RNI No. MAHBIL/2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ७, अंक ७१] शुक्रवार, जुलै २३, २०२१/श्रावण १, शके १९४३ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १२४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक २२ जुलै २०२१
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी-१३/२०२०/प्र.क्र. १८/फ-३.–भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान के लेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे.
अनुसूची
| अ. क्र. (१) | गावाचे नाव (२) | सव्र्हे क्र (३) | क्ष ेत्र हेक्टर (४) | चतुःसीमा | |||
| उत्तर (५) | पूर्व (६) | दक्षिण (७) | पश्चिम (८) | ||||
| १ | अघई | २३/११ | ३१. ०० | स ंरक्षित वन स.नं. २३ | राखीव वन स.नं. २३ व राखीव वन स.नं. १८ मधीलदळी क्षेत्र | राखीव वन स.नं. १८ | राखीव वन स.नं. १८ |
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, कोंकण यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
भाग चार-अ—१२४-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जुलै २३, २०२१/श्रावण १, शके १९४३ ३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, रायगड यांची नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अरविंद आपटे, मु(cid:१७६)य वनसंरक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जुलै २३, २०२१/श्रावण १, शके १९४३ ३REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 22nd July 2021
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD-13/2020/C.R. 18/F-3.––In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Pen Taluka of the Raigad District, specified in the Schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Pen, District Raigad
| Sr. No. (1) | Village Name (2) | Survey No. (3) | Area (ha.) (4) | Bouundary | |||
| North (5) | East (6) | South (7) | West (8) | ||||
| 1 | Aghai | 23/11 | 31.00 | Protected Forest S. No. 23 | Reserve Forest S. No. 23 & Dali Plot Reserve Forest S. No. 18 | Reserve Forest S. No. 18 | Reserve Forest S. No. 18 |
2. Forest Settlement Officer, Konkan is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Raigad District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ARVIND APTE, Chief Conservator of Forests (Mantralaya).
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.