RNI No. MAHBIL /2009/31732
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ७, अंक २२] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ५-११, २०२१/श्रावण १४-२०, शके १९४३ [पृष्ठे ४
किंमत : रुपये ९.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मंत्रालय, दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.
क्रमांक टीटीसी. ०७२१/प्र.क्र. ४३/पोल-३.------फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (सन १९७४ चा अधिनियम क्रमांक २) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना तिच्या कलम २(एस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आणि या संबंधात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना, आदेश व निर्देश यांचा या अधिसूचनेच्या अनुसूचीत नमूद केलेल्या स्थानिक क्षेत्राशी जेथवर संबंध आहे तेथवर त्यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन आता या अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र हे पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे अधिपत्याखालील संगमनेर तालुका पोलीस ठाणे व आश्वी पोलीस ठाणे अंतर्गत असल्याचे घोषित करीत आहे आणि अशा घोषित केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात खालील अनुसूचीत त्याखालील निर्देशित केलेल्या स्थानिक क्षेत्राचा समावेश असेल असे निर्देशित करीत आहे.
अनुसूची
(१) संगमनेर तालुका पोलीस ठाणे
अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
अ.क्र. गावाचे नाव
(१) (२)
अ.क्र. गावाचे नाव (१) (२) १ धांदरफळ खुर्द २ धांदरफळ बुद्रुक ३ सांगवी ४ नांदुरी दुमाला ५ निमगाव बुद्रुक ६ निमगाव खुर्द
७ पेमगिरी ८ पिंपळगाव कोझिंरा ९ वडगांव लांडगा १० जवळे कडलग ११ निमज १२ मिर्झापुर
१३ कौठे धांदरफळ १४ सावरचोळ १५ शिरसगाव १६ धुपे १७ कोकणेवाडी १८ गोडसेवाडी
(१)
भाग चार-अ-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ५-११, २०२१/श्रावण १४-२०, शके १९४३ अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
अ.क्र. गावाचे नाव
(१) (२)
अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
६१ चंदनापुरी ६२ झोळे ६३ निमगाव भोजापुर ६४ हिवरगाव पावसा ६५ आनंदवाडी ६६ निमगाव टेंभी ६७ चिकणी ६८ शिरापुर ६९ सावरगावतळ ७० पिंपळगाव माथा ७१ सायखिंडी ७२ रहिमपुर ७३ कनोली ७४ ओझर खुर्द ७५ ओझर बुद्रुक ७६ कोंची ७७ मांची ७८ हंगेवाडी ७९ मनोली ८० कनकापुर
१९ मेंगाळवाडी २० तळेगाव २१ जुनेगाव २२ अजमपुर २३ आरामपुर २४ हसनाबाद २५ तिगाव २६ वडझरी बुद्रुक २७ वडझरी खुर्द २८ लोेहारे २९ कसारे ३० मिरपुर ३१ करुले ३२ कौठे कमळेश्वर ३३ काकडवाडी ३४ निमोण ३५ कहे ३६ देवकौठे ३७ पारेगाव बुद्रुक ३८ पारेगाव खुर्द ३९ नान्नज दुमाला
४० चिंचोली गुरव ४१ सोनोशी ४२ पिंपळे ४३ पळसखेडे ४४ सोनेवाडी ४५ वडगावपान ४६ कोकणगाव ४७ शिवापुर ४८ जोर्वे ४९ कोल्हेवाडी ५० मालदाड ५१ निळवंडे ५२ मेंढवण ५३ पोखरी हवेली ५४ माळेगाव हवेली ५५ पिंपरणे ५६ जाखुरी ५७ अंभोरे ५८ कोळवाडे ५९ डिग्रस ६० मालुंजे
(२) आश्वी पोलीस ठाणे
अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
अ.क्र. गावाचे नाव
(१) (२)
अ.क्र. गावाचे नाव (१) (२)
१७ चिंचपुर खुर्द १८ बाळापुर १९ उंबरी २० पिप्रीलौकी २१ कणसेवाडी २२ कुंभारवाडी २३ शेडगांव
१ आश्वी बु. २ आश्वी खुर्द ३ शिबलापुर ४ पानोडी ५ वरवंडी ६ खांबे ७ खरशिंदे ८ खळी
९ झरेकाठी १० चणेगाव ११ दाढ खु १२ प्रतापपुर १३ निमगावजाळी १४ औरंगपुर १५ सादतपुर १६ चिंचपुर बु.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास गायकवाड, शासनाचे सह सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ५-११, २०२१/श्रावण १४-२०, शके १९४३ ३HOME DEPARTMENT
Mantralaya, 2nd Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 2nd August 2021.
NOTIFICATION
CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.
No. TTC-0721/CR-43/Pol-3.—In exercise of the powers conferred by clause (s) of its section 2 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra, and in suppression of all the previous notifications, orders or instruments issued in this behalf, in so far as they relate to the local area specified in the schedule appended hereto, Government of Maharashtra hereby declares the villages place mentioned in the Schedule appended hereto to be within the Sangamner Taluka Police Station and Ashwi Police Station respectively under the District Superintendent of Police, Ahamadnagar and directs that each of the said Police Stations so declared shall include the local the areas as specified under each of them.
Schedule
(1) Sangamner Taluka Police Station
Sr. No. Village Name
Sr. No. Village Name
(1) (2)
Sr. No. Village Name
(1) (2)
1 Dhandarfal Kd
28 Lohare 2 Dhandarfal Bk
29 Kasare 3 Sangvi
30 Mirpur 4 Nanduri Dumala
31 Karule 5 Nimgoan Bk
(1) (2)
55 Pimparne
56 Jakhuri
57 Ambhore
58 Kolwade
32 Kauthe Kamleshwar
6 Nimgoan Kd
59 Digras
33 Kakadwadi
7 Pemgiri
34 Nimon 8 Pimpalgoan Konzira
35 Karhe 9 Vadgoan Landga
60 Malunje
61 Chandanapuri 62 Zole
36 Devkauthe
10 Javale Kadalag
63 Nimgaon Bhojapur
37 Paregoan Bk
11 Nimaj
64 Hiwargaon Pawasa
38 Paregoan Kh
12 Mirzapur
65 Anandwadi
39 Nannaj Dumala
13 Kauthe Dhandarphal
66 Nimgoan Tembhi
40 Chincholi Gurav
14 Sawarchol
67 Chikani
41 Sonoshi
15 Shirasgoan
68 Shirapur
42 Pimpale
16 Dhupe
69 Savargoantal
43 Palaskhede
17 Kokanewadi
70 Pimpalgaon Matha
44 Sonewadi
18 Godsewadi
71 Saykhindi
45 Wadgoanpan
19 Mengalwadi
72 Rahimpur
46 Kokangaon
20 Talegoan
73 Kanoli
47 Shivapur
21 Junegoan
48 Jorve 22 Ajampur
74 Ozar Kh
75 Ozar Bk
49 Kolhewadi
23 Arampur
76 Konchi
50 Maldad
24 Hasanabad
77 Manchi
51 Nilwande
78 Hangewadi ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ५-११, २०२१/श्रावण १४-२०, शके १९४३
(2) Ashwi Police Station.
Sr. No. Village Name
Sr. No. Village Name
Sr. No. Village Name (1) (2)
(1) (2)
(1) (2) 1 Aashwi Bk
9 Zarekathi
17 Chinchpur Kd 2 Aashwi Kd
10 Chanegoan
18 Balapur
3 Shibalapur
11 Dadh kd
19 Umbari
4 Panodi
12 Pratappur
20 Pimprilouki 5 Waravandi
13 Nimgoanjali
21 Kansewadi 6 Khambe
14 Aurangpur
22 Kumbharwadi 7 Kharshide
15 Sadatpur
23 Shedgoan 8 Khali
16 Chinchpur Bk
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS GAIKWAD, Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.