Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex.197) (Dated the 30th June 2021) जलसंपदा विभाग अधिसूचना क्रमांक 1 [संदर्भ : कलम 1(3)] क्रमांक सिडीए.2021/(प्र.क्र.34/21)लाक्षेवि (कामे)

Published 30 June 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-06-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार -ब

बुधवार , जून ३० , २०२१ / आषाढ ९ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ८२ ]

[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९ .००

असाधारण क्रमांक १ ९ ७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .

जलसंपदा विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० जून २०२१

अधिसूचना क्रमांक १

[संदर्भः कलम १ ( ३ ) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ .

क्रमांक सिडीए . २०२१/ (प्र.क्र.३४ / २१ )/लाक्षेवि ( कामे) . महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील कलम १ च्या खंड ३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सिंचन प्रकल्पाच्या स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या लाभ क्षेत्रातील स्तंभ ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेली अधिनियमाची कलमे स्तंभ ( ५ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नियत दिनांकापासून लागू केल्याचे अधिसूचित करीत आहेत .

अ. क्र. (१)

नियत दिनांक (५) प्रकल्पाचे नांव (२)

लाभक्षेत्र (३)

लागू करावयाची कलमे (४)

१

३० जून २०२१ कुडाळी मध्यम प्रकल्प , ता. जावळी , जि. सातारा .

कलम २२ वगळून इतर सर्व कलमे

लागवडीलायक लाभक्षेत्र - ६०६८ हे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पुर्णिमा देसाई,

शासनाच्या उप सचिव .

भाग चार- ब-१ ९८-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून ३० , २०२१/ आषाढ ९ , शके १ ९ ४३

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated 30th June 2021

NOTIFICATION NO . 1

[See Section 1 ( 3 ) ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ( MMISF ) ACТ , 2005 .

No. CDA 2021/ ( C.R. 34/21 )/CAD ( Works ) . In exercise of the powers conferred by section 1 Clause ( 3 ) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers ( MMISF ) Act , 2005 , the Government of Maharashtra , hereby bring into force the Sections of MMISF Act , 2005 specified in column (4) from the appointed date specified in column (5) for the command areas specified in column ( 3 ) for the irrigation project specified in the column ( 2 ) of the table below .

Command Area

Appointed date Sr. No.

Sections brought into force

Name of Irrigation Project (2)

(3)

(5) (1)

1

C. C. A.6068 ha .

30th June 2021

All Except Section 22

Kudali Medium Project , Tal . Jawali , Dist . Satara ..

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

PURNIMA DESAI ,

Deputy Secretary to Government .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून ३०, २०२१/ आषाढ ९ , शके १ ९ ४३

जलसंपदा विभाग

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३० जून २०२१

अधिसूचना क्रमांक २

[संदर्भः कलम १ ( ३) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ .

क्रमांक सीडीए . २०२१ /(प्र . क्र.३४ / २१ ) लाक्षेवि (कामे ) . महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम , १ ९ ७६ च्या कलम २ खंड ( ४ ) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यातील स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रकल्पासाठी स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले कालवा अधिकारी नियुक्त करीत आहेत. तसेच महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन (मसिंपशेव्य ) अधिनियम , २००५ च्या कलम २ खंड ( च) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त केलेल्या कालवा अधिकाऱ्यांना खालील तक्त्याच्या स्तंभ ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मसिंपशेव्य अधिनियमाच्या कलमांन्वये असलेले अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्ये बजावण्यासाठी प्राधिकृत करीत आहेत .

कालवा अधिकारी

पाटबंधारे प्रकल्पाचे नाव

म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ मधील कलमे

अ. क्र.

(३)

(१)

(४)

(२)

१ कुडाळी मध्यम प्रकल्प , ता. जावळी, जि. सातारा .

कार्यकारी अभियंता , धोम कालवे विभाग क्र. २ , सातारा .

लागवडीलायक लाभक्षेत्र - ६०६८ हे .

कलमे - ६ ( १ ) , ९ ( २ ) , ९ ( ४ ) , ९ (६ ) , ९ (९ ) , १०(१) , १२(२) , १२ (६) , १२(९) , १३ ( १ ) , १३(३), १५(४) , १५(६) , १५(९) , १६ ( ४) , १८ (२) , १८ (४ ) , १८ ( ६), १८ (९ ) , १ ९ ( १ ) ,

१९ (२) , २१ (१ ) , २३ (१ ) आणि २६ (१ ) .

कलमे ६ ( ५ ) , १६ (१ ) , १६ ( ४ ) , १८ (९ ) , १९ (१ ) , आणि १ ९ (२ ) .

कलमे - १६ ( ३ ) , १ ९ ( १ ) , आणि १ ९ ( २ ) .

अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ , सातारा. मुख्य अभियंता ( विप्र ) , जलसंपदा | विभाग , सिंचन भवन , बाणेर रोड, पुणे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

पुर्णिमा देसाई,

शासनाच्या उप सचिव.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जून ३० , २०२१/ आषाढ ९ , शके १ ९ ४३

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya , Mumbai 400 032 , dated 30th June 2021

NOTIFICATION NO . 2

[Ref.- Section - 1 (3 ) ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEMS BY FARMERS ( MMISF ) АСТ, 2005 .

No. CDA/ 2021 ( C.R.34/ 21) /CAD ( works ) .- In exercise of the powers conferred under section 2 ( 4 ) of Maharashtra Irrigation Act , 1976 the Governor of the State of Maharashtra hereby appoints Canal Officers specified in column ( 3) for the irrigation project specified in column ( 2 ) of the table below . Further in exercise of the powers conferred under Clause ( f) of section 2 of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers ( MMISF ) Act , 2005 , the Governor of the State of Maharashtra hereby empowers the appointed Canal Officer to exercise powers and discharge duties under the Sections of MMISF Act specified in column ( 4) of the table below .

Canal Officers

Sections of MMISF ACT , 2005 Name of Project

Sr. No. (1)

(2)

(3)

(4)

1 Kudali Medium Project , Tal . Jawali , Dist . Satara . С. С. А. 6068 ha .

Executive Engineer , Dhom Canal Division No. 2 , Satara .

Sections 6(1 ) , 9 ( 2) , 9( 4) , 9 ( 6) , 9( 9) , 10( 1 ) , 12 (2) , 12(6) , 12(9 ) , 13( 1) , 13 (3 ) , 15(4) , 15( 6) , 15( 9) , 16( 4) , 18 (2) , 18(4) , 18(6) , 18( 9 ) , 19( 1) , 19(2) , 21 ( 1 ) , 23 ( 1 ) and 26( 1) .

Sections 6(5) , 16( 1 ) , 16( 4 ) , 18 (9 ) , 19(1) and 19(2) .

Superintending Engineer , Satara Irrigation Project Circle, Satara.

Sections 16(3 ) , 19 ( 1 ) and 19 (2).

Chief Engineer ( SP) , Water Resources Department , Pune .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

PURNIMA DESAI , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 June 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-06-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-06-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.