Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 30 DATE 29 july 2021 to 5 Aug 2021

Published 29 July 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. ३०] गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ [पृष्ठे - १६ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते --

पृष्ठे ६५ ते ७० भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

६३३ ते ६४२

औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

येते की, श्री दिगंबरबुवा गोविंदबुवा रामदासी मयत इनामदार संस्थान राम उपजिल्हाधिकारी अतियात यांजकडून

मंदीर मादळमोही (हे दिनांक ४/०८/२०१५ रोजी मौजे मजकूरी मयत झाले क्र. २०१६/इनाम/कावि- या जाहिरप्रगटनाद्वारे सर्व जनता मौजे असुन त्यांचे नावे खालील प्रमाणे त्यांचे नावे खालीलप्रमाणे इनाम जमिनी मादळमाही, सिंदखेड, साठेवाडी ता. गेवराई जि. बीड यांना कळविण्यात आहेत.

अनुसूची

अ. क्र. गावाचे नाव सर्वे नं./गट नं. क्षेत्रफळ ए. गुंठे/ हे. आर आकार हिस्सा
१ २ ३ ४ ५ ६
१ मादळमोही ४८२ ५ = ५९ १८.३२ गाव नमुना ९,३ खासरापहाणी पत्रकाचे अवलोकन केले असता गोविंद रामदासी ०-४-० हिस्सा असुन गजानन, चिंतामण, शामसुंदर यांना ०-२-० प्रमाणे.
४८९ ७ = ०१ २०.२५
४९० ५ = ७८ १६.३८
६६२ १० = १९ २७.००
६६३ ५ = २४ ०.११
२ सिंदखेड २२९ ११ = १०/४ = ५५ ७.२२
२१६ २२ = ००/८= ९० १४.४७
३ साठेवाडी ७८ ५ = ०४ ३.८४

औ. भाग १--३० ६३३६३४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ - पुरवणी ३ त्यांचे वारस मुले/नातु १) गजानन दिगांबर रामदासी २) चितांमण दिगांबर रामदासी ३) शामसुंदर दिगांबर रामदासी त्यांचे वारस हे दिनांक २२/१२/२०१५ रोजी या कार्यालयात वारस कार्यवाहीसाठी रुजु झालेले आहेत. त्यांचे नावे विरासत मंजूर करणे बाबत. ज्या कोणास काही हितसंबध किंवा आक्षेप असेल, त्यांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झालेपासून दोन महीणे च्या आत लेखी पुराव्यासह या कार्यालयात उपस्थिती रहावे मुदत संपल्याव्नंतर आलेल्या आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही. आणि या कार्यालयात सादर झालेल्या पुराव्यावरुन उपरोक्त अर्जदाराचे नावे विरासत मंजूर करण्यात येईल.

उपजिल्हाधिकारी (अतियात) बीड.

---------------------------

२

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

प्रसिध्दीकरण

क्र. वि-१/सिध्देश्वरअर्बनकोऑपक्रेसो/प्रसिध्दीकरण/५४७/सन-२०२१.- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर असे अधिसुचित करीत आहेत की, श्री सिध्देश्वर विलासराव लहाने मुख्यप्रवर्तक, सिध्देश्वर अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. लातूर ता.जि. लातूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे.

सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १२ (१) च्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १० (१) मध्ये नमूद केल्या नुसार संस्थेचे वर्गीकरण "साधन संस्था" असुन उपवर्गीकरण कर्ज देणाया "साधन संपत्ती संस्था" असा आहे.

समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर.

उपजिल्हाधिकारी यांजकडून

क्रमांक : २०२१/जमाबंदी/इनाम/विरासत/कावी-

जाहीर प्रगटन

अर्जदार :- १. सय्यद अब्दुल खय्युम पि.सय्यद अब्दूल रहेमान, हुमायुननगर, हैद्राबाद तेलंगणा

२. मोहम्मद अब्दुल कादर पि.मोहम्मद मोईनोद्दीन, रा.इनामदार कॉर्नर, काद्राबाद प्लॉट, परभणी

३. अशफोकोद्दीन सिद्दीकी पि.अनिसोद्दीन सिद्दीकी ४. मुश्ताकाद्दीन सिद्दीकी पि.अनिसोद्दीन सिद्दीकी ५. मोहमद इसाकोद्दीन पि.मोहम्मद अनिसोद्दीन सिद्दीकी, रा.शहा बाजार, बदार हॉस्पीटल, औरंगाबाद

६. मसुद अली खान पि.महेमुद अली खान ७. मकसुद अली खान पि.महेमुद अली खान ८. मनसुर अली खान पि.महेमुद अली खान ९. मन्जुर अली खान पि.महेमुद अली खान १०. हमीद अली खान पि.महेमुद अली खान रा.चिश्ती चमन, मस्जीद जवळ, मंगल हाट, हैद्राबाद

विषय :- हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये "मस्जीद महेबुब शाही"परभणी याची

सेवा अदा करण्यासाठी खिदमत माश इनाम जमीनीची विरासत मंजूर करणे बाबत.

----------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६३५

खिदमत माश इनाम जमीनीचा तपशील :

अ.क्र. गावचे नांव मस्जीदचे नांव गट क्रमांक क्षेत्र हे.आर
०१ कारेगांव "मस्जीद महेबुब शाही"परभणी स.न.९० व ९१ गट क्रमांक ३४१ २२ हे.२२ आर

उपरोक्त विषयी अर्जदार सय्यद अब्दुल खय्युम पि.सय्यद अब्दूल रहेमान, हुमायुननगर, हैद्राबाद तेलंगणा व इतर यांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये "मस्जीद महेबुब शाही"परभणी ता.जि.परभणी ची सेवा अदा करण्यासाठी "खिदमत माश" इनाम जमीन स.न.९० स.नं.९१ गट क्रमांक ३४१ क्षेत्र २२ हेक्टर २२ आर मौजे कारेगांव ता.जि.परभणी या जमीनीची विरासत (१) मेहरूनिसा बेगम भ्र.सय्यद अब्दुल रहेमान (२) अझहर सुलताना भ्र.महेमुद अली खान (३) बदरूनिसा बेगम भ्र.अनीसुद्दीन सिद्दीकी व इतर यांचे नावे मंजुर असून यामध्ये नुरूनिसाबेगम भ्र.मोईनोद्दीन ही मंजूर विरासतधारक यांची वारस असुनही त्यांचे नावाचा समावेश झालेला नाही त्यांचे मृत्यूनंतर वर नमुद "खिदमत माश" इनाम जमीनीचे त्यांचे हिश्याचे प्रमाणपत्र मंजूर विरासतधारक यांचे वारस या नात्याने सर्व अर्जदार यांचे नावे हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अंतर्गत विरासत मंजूर करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.

तेंव्हा सर्व जनतेस मौजे परभणी तसेच सर्व हितसंबंधांना सूचीत करण्यात येते की, अर्जदार यांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये "मस्जीद महेबुब शाही"परभणी ता.जि.परभणी ची सेवा अदा करण्यासाठी वरील तपशीलाप्रमाणे "खिदमत माश" इनाम जमीनीची विरासत अर्जदार १. सय्यद अब्दुल खय्युम वि.सय्यद अब्दूल रहेमान, हुमायुननगर, हैद्राबाद तेलंगणा २. मोहम्मद अब्दुल कादर पि.मोहम्मद मोईनोद्दीन, रा.इनामदार कॉर्नर, काद्राबाद प्लॉट, परभणी ३. अशफोकोद्दीन सिद्दीकी पि.अनिसोद्दीन सिद्दीकी ४. मुश्ताकाद्दीन सिद्दीकी पि.अनिसोद्दीन सिद्दीकी ५. मोहमद इसाकोद्दीन पि.मोहम्मद अनिसोद्दीन सिद्दीकी, रा.शहा बाजार, बदार हॉस्पीटल, औरंगाबाद

६. मसुद अली खान पि.महेमुद अली खान ७.मकसुद अली खान पि.महेमुद अली खान ८.मनसुर अली खान पि.महेमुद अली खान ९.मन्जुर अली खान पि.महेमुद अली खान १०. हमीद अली खान पि.महेमुद अली खान रा.चिश्ती चमन, मस्जीद जवळ, मंगल हाट, हैद्राबाद यांचे हक्कात त्यांचे हिश्याचे प्रमाणात विरासत मंजूर करणे बाबत कोणाचे काही आक्षेप तसेच हितसंबंध असल्यास सदर जाहिर प्रगटन राजपत्रात प्रसिध्द झालेपासून पंधरा (१५) दिवसांचे आत लेखी पुराव्यासहित उपजिल्हाधिकारी अतियात तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांच्याकडे समक्ष सादर करावेत.

मुदतीनंतर प्राप्त आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही व प्रकरणात नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

ठिकाण :- परभणी

दिनांक :- २६-०७-२०२१

(डॉ.संजय कुंडेटकर) उपजिल्हाधिकारी (अतियात)तथा उपविभागीय अधिकारी, परभणी

----------------------------------------------

६३६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ - पुरवणी

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिध्द झाले आहे.

बुधवार दिनांक २८ जुलै, २०२१ : श्रावण ५, शके १९४३

४

विभागीय आयुक्त, याजंकडून

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१२.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

५

विभागीय आयुक्त, याजंकडून

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१८.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ अब्दुल रमजान अ. गफुर १४/अ ९-४-२२९ शांतीनगर मॅफको रोड, नांदेड
०१ अ.नदीम म.शबीर १२/ड हबीबीया कॉलनी, घर क्रं.९/५/१९९५, नांदेड.

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

---------------------------------------------------------- ------------------------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६३७

६ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश जा.क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१५.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

८ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र. २०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-२३.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ अली अफरोज १३/क ९-४-१३१३ मदिनानगर चा भाग देगलुर नाका, नांदेड ४३१६०४.
०१ चिंचोलीकर लताबाई रावसाहेब १८/क एच नं २-५-३३७, पंचशील नगर, पोस्ट वजिराबाद नांदेड ४३१६०१

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद

७ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

जा.क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-११.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

--------------------------------------------- ९ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०३.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ अमिना बेगम मुजफरोद्दीन ११/क करबला रोड, घर क्रं.८/३/ ६४ मंडई, नांदेड ४३१६०४.
०१ हाडसे रवि रमेशराव २/ड बाजीरावनगर, विमानतळ रोड, नांदेड ४३१६०५

ठिकाण : औरंगाबाद.

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. (सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. ----------------------------------------------- ------------------------------------------------ ६३८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ - पुरवणी १० विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश १२ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-२१.---- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०९.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ हळदे बालाजी देविदास १७/अ सेक्टर नं.११ अबचल नगर, गोविंद बाग, नांदेड ४३१६०१
०१ जरीना बेगम अमिन शेख १०/क बालाजी नगर, सैलानी मस्जिद जवळ, महाराणा प्रताप, नांदेड ४३१६०२

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद

-----------------------------------------------

११ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०८.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

------------------------------------------ १३ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश जा.क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०४.---- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ हातागळे संतोष चांगोजी १०/अ गोपाल नगर, बालाजी नगर जवळ, नांदेड ४३१६०५
०१ काचले राधाबाई मारोती ३/ब गौतमनगर, सांगवी बु., नांदेड ४३१६०५

ठिकाण : औरंगाबाद.

ठिकाण : औरंगाबाद. (सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. (सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. ---------------------------------------------------- ------------------------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६३९ १४ १५ विभागीय आयुक्त, याजंकडून विभागीय आयुक्त, याजंकडून

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१७.---- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०६.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ महेश माळवतकर १३/ड ९-३-२९ नागनाथ निवास, चौफाळा, नांदेड ४३१६०४.
०१ मोहमद आबेदाबेगम युसूफ ८/क १-४-५३८, नई आबादी, शिवाजीनगर, नांदेड ४३१६०२

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

----------------------------------------------

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

------------------------------------------------

६४० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ - पुरवणी १८ १६ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१९.---- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०७.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ नागेश्वर नंदा कबीरदास ९/अ घर नं.१-१९-८७३ साई किरण, विसावा गार्डन समोर, नांदेड ४३१६०२
०१ मोहमद असलम अहेमद मियां १४/ड ८-४-३८८ बिकाशा का तकीया सिध्दनाथपुरी

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

--------------------------------------------

१७ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

जा.क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-२२ .-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

------------------------------------------- १९ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१६.----महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ मोहमंद फेमीनाबेगम मोहमद साजीद १८/क २-९-३७६, लाल बावटा ऑफीस परिसर, सोमेश कॉलनी, नांदेड ४३१६०१
०१ स.अब्दुला स. छोटेमियां खान १३/क ९-४-४७४ खयुम प्लॉट मॅफको रोड, नांदेड ४३१६०४.

ठिकाण : औरंगाबाद.

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. (सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद. ---------------------------------------- ------------------------------------------------ औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६४१ २० विभागीय आयुक्त, याजंकडून २१ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१३.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१४.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे. परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ साबेरा बी सुबान १३/ब ९-४-९९७ रामरहिम नगर, मदिना नगर, देगलुर नाका ४३१६०४

आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर

आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास

अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ स.ईस्माईल म.युसूफ १२/ड हिंगोली गेट, नांदेड ४३१६०५.

---------------------------------------------- २२ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-१०.-- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ सयद मोहसीन महबुब १०/ड ८/१/३५१ फतेजंग खा मस्जिद भाग, मंडई, नांदेड ४३१६०४

------------------------------------------

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद.

-------------------------------------------------

६४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ - पुरवणी २३ २४ विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश विभागीय आयुक्त, याजंकडून आदेश

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-२०.---- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

क्र.२०२१/नपाप्र/आस्था-१/कावि-०५ .--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १० पोटकलम १(ई) नुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब राज्य निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळेमध्ये आणि आवश्यक केलेल्या रीतीने देण्यास कसूर केली असल्याने आणि अशा प्रकारे कसूर होण्यासाठी कोणतेही योग्य कारण किंवा समर्थन नसल्याचे खात्री पटल्याने परिशिष्ट (अ) मधील उमेदवार यांना मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक १० ऑगस्ट २०१५ नुसार मला प्राप्त अधिकारान्वये सदर आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीकरीता पालिका सदस्य म्हणून राहण्यास किंवा पालिका सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरवित आहे.

परिशिष्ट - अ

अ.क्र. उमेदवारांचे नांव प्रभाग क्रमांक कायमचा पत्ता
०१ शबाना बी खान वसीम १५/क साई नगर, नांदेड
०१ सोनसळे सुनिल मनोहर ३/ड सखोजी नगर, हिंगोली नाका, नांदेड ४३१६०२

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद

---------------------------------------------

ठिकाण : औरंगाबाद.

(सुनिल मधुकरराव केंद्रेकर) विभागीय आयुक्त, औरंगाबाद

---------------------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. २०] गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

अध्यक्ष नगर परिषद यांचेकडुन जाहिर सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये सूचना

जाहिर सुचना

जा.क्र. नपभु/वियो/८५१/दिनांक २०.०७.२०२१.- ज्या अर्थी भूम शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३(१) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसुचना क्र.३४१८/१८८१/ सीआर १७६ (अ)/एसएम/ २०१८/युडी (३०) दिनांक२६.०७.२०१९ अन्वये मंजुर झाली असून ती दिनांक १ डिसेंबर २०१९ पासुन अंमलात आली आहे.

ज्याअर्थी भूम नगर परिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. ३ दि.०५.०२.२०२१ अन्वये भूम शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना मध्ये उक्त अधिनियमांच्या कलम ३७ (१) अन्वये खालील फेरबदल करावयाचे ठरविले आहे.

मंजुर विकास योजना प्रस्ताव

भूम शहराच्या वाढीव हद्दीची मंजूर विकास योजनेतील प्रस्तावानुसार मौजे भूम येथील सव्र्हे नं. ३०७, आरक्षण क्र. १९ बगीचा या आरक्षण खालील अदमासे ०.९६ हे (भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे) औ.भाग १ अ-२०

६५

प्रस्तावित फेरबदल

भूम शहराच्या मंजूर विकास योजनेतील प्रस्तावानुसार मौजे भूम येथील सव्र्हे नं. ३०७, आरक्षण क्र. १९ बगीचा या आरक्षणाखालील अदमासे ०.९६ हे (भाग नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे) क्षेत्र रद्द करुन रहिवास विभागात समाविष्ट करणे.

वरील बदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगात दर्शविण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत जनतेकडुन सूचना व हरकती मागविण्या करिता उक्त अधिनियमांच्या कलम ३७ (१) अन्वये सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे. जे नागरीक ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि हरकती लेखी स्वरुपात सादर करतील त्याचा विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करणेपूर्वी ही नगर परिषद करील.

उक्त विकास योजनेत प्रस्तावीत केलेला फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ नगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.

नगर परिषद कार्यालय भूम, जिल्हा उस्मानाबाद दि. २०.०७.२०२१

(सुप्रिया जोतीराम वारे) अध्यक्ष भूम नगर परिषद६६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ अ - पुरवणी २ By The President Municipal Council Bhoom Public Notice Under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act,1966.

Public Notice

No. 2021/ MCB/V.Y./ 851/Dt. 20.07.2021.-Whereas the development plan of Additional area of Bhoom Municipal Council has been sanctioned by the Government of Maharashtra In Urban Development deptt. Notification NO. 3418/1881/CR 176 (A)/SM/ 2018/UD (30) Dt.26.07.2019 and came into effect from is 7 December 2019.

Whereas the Bhoom Municipal Council under its General Body resolution No.3 Dt.05/02/2021 has resolved to effect the following modification under section 37 (1)of the said Act to the said development plan of Additional area viz.

Proposed as per sanctioned D.P. Land Admeasuring tentative 0.96 R in Sy.No.307 reserved for site No.19, Garden (As shown in part plan) Proposed modification

Land Admeasuring tentative 0.96 R in Sy.No.307 reserved for site No.19, Garden is deleted from this reservation and included in residential zone.

And whereas, the notice is hereby published as required under section 37 (1)of the said Act for inviting suggestions and objections from public on said modification, those persons who will give their suggestions and objections in writing to the council within one month form the publication of this notice will be published in Maharashtra Government Gazette will be considered by the council before submitting the said proposal to Government for sanction.

The part plan showing the proposed modification the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.

Bhoom. Dt. 20.07.2021

(Supriya Jotyram Ware) President, Municipal Council,Bhoom.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

जाहिर सुचना

देगलुर (दू.सु. +वा.क्षे) शहराच्या प्रारुप विकास योजनेमधील फेरबदल / बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम -२८(४) अन्वये प्रसिध्दीकरण.

जा.क्र. वि.यो./४००७/२१.- ज्याअर्थी, देगलुर नगर परिषदेने नियोजन प्राधीकरण म्हणून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६(१) नुसार प्रारुप विकास योजना, देगलुर (दु.सू. + वा.क्षे.) दि. २९.०७.२०१९ चे सुचनेद्वारे नागरीकांच्या सुचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिध्द केली आहे. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात औरंगाबाद विभागीय पुरवणी भाग एक - अ मध्ये दि. १-७ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिध्द झाली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त योजनेवर विहीत मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करुन उक्त अधिनियमाच्या कलम-२८ (४) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे दि.१८.०२.२०२१ रोजी सादर केला;

आणि ज्याअर्थी नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर विचारांती उक्त नियोजन प्राधिकरणाने, तो मान्य करुन व नव्याने बदल सूचवून, उक्त योजनेत फेरबदल / बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम-३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्र. ०२, दि. ०९.०४.२०२१ रोजी पारीत केलेला आहे;

आणि ज्याअर्थी उक्त अधिनियमाचे कलम २८(४) खालील तरतुदीनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले फेरबदल / बदल नागरीकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करणे आवश्यक आहे;

त्याअर्थी प्रारुप विकास योजनेचया मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने उक्त अधियमाचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदलांची / बदलांची सुची परिशिष्ट ""अ"" मध्ये नमुद केल्याप्रमाणे, नागरीकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर फेरबदल /बदल दर्शविणारा उक्त प्रारुप विकास योजनेचा नकाशा खालील नमुद केलेल्या कार्यालयात कामाकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसाच्या कालावधीकरिता नागरीकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला असून http: // deglurmahaulb.maharashtra .gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.

१.मुख्याधिकारी, नगर परिषद, देगलुर, जि. नांदेड.

२. सहाय्यक संचालक, नगर रचना नांदेड, शाखा नांदेड.

ठिकाण : देगलुर

दिनांक : २०.०७.२०२१(जी.एम. इरलोड) मुख्याधिकारी नगर परिषद देगलुर ----------------- ---------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६७ DEGLOOR MUNICIPAL COUNCIL, DEGLOOR DIST. NANDED BY THE CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL, DEGLOOR DIST. NANDED PUBLIC NOTICE

Publication of list of Modifications/Changes in Draft Development plan, Degloor (IInd Revised + Add. Area) u/s - 28(4) of Maharashtra Regional & Town Planning Act,1966 No. DP/4007/21.- Whereas, Degloor Municipal Council, being Planning Authority, has published the Draft Development Plan Degloor (IInd Revised + Additional Area) u/s 26(1) of the Maharashtra Regional And Town Planning Act, 1966, vide notice dated 29/7/2019 for inviting suggestions/objections from public. The said Notice is published in Maharashtra Government Gazette of Aurangabad Division, Supplement part One/A, dated 1-7 August,2019;

And whereas, after considering the suggestions/ objections to the said Plan received within stipulated period, the Planning Committee constitued u/s 28(4) of the said Act. Has submitted its report to the said Planning Authority on date 18/2/2021;

And whereas, the said Planning Authority after considering the report submitted by Planning Committee, accepted it and suggested changes in it and passed Resolution No.02,dated 09/4/2021 to make modifications/ changes to the said Plan and to submit the said Plan for sanction to the Government u/s 30 fo the said Act; And whereas, it is necessary to publish the said modifications/changes made in the said Plan for inspection of the public as per section 28(4) of the said Act; Now, therefore, the list of modifications/changes made u/s 28(4) of the said Act, by the said Planning Authority is hereby published as Appendix-A as per the provisions of said Act for information of the public. The said Draft Development Plan showing the modifications/changes is kept open for the inspection of the public in the following offices, on working days, during office hours for a period of 30 days and is also available on website http: // deglurmahaulb.maharashtra .gov.in

1. The Chief Officer, Degloor Municipal Council.

2. Assistant Director of Town Planning, Nanded Branch, Nanded.

( G. M. Irlod )

Degloor Chief Officer

Municipal Council,Degloor

Dist.Nanded

---------------------

परिशिष्ट - अ

प्रारुप विकास योजना, देगलुर (दु.सु. + वा.क्षे.) जि. नांदेड

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमांचे कलम २८(४) नुसार केलेल्या फेरबदल/ बदलांची सूची.

क्रमांक फेरबदल / बदलांचा तपशील
एम-१ आ.क्र. ४४ ""खेळाचे मैदान"" वगळण्यात आले व रहिवास विभागा समाविष्ट करण्यात आले.
एम-२ आ.क्र. ४३ ""प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान"" वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-३ आ.क्र. २१ ""शैक्षणिक संकुल"", वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-४ आ.क्र. ८५ ""खेळाचे मैदान"" वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-५ आ.क्र. २८ ""शैक्षणिक संकूल"" वगळले व आ.क्र. ३१ खेळाचे मैदान पैकी गट नं. ८४४ मधील क्षेत्र वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले व उर्वरीत आ.क्र. ३१ ""खेळाचे मैदान"" कायम ठेवण्यात आले.
एम-६ आ.क्र. ६४ ""दुकान केंद्र व भाजी मंडई""व आ.क्र.६९ खेळाचे मैदान वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-७ आ.क्र. ३८ ""टाऊन प्लाझा"" वगळण्यात आले व औद्योगिक विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-८ आ.क्र. ४२ ""प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान"" पैकी विद्यमान गट नं. ५७८ मध्ये शाळा असल्याने आरक्षण कायम करण्यात येते व पश्चिमेकडील उर्वरीत क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येते.
एम-९ आ.क्र. ६७ ""दुकान केंद्र व भाजी मंडई"" आ.क्र. ६८ ""प्राथमिक शाळा व खेळाचे मैदन"" वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले. तसेच आरक्षणाच्या पुर्वेकडील १२.०० मी रुंद विकास योजना रस्ता भागश: वगळले व तो आ.क्र. ६७ च्या दक्षिण स्थलातंरीत केली व क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट केले.
एम-१० आ.क्र. ५७ ""खेळाचे मैदान"" वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले. तसेच सदर आरक्षण गट नं. १९७ मध्ये स्थलांतरीत करण्यात अले.
एम-११ आ.क्र. ३ ""प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान"" च्या उत्तरेकडील १५.०० मी रूंद पट्टीवजा क्षेत्र आरक्षणातून वगळले व ते क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले. उर्वरीत आ.क्र. ३ ""प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान"" कायम ठेवण्यात आले.
एम-१२ २४ मी रुंद विकास योजना रस्त्याची आखणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे बदल करण्यात आली व रस्त्याचे खालील बाजूच्या गट नं. ६२६ चे रहिवास क्षेत्र, वाणिज्य विभागात समाविष्ट केले. तसेच रस्त्याखालील उर्वरीत क्षेत्र गट नं.६२६ चे रहिवास क्षेत्र, वाणिज्य विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-१३ आ.क्र. ५ ""नगर भवन व वाचनालय"" वगळण्यात आले व वाणिज्य विभागात सामाविष्ट करण्यात आले.
एम-१४ आ.क्र. ३०६ मध्ये दर्शविण्यात आलेले श्री धुंडा महाराज विद्यमान मंदीर / विद्यालय गट नं. ३२५ मध्ये समाविष्ट करण्यात आले व गट नं. ३०६ मधील क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-१५ आ.क्र. ६६ ""खेळाचे मैदान"" वगळण्यात आले व रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-१६ गट नं. ६ मधील विद्यमान औद्योगिक वापर वगळले व ते क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात अले.
एम-१७ ईएसआर च्या ठिकाणी जुने नगर परिषद कार्यालय दर्शविले.
एम-१८ आ.क्र. २७ ""दवाखाना"" वगळले व रहिवास विभागात समाविष्ट केले.
एम-१९ आ.क्र. ८२ ""आरोग्य केंद्र"" वगळले व ते क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट केले व नव्याने समोर गट नं. १९७ मध्ये स्थलांतरीत केले.
एम-२० आ.क्र. ५४ ""शैक्षणकि संकुल"", आ.क्र. ५५ ""दवाखाना"" व आ.क्र. ५६ दुकान केंद्र व भाजी मंडई वगळले व ते क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट केले. सदरचे आरक्षण गट नं. ३८४ मध्ये नव्याने स्थलांतरीत केले.
एम-२१ गट क्र. १०४१ ना-विकास विभागातील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आली.
क्रमांक फेरबदल / बदलांचा तपशील
एम-२२ गट क्र. ८७ व १५० च्या उत्तरेकडुन ३० मी रुंद विकास योजना रस्ता आखणीत नकाशात दर्शविल्याप्रमाणे बदल केला व रस्त्याच्या खालील व वाढीव क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले.
एम-२३ विद्यमान ""मलशुध्दीकरण केंद्र"" जी जागा वगळून उर्वरित क्षेत्र नकाशाप्रमाणे रहिवास दर्शविले आहे आणि आ.क्र. ६५विस्तारीत मलशुध्दीकरण केंद्र पैकी गट नं. ३४७ चे क्षेत्र वगळून ते रहिवास विभागात समाविष्ट केले आणि उर्वरित आ.क्र. ६५ ""मलशुध्दीकरण केंद्र"" विस्तार कायम ठेवले आहे.
एम-२४ गट नं. ९६६ मधील ९ मी. रुंद विकास योजना रस्ता नकाशात दर्शविल्याप्रमाणे वगळण्यात आले व ते क्षेत्र रहिवास विभागात दर्शविण्यात आले.
एम-२५ मंजुर विकास योजना देगलूर नुसार १५.०० मी रुंद विकास योजना रस्ता गट क्र. ७८ पासुन गट नं. १३३ पयर्ंत दाखविण्यात आला.
एम-२६ गट नं. ५६ पैकी ""मलशुध्दीकरण केंद्र"" म्हणून सार्वजनिक सुविधा क्षेत्र वगळून नकाशात दर्शविल्याप्रमाणे शेती विभागात समाविष्ट केले आणि गट नं. ५३ मधून नदीपात्राच्या बाजूने १२ मी रुंद विकास योजना रस्ता आ.क्र. १२ घाट विकास पयर्ंत विकास योजना रस्ता दर्शविण्यात आला. त्यामुळे बाधीत क्षेत्र त्या त्या आरक्षण व विभागात समाविष्ट केले.
एम-१९ गट नं. १३४, ७५९, ७७२, ३२४ हे दर्शविण्यात आले व गट नं. ७५९ ऐवजी गट नं. ७६८ व गट नं. ७६८ ऐवजी गट नं. ७६७ दर्शविण्यात आले.
एम-२८ गट नं. १९७ व गट नं. १९८ मध्ये नव्याने अनुक्रमे आ.क्र. ८८ ""खेळाचे मैदान"" (५.८३ हे.आर.) व आ.क्र.८९ ""खेळाचे मैदान"" (१०.३० हे आर) प्रस्तावित करण्यात आले.
६८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ अ - पुरवणी

(जी.एम. इरलोड)

मुख्याधिकारी

नगर परिषद देगलुर जि.नांदेड

--------------------------------------------------------

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ ६९

APPENDIX-A

Draft Development Plan, Degloor ( II nd Revised & Add.Area) Dist.Nanded List of Modifications/Changes made U/s 28(4) of the Maharashtra Regional & Town Planning Act .

No. Details of Modifications/Changes
M-1 Reservation No.-44 "Play Ground" is deleted & included in Residential Zone.
M-2 Reservation No.-43 "Primary School & play Ground" is deleted & included in Residential Zone.
M-3 Reservation No.-21 "Educational Complex" is deleted & included in Residential Zone.
M-4 Reservation No.-85 "Play Ground" is deleted & included in Residential Zone.
M-5 Reservation No.-28 "Educational Complex" is fully deleted & part area of Gut No.844 from Reservation No.31 "Play Ground " is deleted & included in Residential Zone. Rest of Reservation No.31 is kept as "Play Ground".
M-6 Reservation No.-64 "Shopping Centre & Vegetable Market" & Reservation No.-69"Play Ground" is deleted & included in Residential Zone.
M-7 Reservation No.-38 "Town Plaza" is deleted & included in Industrial Zone.
M-8 Reservation No.-42 "Primary School & Play Ground" In Gut No.578(p) existing school is kept as Primary School and Play Ground and rest land west side of reservation is deleted and to be included in Residential Zone.
M-9 Reservation No.-67 "Shopping Centre & Vegetable Market", Reservation No.-68"Primary School&Play Ground" - is deleted & included in Residential Zone and Eastern part of Reservaton 12.00 Mt. wide Development Plan Road partly deleted and shifted to Southern part of Reservation no.-67 and that deleted area included in Residential Zone.
M-10 Reservation No.-57 "Play Ground " is deleted & included in Residential Zone. And Reservation No.57 shifted in Gut NO.197.
M-11 15.00 mt.wide Northern side area of Reservation No.-3 "Primary School & Play Ground" is deleted & included in Residential Zone and remaining part of Reservation No.3 is kept as "Primary School & Play Ground".
M-12 24.00 Mt. wide Developent Plan Road alignment changed as shown in Plan. Area under road adjacent Gut no 626 included in Commercial Zone. Remaining part area of Gut no.626 and 627 under road is Deleted & included in Residential Zone.
M-13 Reservation No.-5 "Town Hall & Library" is deleted & included in Commercial Zone.
M-14 In Gut no.306 Shown Dhunda Maharaj existing Mandir/Collage shifted in Gut no.325 & land under Gut no 306 included in Residential Zone.
M-15 Reservation No.-66 "Play Ground" is deleted & included in Residential Zone.
M-16 In Gut No.-6 Existing Industrial Zone is deleted & included in Residential Zone.
M-17 Near ESR Old Municipal Council Office shown.
M-18 Reservation No.-27 "Dispensary" is deleted & included in Residential Zone.
M-19 Reservation No.-82 "Health Centre" is shifted in Gut no.197 and area left due to shifting is included in Residential Zone.
M-20 Reservation No.54 "Educational Complex", Reservation No.-55 "Dispensary" & Reservation No.-56"Shopping Centre & Vegetable Market"- are deleted & included in Residential Zone. These Reservations are shifted in Gut no.384 respectively.
M-21 Land Under Gut No.1041 No Development Zone is included in Residential Zone.
M-22 Northern side of Gut No.87 and 150 30.00 Mt.wide Development Plan Road change in alignment as shown on Plan & land under Road included in Residential Zone.
M-23 Remaining Land of Existing Sewage Treatment Plant is deleted & included in Residential Zone. Part area of Gut No.347, Reservation No.-65 Extention to Sewage Treatment Plant is deleted & included in Residential Zone and remaining Reservation No.-65 Extention to Sewage Treatment Plant kept as same.
M-24 09.00 Mt.wide Development Plan Road in the Plan is deleted from Gut no.966 & area included in Residential Zone as shown in Plan.
M-25 As per Sanctioned Development Plan Degloor 15.00 Mt. Wide Development Road is shown from Gut No.78 to Gut No.133.
M-26 In Gut No.56 (P) Sewage Treatment Plant is deleted & included in Agricultural/Non Development Zone as shown in Plan. and Bank of River In Gut No. 53 and 12.00 Mt. wide Development Plan Road shown upto Reservation No.12 "Ghat Development".
M-27 Gut No.134,759,772,324 are shown & Gut No.759 instead of Gut no.768 & Gut No.768 instead of Gut No.767 is shown in Plan.
M-28 In Gut No.197 & Gut No.198 proposed Reservation No.-88 "Play Ground area" 5.83 ha. & Reservation No.-89 "Play Ground" area 10.30 ha. respectively.
७० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जुलै/ऑगस्ट २९-०४, २०२१ : श्रावण, ०६-१२, शके १९४३ भाग १ अ - पुरवणी

( G. M. Irlod )

Chief Officer DegloorMunicipal Council, Degloor Dist.Nanded ---------------------------- ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 July 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.