महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - २१ ] गुरुवार, ऑगस्ट ५, २०२१ / श्रावण १४, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-३६५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र. क्र. ४०/का.-६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीच्या दिनांक २७ जुलै २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१ टिंगरे स्वाती राजें अध्यक्ष
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, ३० जुलै २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ५ ऑगस्ट २०२१ / श्रावण १४, शके १९४३ ScheduleSr. No. Name of Candidate Designation
1 2
3
1 Tingare Swati Rajendra President
Dr. ABHIJIT CHOUDHARI,
Collector, Sangli.
Sangli, 30th July 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.