¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ७ वे, राजपत्र क्र. २६] गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ [पृष्ठे - ८ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
पृष्ठे --- ते ---
भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
५२५ ते ५३२ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.
पृष्ठे -- ते -- भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१
जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून
भुमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३ क्र. २०१६/भुसंपादन/रमतापूर/५२ .---- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१)व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसुचना क्रमांक २ राजपत्र दिनांक ०२/०८/ जुलै २०२० अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, नांदेड विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता आहे.
औ. भाग १--२६ ५२५
आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्हयाच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे. आणि म्हणुन, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठीउक्त जमिनिची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीचा प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी,उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी विभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी देगलूर यास पदनिर्देशित करीत आहे.
५२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ भाग १ - पुरवणी अनुसूची - एक २ संपादीत करावयाच्या जमिनीचे वर्णन जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून गावाचे नांव :- मौ. रमतापूर तालुका :- देगलूर जि. नांदेडभुमिसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना उचित नुकसान भरपाई
| अ.क्र. | भुमापन क्रमांक किंवा गट नंबर | क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) | सोडून देण्यात आलेले जमीनीचे आदमासे क्षेत्र हे. आर. |
| १ २ ३ ४ ५ | ११० १११ १११ ११२ ११३ | ०.१२ ०.२८ ०.२१ ०.२८ ०.०८ | |
| एकूण | ०.९७ हे. आर. |
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३
क्र. २०१६/भुसंपादन/शिवणी-२/४८ .---- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या नांदेड जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोटकलम (१)व्दारे प्रदान करण्यात अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव - मौ. रमतापूर ता. देगलूर येथील पाझर तलाव क्र.१ साठी भुसंपादन प्रस्ताव.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन - मौ. रमतापूर ता. देगलूर येथील पाझर तलाव क्र.१ साठी भुसंपादन.
समाजाला होणारे लाभ - जलसिंचन.
अनुसूची- तीन
पुर्नवसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नांव :- मौ. रमतापूर तालुका :- देगलूर जि. नांदेड अ.क्र. भुमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हेक्टर मध्ये) -- लागु नाही ------
अनुसूची- चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
-- लागू नाही --
टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी देगलूर यांचे कार्यालयात करता येईल.
दिनांक :-०१/०६/२०२२१
ठिकाण :- नांदेड
सही/-- जिल्हाधिकारी, नांदेड.
------------------------------------------------
आलेल्या अधिकाराचा वापर करुन अधिसुचना क्रमांक ५ राजपत्र दिनांक ०२/०८/ जुलै २०२० अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, नांदेड विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता आहे.
आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्हयाच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे. आणि म्हणुन, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठीउक्त जमिनिची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीचा प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषीत केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी,उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी देगलूर यास पदनिर्देशित करीत आहे.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ ५२७ ३ अनुसूची - एक संपादीत करावयाच्या जमिनीचे वर्णन जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून गावाचे नांव :- मौ. शिवणी तालुका :- देगलूर जि. नांदेडअंतिम अधिसूचनेचा मसूदा
| अ.क्र. | भुमापन क्रमांक किंवा गट नंबर | क्षेत्र (हेक्टर आर मध्ये) | सोडून देण्यात आलेले जमीनीचे आदमासे क्षेत्र हे. आर. |
| १ २ | ७० ७० | ०.६७ ०.१३ | |
| एकूण | ०.८० हे. आर. |
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव - मौ. शिवणी ता. देगलूर येथील पाझर तलाव क्र.२ साठी भुसंपादन प्रस्ताव.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन - मौ. शिवणी ता. देगलूर येथील पाझर तलाव क्र.२ साठी भुसंपादन.
समाजाला होणारे लाभ - जलसिंचन.
अनुसूची- तीन
पुर्नवसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नांव :- मौ. शिवणी तालुका :- देगलूर जि. नांदेड जा.क्रं.२०२०/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-२१.-- शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या मुदखेड तालुक्यातील वसंतवाडी नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- मौ. रोहि पिंपळगाव
नविन गाव:- वसंतवाडी
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - ११६
| स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण ६० ते ६९ १० ७२ ते ७८ ०७ १८० ते २५० ७१ २५२ ते २७९ २८ |
| एकूण ११६ |
अ.क्र. भुमापन क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हेक्टर मध्ये) -- लागु नाही ------
अनुसूची- चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
-- लागू नाही --
टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी देगलूर यांचे कार्यालयात करता येईल.
दिनांक :-०१/०६/२०२२१
ठिकाण :- नांदेड
सही/-- जिल्हाधिकारी, नांदेड.
------------------------------------------------
दिनांक:-२१/०६/२०२१
स्वा/- डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेड.
------------------------------
५२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ भाग १ - पुरवणी ४ ५ जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडूनवाचा:- १) मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडील अधिसूचना क्रं.१९८८/विशा/कक्ष-२/व्हिपीए/सिआर दि.१८/०८/१९८८ २) सहायक जिल्हाधिकारी, किनवट यांचे पत्र क्रं.२०२१/जमाबंदी/ पेसा/संकीर्ण दि.३१/०५/२०२१
सुधारीत अंतिम अधिसूचनेचा मसूदा
ज्याअर्थी, उपरोक्त अ.क्रं.१ वरील मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडील अधिसूचनेन्वये मौ. पाटोदा खु. ता. किनवट या महसूली गावातुन मौ. मरकागुडा हे स्वतंत्र महसूली गाव निर्माण करण्यात आलेले आहे.
ज्याअर्थी सहायक जिल्हाधिकारी, किनवट जि. नांदेड यांनी मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी घोषित केलेल्या दि.१८/०८/१९८८ रोजीच्या अधिसूचनेत मौ. मरकागुडा ता. किनवट या महसूली गावातील क्षेत्र विस्तार नमुद नसल्याने सुधारीत अधिसूचना निर्गमित करणे बाबत विनंती केलेली आहे.
त्याअर्थी जा.क्रं.२०२१/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-३६ दि.१६/०६/२०२१ शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपिन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील किनवट तालुक्यातील मरकागुडा या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या किनवट तालुक्यातील मरकागुडा नावाने ओळखण्यात येणा-या गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- पाटोदा (खु.)
नविन गाव:- मरकागुडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - ४८ स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण ३८ ते ७८ ४१ ८२ ते ८८ ०७ एकूण ४८
दिनांक:-१६/०६/२०२१
स्वा/- (डॉ. विपीन इटनकर) जिल्हाधिकारी नांदेड अंतिम अधिसूचनेचा मसूदा
जा.क्रं.२०२०/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-१९.--- शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्यातील या फुलसिंग नाईक तांडा या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या हिमायतनगर तालुक्यातील फुलसिंग नाईक तांडा नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- मौ. कांडली
नविन गाव:- फुलसिंग नाईक तांडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - १२९ स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण
३३ ते ९० ५८
१०३ ते १७३ ७१
एकूण १२९
दिनांक:-२१/०६/२०२१
स्वा/-
डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेडऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ ५२९ ७ ६ जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून अंतिम अधिसूचनेचा मसूदा
जा.क्रं.२०२०/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-२० शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ.
विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील कंधार तालुक्यातील या गणा तांडा या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या कंधार तालुक्यातील गणा तांडा नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- मौ. पानशेवडी
नविन गाव:- गणा तांडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - १३१ स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण ५०५ ते ५११ ०७
५१७ ते ६०८ ९२
६४३ ते ६४४ ०२
६६७ ते ६८८ २२
६९८ ते ७०५ ०८
एकूण १३१
दिनांक:-२१/०६/२०२१
स्वा/-
डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेड अंतिम अधिसूचनेचा मसूदा
जा.क्रं.२०२०/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-२६.--- शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील कंधार तालुक्यातील देवला नाईक तांडा या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या कंधार तालुक्यातील देवला नाईक तांडा नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- मौ. पानशेवडी
नविन गाव:- देवला नाईक तांडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - १३० स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण ३३५ ते ३५८ २४
३७८ ते ३८६ ०९
३९४ ते ३९७ ०४
४१२ ते ५०४ ९३
एकूण १३०
दिनांक:-२१/०६/२०२१
स्वा/-
डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेड५३० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ भाग १ - पुरवणी ८ ९ जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून जिल्हाधिकारी नांदेड, यांजकडून अंतिम अधिसूचनेचा मसूदा
जा.क्रं.२०२०/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-२६.---- शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्यातील कोका नाईक तांडा या वाडी/ तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या हिमायतनगर तालुक्यातील कोका नाईक तांडा नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- मौ. कांडली
नविन गाव:- कोका नाईक तांडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - ५५ स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण
२४३ ते २९७ ५५
एकूण ५५
दिनांक:-२१/०६/२०२१
स्वा/-
डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेड सुधारीत अंतिम अधिसूचनेचा मसूदा
जा.क्रं.२०१८/मशाका-२/जमा/टे-१/सीआर-२२ .---- शासकिय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रं.टीएलसी/१०७६/६३९२३/म-६, दि.०१ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चे कलम ४, पोट कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती, मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचा वापर करुन आणि उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिध्दीनंतर मी डॉ. विपीन इटनकर, भा.प्र.से. जिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा याद्वारे ही अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून नांदेड जिल्ह्यतील मुदखेड तालुक्यातील दरेगाव तांडा या वाडी/तांडे च्या सोबतच्या अनुसूचिमध्ये र्िनदिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व नांदेड जिल्ह्यच्या मुदखेड तालुक्यातील दरेगाव तांडा नावाने ओळखण्यात येणाया गावांत रुपांतर करीत आहे.
अनुसूची
मुळ गाव:- दरेगाव
नविन गाव:- दरेगाव तांडा
नविन गावात समाविष्ट केलेले भूमापन क्रमांक - १६ स.नं./गट नं. ते स.नं./गट नं. एकूण
१२ ते २६ १५
३१५ ते ३१५ ०१
(गट नं.१२ व गट नं.२९८ पासुनचा गट जो की, नकाशाच्या उत्तरेकडील भाग)
एकूण १६
दिनांक:- ११/०५/२०२१
स्वा/-
डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी नांदेडऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ ५३१ १० सहायक संचालक, नगर रचना, जालना यांजकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना, अधिनियम-१९६६ चे कलम-२६(१) अन्वये प्रारुप विकास योजना, जाफ्राबाद प्रसिध्दीबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना, अधिनियम-१९६६ चे कलम-२१ (४क) अन्वये नियुक्त अधिकारी तथा सहायक संचालक, नगर रचना,
जालना, यांचेकडून)
क्र. वि.यो.जाफ्राबाद/कलम-२१(४)/कलम-२६/ससंनर-जा/८३९ .----
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम१९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम,३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिलेला) च्या कलम-२३ (१) मधील तरतुदीनुसार जाफ्राबाद नगर पंचायत (यापुढे "उक्त नगर पंचायत" असे संबोधिलेली) नियोजन प्राधिकरण असल्याने, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम-२ (१९) नुसार उक्त नगर पंचायतीच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्राची विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिलेली) आराखडा तयार करणेचा इरादा (यापुढे "उक्त इरादा" असे संबोधिलेला) त्यांचेकडील ठराव क्र.०१ दि. ०७/१२/२०१६ रोजी जाहीर करुन त्याबाबतची अधिसुचना महाराष्ट्र शासन राजपत्र औरंगाबाद विभाग पुरवणी भाग-१, 'अ' मध्ये, दि. ०९-१५/ ०२/२०१७ रोजी प्रसिध्द केली.
जाफ्राबाद नगर पंचायतीने, नगर रचनाकार, जालना याची नगर रचना अधिकारी म्हणून मा. सहसंचालक, नगर रचना, औरंगाबाद विभाग यांचे मंजूरीने, उक्त अधिनियमाच्या कलम-२४ अन्वये मा. अध्यक्षा, नगर पंचायत, जाफ्राबाद यांचे आदेश क्र. ७१८८ दि. ३१/०५/२०१७ अन्वये नियुक्ती केली आणि त्याप्रमाणे नियुक्त केलेल्या नगर रचना अधिकारी यांनी नगर पंचायती हद्दीच्या अधिनस्त क्षेत्राचे सव्र्हेक्षण करुन, उक्त अधिनियमाचे कलम-२५ अन्वये विक्षमान जमीन वापर नकाशा तयार करुन नगर पंचायतीस पत्र क्र.
१२५२ दि. ३०/११/२०१७ अन्वये हस्तांतरीत केला. तद्नंतर विकास योजनेचे प्रस्ताव दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा आणि अहवाल तयार करुन उक्त नगर पंचायंतीकडे, उक्त अधिनियममाच्या कलम-२६(१) अन्वये प्रसिध्द करण्याकरीता पत्र क्र. ११६१ दि. २४/१२/२०१९ अन्वये सादर केला. त्यानुषंगाने नगर नगर पंचायतीने सदरहू विकास योजना ठराव क्र. दि. ३०/१२/२०१९ अन्वये प्रसिध्द केलेला असून तो शासन राजपत्रात दि. ९-१५/०१/२०२० व स्थानिक वृत्तपत्र दै. पुण्यनगरी व दै.
पुढारी मध्ये दि. ०३/०१/२०२० अन्वये प्रसिध्द झाला.तथापि, नगर पंचायतीने विकास योजना प्रसिध्द करण्यासाठी पारीत केलेला ठराव हा मा. जिल्हाधिकारी, जालना यांनी आदेश क्र. ७४१ दि. १५/१०/२०२० अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा व नगर पंचायत औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ चे कलम- ३०८ अन्वये रद्द केला आहे. त्यामुळे उक्त नगर पंचायतीने, उक्त अधिनियमाच्या कलम-२६(१) मधील तरतूदीनुसार, उक्त विकास योजना विहीत कालावधीत प्रसिध्द केलेली कार्यवाही व्यर्थ ठरली.
आणि, ज्याअर्थी, उक्त विकास योजना, उक्त अधिनियमाचे कलम- २६(१) मधील तरतूदीनुसार उक्त नगर पंचायतीने विहीत कालावधीत प्रसीध्द करणे व शासनास मंजूरीकरीता सादर करणे कर्तव्य पार पाडण्यात कसूर पार पाडण्यात कसूर केली असल्याने, मा. सहसंचालक, नगररचना, औरंगाबाद विभाग,औरंगाबाद यांनी आदेश क्र. वि.यो.जाफ्राबाद/अधि. नियुक्ती/ सहसंनरऔ/१२७५ दि. १२/११/२०२० अनवये, उक्त अधिनियमाचे कलम- २१(४-क) मधील तरतूदीनुसार सहायक संचालक, नगर रचना, जालना यांची अधिकारी (यापुढे "उक्त अधिकारी" असे संबोधिलेला) म्हणून नियुक्ती करुन अधिनियमाचे कलम-२६ (१) ते ३० पयर्ंतची , उक्त नगर पंचायतीची कर्तव्य पार पाडण्याचे सर्व अधिकार, सहायक संचालक, नगर रचना, जालना यांना प्रदान केलेले आहेत.
उक्त अधिनियम कलम-२१ (४-क) अन्वये नियुक्त केलेल्या, उक्त अधिकारी तथा सहायकसंचालक, रचना जालना यांनी या त्यांनी त्यांचे ठराव क्र.०१ दि. २२/०६/२०२१ अन्वये उक्त विकास योजना, उक्त अधिनियमाचे कलम २६(१) अनवये महाराष्ट्र शासन राजपत्रात अधिसुचनेद्वारे करण्याचे ठरविले आहे. आणि म्हणून उक्त विकास योजना स्वाक्षरी, दिनांक व शिक्कासह प्रसिध्द केली आहे.
उक्त विकास योजनेसंबधीचे नकाशे अहवालासह कार्यालयीन वेळेत, कामकाजाचे दिवशी सर्व जनतेच्या अवलोकनार्थ १) नगर पंचायती, जाफ्राबाद जि. जालना २) सहायक संचालक, नगर रचना, जालना, प्रशासकीय इमारत, २ रो मजला जालना येथे ठेवलेले आहेत.
जर उक्त विकास योजनेतील प्रस्तावामुळे बाधीत होणाया व्यक्तीच्या/ हितसंबंधिताच्या काही सूचना/हरकती असतील, तर त्यांनी ही अधिसुचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० (तीस) दिवसाच्या मुदतीत, "नियुक्त अधिकारी" तथा सहायक संचालक, नगर रचना जालना यांनासंबोधून सहायक संचालक, नगर रचना जालना, प्रशासकीय इमारत, २ रा मजला, जालना या कार्यालयात लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त विकास योजना महाराष्ट्र शासनाकडे, उक्त अधिनियमाचे कलम-३०(१) अन्वये अंतीम मंजूरीसाठी सादर करण्यापूर्वी, उक्त अधिकारी सदर सूचना/हरकतीवर आवश्यक तो विचार करील.
टिप :- प्रसिध्द केलेल्या विकास योजनेच्या भाग नकाशाच्या प्रती अथवा अहवालाच्या प्रतीची मागणी केल्यास सहायक संचालकख् नगर रचना, जालना जालना येथे विहीत शुल्क भरणा केल्यानंतर उपलब्ध होईल.
जालना,
दिनांक. २२/०६/२०२१.
(सु. आ. पवार), कलम-२१(४क) अन्वये नियुक्त अधिकारी, विकास योजना जाफ्राबाद. तथा सहायक संचालक, नगर रचना, जालना.
-------------------------
५३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१ : आषाढ, ९-१५, शके १९४३ भाग १ - पुरवणीNOTICE
NOTIFICATION UNDER SECTION 26(1) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
DRAFT DEVELOPMENT PLAN OF JAFRABAD (From the Assistant Director of Town planning. Jalna to be the officer under Section
21(4A) of the~Maharashtra Regional And Town Planning
Act, 1966.)
No.D.PJafrabad/sec.21 (4A)/sec 26/ADTP-J/839 .---
Whereas the Jafrabad Nagar Panchayat (hereinafter referred to as "the said Nagar Panchayat") being the planning Authority for the area under its jurisdiction under clause (19) of section 2 of the Maharashtra Regional And Town Planning Act, 1966 (Maharashtra xxxvii of 1966) (hereafter referred to as "the said Act") has by its Resolution No.Ol dated 07/12/ 2016, made a declaration under sub section (1) of section 23 of the said Act of its intension to prepare the Development Plan (hereinafter referred to as "the said Development plan) for the entire area within its jurisdiction and notice of such declaration is published in the Maharashtra Government Gazette (hereinafter referred to as "Official Gazette") Part 1-A, Aurangabad Division Supplement, dated 9-15/02/2017.
And whereas the Honble President of Nagar Panchayat Jafrabad vide order no. 718 8 Dt.31/05/2017 has appointed Town planner, Jalna as "Town Planning Officer" with prior approval of joint Director of Town planning, Aurangabad Division, Aurangabad under section 24 of the said Act. After carrying out survey of the entire land within its jurisdiction and prepared existing land use map as required u/s 25 of the said Act and handed over it to Nagar Panchayat vide letter no. 1252 Dated. 3 0/11/2017. Subsequently, after preparing the said Draft Development Plan showing the proposal and report of Jafrabad and handed over to the said Nagar Panchayat vide letter no. 1161 Dt.24/12/2019 for publication, u/s 26(1) of the said Act. Accordingly Nagar Panchayat passed the Resolation No. l Dated.30/12/2019 and published in Maharashtra Government Gazette on Dated.09-15/01/2020 and local news paper namely Daily Punynagari and Daily Pudhari on dated.03/01/2020. Thenafter Nagar Panchayat Resolation No. l Dated. 30/12/2019 has been repealed under section 308 of Maharashtra Municipal Council and Nagar Panchayat Industrial Townships Act, 1965 by District Collector vide order no.741 dated. 15/10/2020. Therefore the process done by Nagar Panchayat to publish the said Draft Development Plan Under Section 26(1) of the said Act is null & void.
And whereas the said Nagar panchayat has failed to perform its duty, under'the provisions of the said Act, under section 26(1) & 30 within the prescribed time limit, because of which the Joint Director of Town Planning, Aurangabad Division, Aurangabad Vide Order No.DP Jafrabad/off.app/ Jdtp/1275, Dt 12/11/2020 appointed the Assistant Director of Town Planning, Jalna Branch, as a officer under section 21(4A) of the said Act, to perform the duties of the said Nagar Panchayat as per section 26(1) to 30 of the said Act (hereinafter reffered to as "the said officer")
The said Officer and Assistant Director of Town Planning. Jalna appointed under section 21 (4A) of the said Act, has therefore resolved vide Resolution no. l dated.22/ 06/2021 & decided to publish the development plan under section 26 of the said act by way of notice in the official Gazette, and hence the said Development Plan is now published under signature, date and seal of the said officer appointed under section 21(4A) of the said Act and Assistant Director of Town Planning, Jalna.
A copy of the said Draft Development plan together with report thereof are kept open for inspection of the general public at the office of the 1) Nagar Panchayat, Jafrabad Dist. Jalna 2) Assistant Director of Town planning, Jalna at Administrative Building Second Floor, Jalna during office hours on all working days.
If within 30 (Thirty) day from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazzette any person affected by the said Draft Development plan, shall communicate in writing regarding suggestion or objection relating to the said Draft Development plan to "Appointed Officer and Assistant Director of Town Planning Jalna" in the office of" Assistant Director of Town Planning, Jalna, Administrative Building, Second Floor, Aurangabad Road, Jalna" The said officer would be considered the same before submitting the said plan to Government for final sanction under section 30(1) of the said Act.
Note:- Plan of the said Draft Development Plan or copy of the extract report can be obtain by application on remittance of requisite fees from the office of Assistant Director of Town Planning, Jalna.
Jalna, Dt.22/06/2021.
(S . A. Pawar)
Officer appointed under section 21(4A) of
Development Plan for Jafrabad
And
Assistant Director of Town Planning,
Jalna.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.