महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ७, अंक १५] गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१/आषाढ १०-१६, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो.ते. रुग्णालयाची नवीन इमारत, ९वा मजला, गो.ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१, दिनांक ४ जून २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १९४९.
क्रमांक एमईडी. १०२०/प्र.क्र. ३४१/२०/शिक्षण-२.-----महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, (१९४९ चा अधिनियम अकरा) च्या कलम २ पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, ता. हिंगणा, जि. नागपूर या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (१), (२) व (३) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५-ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून, मान्यता प्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र. चानकर,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, जुलै १-७, २०२१/आषाढ १०-१६, शके १९४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENTG.T. Hospital New Building, 9th Floor, G.T. Hospital Complex, New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 4th June 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT, 1949.
No. MED 1020/CR-341/20/EDU-2.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 2 of the Maharashtra Anatomy Act, (XI of 1949), the Government of Maharashtra hereby declares the Datta Meghe Medical College, Shalinitai Meghe Hospital and Research Centre, Wanadongri, Tal. Hingna, Dist. Nagpur as an approved Institution for the purposes of sub-section (1), (2) and (3) of section 5 of the said Act, subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. P. CHANKAR,
Deputy Secretary to Government.