005 directives thereof issued by the Government from time to time, otherwise the candidate is liable to be disqualified for the appointment.
9. A person appointed to the post mentioned in rule 3 shall be liable for transfer anywhere in the Regional Division.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. KUTE,
Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.