Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly) (29th July to 4th August, 2021)

Published 29 July 2021

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जुलै २९- ऑगस्ट ४, २०२१/श्रावण ७-१३, शके १९४३ १

RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ७, अंक २१] गुरुवार ते बुधवार, जुलै २९-ऑगस्ट ४, २०२१/श्रावण ७-१३, शके १९४३ [पृष्ठे ३

किंमत : रुपये ९.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक २० जुलै २०२१.

अधिसूचना

क्रमांक आयएफएस-२०२१/प्र.क्र. ७६/फ-७अ.------ (१) श्री. प्रविण श्रीवास्तव, भावसे (१९८६) प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), नागपूर यांची बदलीने पदस्थापना सदस्य-सचिव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२) श्री. जीत सिंग, भावसे (१९८७) सदस्य-सचिव, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, नागपूर यांची बदलीने पदस्थापना प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १० मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(३) श्री. एस. जी. टेंभुर्णीकर, भावसे (१९८७) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा.), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा.), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ जुलै २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(४) श्री. सुनिल लिमये, भावसे (१९८८) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई यांची पदोन्नतीने पदस्थापना प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ जुलै २०२१ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

(५) श्री. एम. श्रीनिवासा राव, भावसे (१९९२) मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) एफडीसीएम लि., नागपूर यांची बदलीने पदस्थापना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(६) श्री. संजीव गौड, भावसे (१९९४), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी यांची बदलीने पदस्थापना मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन), एफडीसीएम, लिमिटेड, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे. भाग चार-अ-----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जुलै २९- ऑगस्ट ४, २०२१/श्रावण ७-१३, शके १९४३ (७) श्री. प्रविण चव्हाण, भावसे (१९९६) मुख्य वनसंरक्षक (प्रा.), अमरावती यांची पदोन्नतीने पदस्थापना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(८) श्री. नरेश झुरमुरे, भावसे (१९९६) मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

(९) श्री. एस. व्ही. रामाराव, भावसे (१९९८) मुख्य वनसंरक्षक (प्रा.), यवतमाळ यांची बदलीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मे २०२१ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

(१०) श्रीमती जयोती बॅनर्जी, भावसे (२००३) वनसंरक्षक (सा.व.), ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(११) श्री. पी. जे. लोणकर, भावसे (२००४) वनसंरक्षक (सा.व), नाशिक यांची बदलीने पदस्थापना वनसंरक्षक (प्रा.), यवतमाळ या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २७ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१२) श्री. एस. एम. गुजर, भावसे (२००४) वनसंरक्षक (संशोधन), पुणे यांची बदलीने पदस्थापना वनसंरक्षक (प्रा.), औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१३) श्री. एस. बी. केवटे, भावसे (२००७) उपवनसंरक्षक (प्रा.), नंदुरबार यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (संशोधन), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१४) श्री. पी. बी. धानके, भावसे (२००७) उपवनसंरक्षक (प्रा.), सांगली यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (सा.व.), ठाणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१५) श्री. व्ही. एम. गोडबोले, भावसे (२००७) उपवनसंरक्षक (भूमी अभिलेख), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक, (भूमी अभिलेख), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१६) श्री. एस. डी. वाढई, भावसे (२००७) उपवनसंरक्षक (वनसंवर्धन), प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (सा.व.), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१७) श्री. सी. एल. धुमाळ, भावसे (२००८) प्राध्यापक, कुंडल वन अकादमी, कुंडल यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (कार्यआयोजना), ठाणे स्थित, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ जून २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१८) श्री. निरंजन विवरेकर, भावसे (२००८) उपवनसंरक्षक (प्रा.), वडसा यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१९) श्री. एम. आदर्श रेड्डी, भावसे (२०१०) उपवनसंरक्षक (प्रा.), अहमदनगर यांची बदलीने पदस्थापना विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संवर्धन घटक या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२०) श्री. प्रभूनाथ शुक्ला, भावसे (२०११) उपवनसंरक्षक (प्रा.), नागपूर यांची बदलीने पदस्थापना उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ जून २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२१) डॉ. विनीता व्यास, भावसे (२०१३) (बाल संगोपन रजेवरून परत), यांची पदस्थापना उपवनसंरक्षक, (कार्य आयोजना), नागपूर

या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १७ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२२) श्री. भरत सिंह हाडा, भावसे (२०१३) उपवनसंरक्षक (प्रा.), सातारा यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे. (२३) श्री. राकेश सेपट, भावसे (२०१४) उपवनसंरक्षक (प्रा.), रोहा यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), वर्धा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जुलै २९- ऑगस्ट ४, २०२१/श्रावण ७-१३, शके १९४३ ३

(२४) श्री. विजय माने, विभागीय वन अधिकारी (सा.व.), अकोला यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), सांगली या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २५ मे २०२१रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२५) श्री. आप्पासाहेब निकत, विभागीय वन अधिकारी (सा.व.), अलिबाग यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), रोहा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२६) श्री. एम. एन. मोहिते, विभागीय वन अधिकारी (सह्यद्री व्याघ्र प्रकल्प.), कराड यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), सातारा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२७) श्री. कृष्णा भवर, विभागीय व्यवस्थापक, ठाणे एफडीसीएम लि. यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), नंदुरबार या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ जुलै २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२८) श्री. धरमवीर सालविठ्ठल, विभागीय वन अधिकारी (सा.व.), सातारा यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), वडसा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १७ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२९) श्रीमती सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी (सा.व.), सोलापूर यांची बदलीने पदस्थापना उपवनसंरक्षक, (प्रा.), अहमदनगर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मे २०२१ रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत,

कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 July 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-07-29.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.