RNI No. MAHBIL /2009/ 37831
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
बुधवार , जुलै २८, २०२१ / श्रावण ६ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक ९१ ]
[पृष्ठे २, किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक २० ९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) , नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २८ जुलै २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र पोलीस अधिनियम.
क्रमांक रापोतप्रा . ० ९ २०/प्र.क्र . १२६/पोल-१४.- ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाने, शासन अधिसूचना, गृह विभाग, क्र.एमआयएस ३६१४ / प्र.क्र .५६/पोल -३ , दिनांक २५ मे, २०१५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम ( १ ९ ५१ चा १२ ) कलम २२ प द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराअंतर्गत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण (यानंतर " उक्त प्राधिकरण " असे संबोधण्यात यावे ) गठीत करुन अध्यक्ष आणि सदस्य यांची उक्त प्राधिकरणावर नियुक्ती केली होती ;
आणि ज्याअर्थी , विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेला पोलीस अधिकारी या वर्गातील सदस्य पद, श्री . प्रेम कृष्ण जैन, यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने रिक्त झाले आहे ;
आणि ज्याअर्थी , शासनाने सदस्य म्हणून उक्त प्राधिकरणात उक्त वर्गात नियुक्ती करणे योग्य राहील , असा विचार केला आहे ;
म्हणून, आता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ( १ ९ ५१ चा १२ ) कलम २२ प च्या खंड ( २ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार , महाराष्ट्र शासन , अधिसूचना, गृह विभाग , क्रमांक एमआयएस-३६१४/प्र.क्र .५६/ पोल-३ , दिनांक २५ मे २०१५ मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करीत आहे: -
उक्त अधिनियमाच्या परिशिष्टामध्ये , अनुक्रमांक-३ येथे खालीलप्रमाणे बदलाची नोंद करण्यात येत आहे : - सदस्य." .
" ३. श्री . प्रभात रंजन , सेवानिवृत पोलीस महासंचालक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय सक्सेना, शासनाचे प्रधान सचिव (विशेष) .
(१)
भाग चार- ब -२०९ -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, जुलै २८ , २०२१/ श्रावण ६ , शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 28th July 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA POLICE Aст .
No. SPCA . 0920/ C.R.126 /POL - 14.-Whereas , the Government of Maharashtra has , vide Government Notification , Home Department , No. MIS - 3614/ C.R.56 / Pol-3 , dated the 25th May 2015 , issued in exercise of the powers conferred by section 22P of the Maharashtra Police Act (XII of 1951 ) , constituted the State Police Complaint Authority (hereinafter referred to as " the said Authority" ) and appointed the Chairman and members of the said Authority ;
And whereas , the member from category of Police Officer superannuated in the rank not below the rank of Special Inspector General of Police is vacant due to completion of tenure of Shri Prem Krishan Jain , a member from the said category ;
And whereas , the Government considers it expedient to appoint the member from the said category on the said Authority ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section (2) of section 22P of the Maharashtra Police Act (XII of 1951 ) , the Government of Maharashtra , hereby amends the Government Notification , Home Department , No. MIS - 3614/ C.R . 56/Pol- 3 , dated the 25th May 2015 , as follows , namely :-
In the Schedule appended to the said Notification , for entry at serial No. 3 , the following entry shall be substituted , namely :-
Member . " .
" 3. Shri Prabhat Ranjan ,
Retired Director General of Police
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY SAXENA ,
Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .