Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex.198) (Dated 1st July 2021) गृह विभाग अधिसूचना क्रमांक एमपीआय-1120/प्र.क्र.590/पोल-11

Published 01 July 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-07-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ७, अंक ८३] गुरुवार, जुलै १, २०२१/आषाढ १०, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १९८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग दुसरा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जून २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-११२०/प्र.क्र.५९०/पोल-११.—ज्याअर्थी (१) माय ट्रेन्डझ् मार्केटिंग इंडिया प्रा.लि. (२) माय ट्रेन्डझ् मल्टीट्रेड इंडिया प्रा.लि. (यात यापुढे " उक्त वित्तीय संस्था " असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष/ संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अश तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत.

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध वनराई पोलीस ठाणे येथे गु. र. क्र. १०५/१४ एमपीआयडी च्या कलम ३ व ४ अन्वये तसेच भा.दं.वि. च्या कलम ४२०, ४०९, १२० (ब) अन्वये तसेच प्राईज चिट्स अॅण्ड मनी सक्यर्ुलेशन स्कीम्स (बॅनिंग) कायदा, १९७८ च्या कलम ३, ४, ५,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष / संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.

त्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा " उक्त अधिनियम " असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,—

(क) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि

भाग चार ब-१९८—१

(१)

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुलै १, २०२१/ आषाढ १०, शके १९४३

(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप जिल्हाधिकारी (अति./निष्का.) कुर्ला यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :–

(अ) स्थावर मालमत्ता (जमीन/दुकान/फ्लॅट ) :–

अ.क्र. (१) मालमत्तेचा तपशील (२) दस्त क्रमांक (३) मालकाचे नाव (४)
१ फ्लॅट, ३०२, ३ रा मजला, विनायक को.औ.हौ.सोसा. लि., रोड क्र. १२, श्रीकृष्ण नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६. सह दुय्यम निबंधक, बोरीवली-४, दि. ११.११. २००८ दस्त क्र. ८३६३/२००८ नितीन व निवेदिता मांजरेकर
२ सीटीएस क्र. २३९९, सदनिका क्र. ७०६, ७ वा मजला, बी वींग, पंचवटी धाम, शिव वल्लभ रोड, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८. सह दुय्यम निबंधक, बोरीवली-५ दि. २२.१२.२००९ दस्त क्र. ११९७२/२००९ निवेदिता मांजरेकर
३ सीटीएस क्र. २३९९, सदनिका क्र. ६०२, ६ वा मजला, डी वींग, पंचवटी धाम, शिव वल्लभ रोड, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८. सह दुय्यम निबंधक, बोरीवली-३ दि. ३०.१२.२००९ दस्त क्र. ११२८९/२००९ राजेश विठ्ठल राऊत
४ मौजे भाटघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी सव्र्हे क्र. ५/८/२, क्षेत्र १-४९-५० जमीन क्षेत्रफळ १.०९०० हे.आर. पोटखराब क्षेत्र ०.४०५० हे.आर. द ु य्यम निबंधक, श्रेणी-१, दापोली दि. ०९.०६.२०१६ दस्त क्र. १९७३/२०१६ प्रसाद चुरी
५ मौजे सोवेली, ता. दापोली, जि. रत्नागिरी सव्र्हे क्र. ११५/१६, क्षेत्र १-४९-०, जमीन क्षेत्रफळ क्षेत्र १.१२०० हे.आर. पोटखराब ०.३७ हे.आर. द ु य्यम निबंधक, श्रेणी-१, दापोली दि. ०९.०६.२०१६ दस्त क्र. १९७९/२०१६ मिलन पुरव
६ आलीशान अपार्टमेंट, शॉप नं. १६, ग्राऊंड फ्लोअर, तुळींज गाव, नालासोपारा (पूर्व), सव्र्हे क्र. ३३, क्षेत्रफळ ३४५ स्क्वेअर फुट, ३२.०६ स्क्वेअर मी. सह दुय्यम निबंधक, का-२ वसई क्र. ३. दि. ०८.०२.२०१० दस्त क्र. २०६५/२०१० अजित रंजन खांबे
७ क्र. क्र. ब्लॉक ३९९/५, हाऊस ५, रामवाडी, सोलापूर ४१३ ००१. एम.एस.ई.बी. वीज ग्राहक क्र. ३३०२४१८७५२३७ सुजात अली शेख

(ब) जंगम मालमत्ता : –

अ.क्र. (१) खातेदाराचे नाव (२) खाते क्रमांक (३) रक्कम (४) बँकेचे नाव (५)
१ मिलन जयवंत पुरव करंट खाते क्र. ९८८ ० वसई विकास बँक
२ मिलन जयवंत पुरव १११७ ० अभ्युदय बँक
३ मिलन जयवंत पुरव ४५४०१०१०००६२३४७ २१९० अ ॅ क्सीस बँक
४ नरेश गणपत वैद्य ९१२०२००३८३६६२४४ ० अ ॅ क्सीस बँक
५ सी.एस. इंटरप्रायजेस ९१००२००१०६९८६७१ ० अ ॅ क्सीस बँक
६ अक्षय सुरेश ठक्कर ५०८०१०१०००२६१०५ ० अ ॅ क्सीस बँक
७ राजेश विठ्ठल राऊत ०२३०१०१००२८७९२० ० अ ॅ क्सीस बँक
८ नरेश गणपत वैद्य ०६२९०१४०००१२०४ २१०६८ कोटक बँक
९ सी.एस. इंटरप्रायजेस ०९६२२०१००००३१३ ० कोटक बँक
१० सुजात अली शेख ३२१९६२४४३०० ८ स्टेट बँक ऑॅफ इंडिया
११ सुजात अली शेख ०१९९०१५११६८६ ० आयसीआयसीआय बँक
१२ सी.एस. इंटरप्रायजेस ०५३९०५०००४५४ ० आयसीआयसीआय बँक
१३ अजित आर. खांबे ०३८८०१५२९१३० ९९५० आयसीआयसीआय बँक
१४ व्हिडीओ सागर ००६२०१०००२५२६२ ० डीसीबी बँक
१५ उबेद गुलामनबी खान ००६१११००००१६०१ ४८ डीसीबी बँक
१६ खान असोशिएट ००६२१५००००१०९० ० डीसीबी बँक
१७ नरेश वैद्य ०५२१११००००७४४३ ० डीसीबी बँक
१८ व्हिडीओ इफेक्ट ११/१सीए०००२५०४ १४२०० कोकन मर्कन्टाईल बँक
१९ अजित आर. खांबे ५३९१०२००००००५०५ ० आयडीबीआय बँक
२० सरकार इंटरप्रायजेस (अजित खांबे) ६६२१०२०००००२५९२ २५३६ आयडीबीआय बँक
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुलै १, २०२१/ आषाढ १०, शके १९४३ ३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय सक्सेना, प्रधान सचिव (गृह-विशेष).

भाग चार ब-१९८—२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुलै १, २०२१/ आषाढ १०, शके १९४३

HOME DEPARTMENT

2nd Floor, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 29th June, 2021.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No MPI-1120/C.R.590/Pol-11.—Whereas complaints have been received from number of depositors against (1) My Trendz Marketing India Pvt. Ltd (2) My Trendz Multitrade India Pvt. Ltd (hereinafter referred to as "the said Financial Establishments"), complaining that they have collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand ;

And whereas, an offence has been registered against the accused at Vanrai Police Station, vide C.R. No. 105/14, u/s. 420, 409, 120 (B) of Indian Penal Code r/w. 3, 4, 5 & 6 of PCMB Act and Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment) Act, 1999 and is transferred to Economic Offences Wing, Mumbai and Renumbered as C.R. No. 94/2018;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors;

And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby,

(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule; and

(b) appoints the Deputy Collector,(Encrochment/Execration),Kurla to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors.

The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुलै १, २०२१/ आषाढ १०, शके १९४३ ५

Schedule

The property of the said accused to be attached is as follows :—

(a) Immovable Property ( Flat / Land ) :—

Sr. No. (1) Address of Property (2) Document No. (3) Name of Owner (4)
1 Flat No.302, 3rd floor, Vinayak CHS, Road No. 12. Shrikrishna Nagar, Borivali (E.), Mumbai 400 066 Sub-Registrar, Borivali-4, Dated 11.11.2008 Document No. 8363/2008 Nitin and Nivedita Manjarekar
2 CTS No. 2399, Flat No. 706, 7th Floor, B-Wing, Panchavati Dham, Shiv Vallabh Road, Ashokvan, Dahisar (East), Mumbai 400 068. Sub-Registrar, Borivali-5, Dated 22.12.2009 Document No.11972/2009 Nivedita Manjarekar
3 CTS No. 2399, Flat No. 602, 6 th Floor, D-Wing, Panchavati Dham, Shiv Vallabh Road, Ashokvan, Dahisar (East), Mumbai 400 068 Sub-Registrar, Borivali-3, Dated 30.12.2009 Document No.11289/2009 Rajesh Vitthal Raut
4 Village Bhatghar, Ta. Dapoli, Dist. Ratnagiri, Survey No. 5/8/2, Area 1-49-50, Agricultural Land, Area 1.0900 H.R., Potkharab Area 0.4050 H.R. Sub-Registrar, Grade-1, Dapoli. Dated 09.06.2016 Document No.1973/2016 Prasad Churi
5 Village Soveli, Ta. Dapoli, Dist Ratnagiri, Survey No. 115/16, Area 1-49-0, Agricultural Land, Area 1.1200 H.R., Potkharab Area 0.37 H.R. Sub-Registrar, Grade-1, Dapoli. Dated 09.06.2016 Document No.1979/2016 Milan Purav
6 Alishan Apartment, Shop No. 16, Ground Floor, Tulinj Village, Nallasopara (East), Survey No. 33, Area 345 Sq.Ft., 32.6 Sq. Mtrs. Sub-Registrar, Ka-2, Vasai No.3 Dated 08.02.2010 Document No.2065/2010 Ajit Ranjan Khambe
7 Block No. 399/5, House No. 5, Ramwadi, Solapur 413 001. M.S.E.B. Consumer No. 330241875237 Sujat Ali Shaikh

(b) Bank Account :—

Sr. No. (1) Name of Account Holder (2) Account Number (3) Balance (4) Name of Bank (5)
1 Milan Jaywant Purav Current A/c No. 988 0 Vasai Vikas Bank
2 Milan Jaywant Purav 1117 0 Abhuday Bank
3 Milan Jaywant Purav 454010100062347 2190 Axis Bank
4 Naresh Ganpat Vaidhya 912020038366244 0 Axis Bank
5 C.S. Enterprises 910020010698671 0 Axis Bank
6 Akshay Suresh Thakkar 508010100026105 0 Axis Bank
7 Rajesh Vitthal Raut 023010100287920 0 Axis Bank
8 Naresh Ganpat Vaidhya 06290140001204 21068 Kotak Bank
9 C.S. Enterprises 09622010000313 0 Kotak Bank
10 Sujat Ali Shaikh 32196244300 8 State Bank of India
11 Sujat Ali Shaikh 019901511686 0 ICICI Bank
12 C.S. Enterprises 053905000454 0 ICICI Bank
13 Ajit R. Khambe 038801529130 9950 ICICI Bank
14 Video Sagar 00620100025262 0 DCB Bank
15 Ubed Gulamnabi Khan 00611100001601 48 DCB Bank
16 Khan Associates 00621500001090 0 DCB Bank
17 Naresh Vaidhya 05211100007443 0 DCB Bank
18 Video Effect 11/1 C.A. 0002504 14200 Kokan Merkantile Bank
19 Ajit R. Khambe 539102000000505 0 IDBI Bank
20 Sarkar Enterprises (Ajit Khambe) 662102000002592 2536 IDBI Bank
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुलै १, २०२१/ आषाढ १०, शके १९४३

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY SAXENA, Principal Secretary (Home-Special) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 July 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-07-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-07-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.