Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ext 216) 5th Aug. 2021, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट् राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, 2005 क्र. आयोग-2021/प्र. क्र. 136/मावक

Published 05 August 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

वर्ष ७ , अंक ९ ५]

गुरुवार, ऑगस्ट ५ , २०२१ /श्रावण १४ , शके १ ९ ४३ [पृष्ठ १ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक २१६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ४ ऑगस्ट २०२१.

शुद्धिपत्र

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम, २००५ .

क्रमांक आयोग -२०२१ /प्र.क्र . १३६/ मावक. महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १ ९ ६ , असाधारण भाग चार- ब , दिनांक २ ९ जून २०२१ , पृष्ठ क्रमांक १ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेली शासन अधिसूचना , इतर मागास बहुजन कल्याण विभाग , क्रमांक आयोग-२०२१/ प्र.क्र . १३६ / मावक, दिनांक २ ९ जून २०२१ , यामध्ये पृष्ठ क्रमांक १ वर , ओळ क्रमांक १५ मध्ये ,-

' कार्यकक्षा ' या शिर्षकाखाली मागासवर्गीय लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी याऐवजी मागास प्रवर्गातील नागरिकांचे एकूण लोकसंख्येशी असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

जे. पी. गुप्ता, शासनाचे प्रधान सचिव.

(१)

भाग चार- ब - २१६-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.