RNI No. MAHBIL/2009/35827
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७ , अंक ३१ ]
गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
[पृष्ठे ७ , किंमत: रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
Serial No. M- 2129
GRINDWELL NORTON LIMITED
5th Level , Leela Business Park , Andheri - Kurla Road , Marol , Andheri ( E. ) , Mumbai 400 059 .
Notice
NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/ mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificates . Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date , else the Company will proceed to issue duplicate certificates .
Name of the Holder
Distinctive Nos .
Kind of Securities
and Face Value
No. of Equities
200 18889415-18889614 Equity Shares of Rs . 5 each
H.P Nagaraj
400
55877706-55878105 Equity Shares of Rs . 5 each
H.P Nagaraj
200 46569415-46569614 Equity Shares of Rs . 5 each
H.P Nagaraj
H. P. NAGARAJ .
Mumbai ,
Date : 31st July , 2021 .
(१)
भाग दोन ( संकीर्ण) -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
जिल्हा परिषद, चंद्रपूर
क्र. वित्त/वाले/टे १७ /११ ९ ४/ २०२१
सन २०१ ९ -२० या वर्षाच्या वार्षिक लेख्याचा जमा व खर्चाचा लेखाशिर्षनिहाय गोषवारा
नमुना २१ ( ई)
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १ ९ ६१ चे कलम १३६ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १ ९ ६८ चे नियम ६६ (अ ) (८ ) व ( ९ ) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या लेख्यासह सन
२०१९ -२०२० या वित्तीय वर्षाचा गोषवारा
जमा
लेखाशिर्ष सांकेतांक क्र.
सुरूवातीची शिल्लक
(01.04.2019)
महसुली जमा
0028 व्यवसाय व्यापार इ. वरील कर
0029 जमीन महसुल
0030 मुद्रांक व नोंदणी शुल्क
0049 व्याजाच्या जमा रकमा
0059 सार्वजनिक मालमतेपासुन उत्पन्न
0202 शिक्षण
0210 आरोग्य आणि कुटुंब कल्याण
0215 पाणीपुरवठा व स्वच्छता
0235 म.बा.क. विषयक कार्यक्रम
0406 वनीकरण
0435 इतर कृषी विषयक कार्यक्रम
0515 पंचायतराज कार्यक्रम
0702 लहान पाटबंधारे
2049 व्याज प्रदाने
2053 जिल्हा प्रशासन ( सा.प्र.वि. )
2053 जिल्हा प्रशासन (म.बा.क. )
2053 जिल्हा प्रशासन ( DCPS )
2059 सार्वजनिक बांधकामे
2202 सर्वसाधारण शिक्षण
2202 सर्वसाधारण शिक्षण ( DCPS )
2206 बाजार आणि जत्रा
2210 वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य
2211 कुटुंब कल्याण ( आरोग्य विभाग )
2215 पाणी पुरवठा व स्वच्छता ( ग्रा.पा.पू. )
2225 अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. यांचे कल्याण
2225 अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. यांचे कल्याण (स. कल्याण विभाग)
2235 सामाजीक सुरक्षा व कल्याण (स.क. )
2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण
2235 सामाजीक सुरक्षा व कल्याण ( पंचायत , वित्त, आरोग्य)
2236 महिला व बालकल्याण
2245 नैसर्गीक आपत्तीचे निवारणार्थ (ग्रा.पा.पु. )
2401 पिकसंवर्धन (कृषी विभाग)
2402 मृद व जल संधारण ( सिंचाई)
2403 पशुसंवर्धन
खर्च
सांकेतांक क्र.
एकुण
लेखाशिर्ष
एकुण
5142913706
महसुली खर्च
61695
128390183
74642000
140000000
14861973
245470
2525159
92668783
0
0
23230000
62930391
14889661
0 2049 व्याज प्रदाने
0
1447348096 2053
1451130347 जिल्हा प्रशासन ( सा.प्र.वि. )
0 2053
18343125 जिल्हा प्रशासन (म.बा.क. )
181520 2053 जिल्हा प्रशासन ( DCPS )
241976
196150561 2059 सार्वजनिक बांधकामे
266924156
7323791428 2202 सर्वसाधारण शिक्षण
6508829014
26069000 2202
26069000 सर्वसाधारण शिक्षण (DCPS )
0 2206 बाजार आणि जत्रा
221428 2210
774042642
वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य 602462433
255353890 2211 कुटुंब कल्याण ( आरोग्य विभाग ) 252062902 2215
72344120
353723795 पाणी पुरवठा व स्वच्छता (ग्रा.पा.पू. )
2225
778753000
732989987 अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. यांचे कल्याण
58690000 2225
54814028 अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. यांचे कल्याण ( स. कल्याण विभाग )
7860000 2235
59488035 सामाजीक सुरक्षा व कल्याण (स.क. )
6528081 2235
25900849 सामाजिक सुरक्षा व कल्याण
1400000 2235
3593245 सामाजीक सुरक्षा व कल्याण (पंचायत, वित्त, आरोग्य)
178906330 2236
149858119 महिला व बालकल्याण
89565000 2245
77467690 नैसर्गीक आपत्तीचे निवारणार्थ ( ग्रा.पा.पु. )
81641797 2401
86636081 पिकसंवर्धन ( कृषी विभाग )
56014814 2402
56014814 मृद व जल संधारण ( सिंचाई)
227588900 2403
208218738 पशुसंवर्धन ३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
जमा
खर्च
सांकेतांक क्र.
लेखाशिर्ष
सांकेतांक क्र.
लेखाशिर्ष
एकुण
एकुण 2406
8280000
वन व वन्यजीव (पंचायत)
2406 वने व वन्यजीव ( पंचायत)
480000. 2515
2515
238544890
276240390 इनर ग्रार्मावकास कार्यक्रम (पंचायत विभाग )
इतर ग्रामत्रिकास कार्यक्रम (पंचायत विभाग)
2515
19300000 2515
41691384 इतर ग्रामविकास कार्यक्रम (बांधकामविभाग)
इतर ग्रामविकास कार्यक्रम (बांधकाम विभाग )
2515
2515
1128466181
1136972957 इतर ग्रामविकास कार्यक्रम (केंद्रीय वित्त आयोग)
इतर ग्रामविकास कार्यक्रम (केंद्रीय वित्त आयोग)
2515 पंचायत राज कार्यक्रम
0 2515 पंचायत राज कार्यक्रम
146601249 2553 खासदार स्था.विकास कार्यक्रम
2553
5360688
खासदार स्था.विकास कार्यक्रम
8505892 अतिरीक्त केंद्रीय सहाय्य निधी
411170
अतिरीक्त केंद्रीय सहाय्य निधी
0 2702
2702
लहान पाटबंधारे (सिंचाई विभाग )
75780499
लहान पाटबंधारे (सिंचाई विभाग ) 125805128 2810 अपारंपारीक उर्जा स्रोत
0 2810 अपारंपारीक उर्जा स्रोत
739454 2853 खनिज विकास निधी (बांधकाम
0 2853 खनिज विकास निधी (बांधकाम
0 3054
3054
169918000
345116522 मागे व पुल ( बांधकाम विभाग )
मार्ग व पुल (बांधकामविभाग )
432862000
3451
3451 चित्रालय आर्थीक सेत्रा
सचिवालय आथीक सेवा
264035243 3604
16100000 3604
14637035 स्था.मं. त्र पं.ग. मंग्या यांना नुकसान भरपाई व अभिहस्तांकीत
स्था.मं. व.पं.रा. संस्था यांना नुकसान भरपाई व अभिहस्तांकीत
एकुण महसुली जमा
13295815016
14231697922 एकुण महसुली खर्च
भांडवली जमा
भांडवली खर्च
4225
21500000 4225
20006288 अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. वरील भांडवली जमा
अ.जा. , अ.ज. व इ.मा.व. वरील भांडवली खर्च
4236
0 4236
पोषण कार्यक्रमावरील भांड. जमा
8400000
पोषण कार्यक्रमावरील भांड. जमा
4402
0 4402
91819374 मृद व जल संधारण वरील भांडवली जमा (सिंचाई विभाग )
मृद व जल संधारण वरील भांडवली खर्च (सिंचाई विभाग)
4403
3000000 4403
2999772 पशुसंवर्धनावरील भांडवली जमा
पशुसंवर्धनावरील भांडवली खर्च
4515 इतर ग्रा.वि.का. वरील भांड. जमा 128598000 4515 इतर ग्रा.वि.का. वरील भांड. जमा
45440993 4702
0 4702
998271 लहान पाटबंधारे वरील भांडवली जमा ( सिंचाई विभाग)
लहान पाटबंधारे वरील भांडवली खर्च (सिंचाई विभाग)
89963000
5054
5054
मार्ग व पुल यावरील भांड. जमा
मार्ग व पुल यावरील भांड. जमा
93334989 7610 पंचायत कर्मचाऱ्यांना कज
2924603 7610 पंचायत कर्मचाऱ्यांना कर्ज
4462760 8342
8342
इतर ठेवा ( DCPS )
3500000
1358533
इतर ठेवी ( DCPS )
8443 नागरी ठेवी
1850076069 8443 नागरी ठेवी
2462035654 8550
4738460
नागरी अग्राम
8550 नागरी अग्रीम
11033105
2741889739 एकुण भांडवली जमा
2104300132
एकुण भांडवली खर्च
16037704755 एकुण महसुली जमा + भांडवली जमा
एकुण महसुली खर्च + भांडवली खर्च
16335998054
21478911760
0 एकुण सुरूवातीची शिल्लक महसुली जमा + भांडवली जमा
वित्तप्रेषण
वित्तप्रषण
8378102381
8378102381 एकुण महसुली जमा + भांडवली जमा वित्तप्रेषण 24714100435 एकुण महसुली खर्च भांडवली खर्च + वित्तप्रे 24415807136
5441207005
अखेरची शिल्लक ( 31.03.2020)
29857014141
29857014141
एकुण ( सुरूवातीची शिल्लक महसुली जमा+ भांडवली जमा + वित्तप्रेषण)
एकुण (महसुली खर्च + भांडवली खर्च +वित्तप्रेषण + अखेरची शिल्लक)
अशोक बा . मातकर
डॉ. मिताली सेठी, भा.प्र.से. , मुख्य लेखा व वित्त अधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
जिल्हा परिषद, चंद्रपूर .
जिल्हा परिषद, चंद्रपूर.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
जिल्हा परिषद , अकोला क्र. अर्थ/संकलन/१८-१९ वा.ले./ राजपत्र प्रसिद्धी/ १२७६/२१
नमुना २१ (ई)
जमा खर्च वार्षिक लेखा (मॉडेल अकाउन्टींग सिस्टीम नुसार)
सन २०१८-१९ जमा खर्चाच्या प्रधान शिर्षनिहाय गोषवारा (जि.प.व पं.स. सह)
रक्कम
रक्कम
जमा प्रधान शिर्ष
अ.क्र
अ.क्र.
खर्च प्रधान शिर्ष
आरंभिचीशिल्लक
21140540
2391083999
1हातातील रोख
10030- मुद्रांक शुल्क खर्च
20971951 2बँकेतील जमा
20049-व्याज प्रदाने
695040627 3 कोषागारातील जमा
161468 3 2053-सामान्य प्रशासन
82191076
5000 4 2059-सार्व .मालमत्ता परिरक्षण
4गुंतणुक
674659
5/ 2071-ठेव संलग्नविमा
3259213026
2391250467 6 2202-शिक्षण- आमदारसह
एकुण आरंभीची शिल्लक
358819478
72210-2211-2235- आरोग्य सेवा
जमाशिर्षक
2215- पाणी पुरवठा व स्वच्छता आमदार +
766728143
104408233 8
100.29-जमीन महसुल
खासदारसह
55174193
47212706 92235-2236- म.बा.क ICDS
200.30- मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क
351898120
801000 10
2215-2235-समाज कल्याण विभाग वृध्द कलावंत -2205-सह
00.45-विक्रीय वस्तुव सेवा यावरील इतर कर 3 शुल्क-7%वन अनुदान व सिंचन कर अनुदानासह
0435- कृषि विभाग-2401+2810 बायोगॅस
96915070
109844167 11
400.49- व्याज प्राप्त - घसारा /निवृत्ती सह
+सौर उर्जा सह
135615587 50.59- सार्व .मालमत्ता-बांधकम
3457400 12 2403 -पशु संवर्धन
0
909000 13
600.71- निवृत्ती वेतन/ठेव सलग्न विमा
101-42-वन विभागातील गावांत शासन निर्णय 1993 नुसार मंजूर कामे
406749186
14 2515-पंचायती राज व 13 वा वि आ
41316077
700.202- शिक्षण-फी व इतर प्राप्ती तसेच (चार माध्य. शाळा शास. अनुदानासह)
15 2515- पंचायत विभाग अंतर्गत योजना
174497428
2265103
8/00210- सार्व. आरोग्य
9996629
117129611
900.215- पाणी पुरवठा व स्वच्छता
16 2515- पंचायत राज कार्य. जि.प. सेस संकीर्ण योजना व घसरा निधी इत्यादी
318613775 100405- मत्स्य व्यवसाय
0 17 2702- लहान पाटबंधारे व जलपुर्ती व सिंचन विहीरी सह 2205
107898757 110.435- कृषि विषयक जमा
1631000 18 3054- परीवहन व मार्ग पुल
7176958
10098804
1200.515- पंचायती राज कार्यक्रम संकीर्ण जमा
4515- ग्रामिण भागातील इमारती बांध. व दुरुस्ती 19 सेस
3271295
204551-डोंगरी विकास कार्यक्रम
94305
1300702- लहान पांटबंधारे
0
6305423376
14
1601- सहाय्यक अनुदाने हस्तांतरण शासकिय अनुदाने
0
347479188
15 1601- सहाय्यक अनुदाने अभिकरण शासकिय अनुदाने
0
0
16 संकीर्ण अभिकरण योजना
6872586498
7092069970
एकुण महसुलीखर्च
एकुणमहसुलीजमा
भांडवली खर्च
भांडवली जमा
0 17610- व्याजी कर्ज
17610- व्याजी कर्ज
1143333822
28443- संकीर्ण ठेवी
1120575055
2/8443- संकीर्ण ठेवी ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
38153
3/ 8550- अग्रिम रकमा
7210166
38550-अग्रिम रकमा
1120613208
1150543988 एकुण भांडवलीजमा
एकुण भांडवलीजमा
8658- वित्त प्रेषण
4308656265 18658- वित्त प्रेषण
4319751381
224605828
2 शासन परत केलेली अनुदाने (वि.प्रे.)
-47941
3 रोखपुस्तक समायोजन
12521339443
4544309268 एकुण महसुली/भांडवली/ वित्तप्रेषण जमा
एकुणवित्तप्रेषण
12567439754
एकुण महसुली/भांडवली/ वित्तप्रेषण खर्च
2345150156
अखेरचीशिल्लक
2344983688
1 बँकेतील जमा शिल्लक
161468.00
2 कोषागारातील जमा
5000.00
3 गुंतणुक
0
4मार्गस्थगुंतणुक
2345150156
एकुण अखेर शिल्लक
14912589910
14912589910 एकुण बेरीज आरंभिच्या शिल्लकेसह
एकुण बेरीज अखेरच्या शिल्लकेसह
सौरभ कटीयार , भा.प्र.से. ,
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
जिल्हा परिषद , अकोला.
६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
मुरुड जंजिरा नगरपरिषद
क्र. ७८४/ बांध/ २०२१-२२
सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या कलम ३७ ( १ ) अन्वये )
ज्याअर्थी , मुरुड जंजिरा शहराची सुधारित विकास योजना ( भागांशः ) नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस १७० ९ / ७ ९ १ /सीआर ३७२ / ० ९ / यूडी १२, दिनांक ३ एप्रिल २०१२ व अधिसूचना क्रमांक १७१२ /प्र.क्र.१५२ / १२ / नवि -१२, दिनांक २७ सप्टेंबर २०१५ नुसार मंजूर झालेली असून , ती दिनांक १ जून २०१२ पासून अंमलात आलेली आहे . उक्त मंजूर विकास योजनेमधील आरक्षणे व प्रस्ताव हे २०१२ मधील मुरुड शहराचा विकास लक्षात घेऊन नियोजित केलेले असल्यामुळे मुरुड शहराच्या व त्या सभोवताली चालू असलेला विकास लक्षात घेता उक्त विकास योजना सुयोग्य अशा सुविधा पुरविण्यासाठी सुधारित करणे आवश्यक झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, मुरुड जंजिरा नगरपरिषदेने विशेष सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ३१४ , दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ व सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ४३१ , दिनांक ३० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या कलम ३७ ( १ ) अन्वये मुरुड जंजिरा शहराच्या मंजूर विकास योजनेत खालीलप्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविण्यांत आले आहेत .
नगरभुमापन क्रमांक २२३८ या शासकीय जागेमधील अंशतः क्षेत्र , नगरभुमापन क्रमांक २२३ ९ व नगरभुमापन क्र . २२४० या शासकीय जागेमधील संपूर्ण क्षेत्र तसेच नगरभुमापन क्रमांक २२४३ या खाजगी क्षेत्रामधील अंशतः क्षेत्र असे एकूण सर्वसाधारण २ ९ ०० चौ.मी. या क्षेत्रामध्ये आरक्षण क्र.३१ " उर्दू प्रायमरी स्कूल " चे आरक्षण असून, समुचित प्राधिकरण नगरपरिषद आहे.
सदर आरक्षणापैकी नगरभुमापन क्रमांक २२३८ या जागेतील आरक्षणाखालील ४३३ चौ.मी. क्षेत्राचे स्वतंत्र आरक्षण करून व त्या क्षेत्राचे नामाबिधान " समाज मंदिर " असे ठेवून या नवीन प्रस्तावित आरक्षणाचे समुचित प्राधिकरण " श्री काळभैरव मंदिर ट्रस्ट देवस्थान मुरुड " करणे . तसेच , उर्वरित आरक्षित जागेस बाधा पोहोचणार नाही या हेतुस्तव आरक्षित नगरभुपामन क्र. २२३८ व २२३ ९ मधून नगरभुमापन क्र . २२३८ या जागेच्या उत्तर - पश्चिम कोपऱ्यापासून ६ मी . रुंदीचा आरक्षण क्रमांक ३१ ' उर्दु प्रायमरी स्कुल ' साठी प्रवेश रस्ता प्रस्तावित करणे .
त्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या कलम ३७ ( १ ) अन्वये ही जाहीर सूचना देण्यात येत आहे की , ज्यांना उक्त बदलांबाबत हरकती अगर सूचना द्यावयाच्या असतील , त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नगरपरिषदेकडे लेखी स्वरुपात कारणांसह पाठवाव्यात . सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या सूचना/ हरकती या किरकोळ फेरबदलाच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी विचारात घेतल्या जातील .
उक्त फेरफार दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळांत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे .
स्नेहा कि. पाटील ,
गोविंद कोटंबे,
अध्यक्ष ,
प्र. मुख्याधिकारी , मुरुड जंजिरा नगरपरिषद.
मुरुड जंजिरा नगरपरिषद.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट ५-११ , २०२१/ श्रावण १४-२० , शके १ ९ ४३
MURUD JANJIRA NAGAR PARISHAD
No. 784/ TP/ 2021-22
Notice
[ Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , Under Section 37 ( 1 ) ] Whereas , regarding Town Development Plan ( Revised ) of Murud Janjira , Town that has been sanctioned vide Urban Department notification No. 1709/ 791 / CR- 372 / 09 /UD12 , dated 3rd April 2012 and vide Notification No. TPS . 1712 /C.R.152/ 12/UD12 , dated 27th October 2015 , has come into effect from 1st June 2015. Since , the reservations and proposals in the above mentioned sanctioned Development Plan are planned keeping in view the Development plan are planned of Murud Town in 2012 , it has become necessary to revise the Development plan to provide suitable development in and around Murud City
And whereas , according to Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , Sect . 37 ( 1 ) Murud Janjira , Municipal Council passed a Special General Body Resolution No. 314 dated 12th December 2019 and General Body Resolution No. 431 dated 30th March 2021 , it has been decided to make minor modification in the sanctioned Development plan of Murud Janjira as follows .
Part Area of the Government land of CTS No. 2238 , whole area of the Government land CTS No. 2239 and CTS No. 2240 and also a part of private land CTS No. 2243 with a total area of approximately 2900 sq. met , has been reserved for , Reservation No. 31 " Urdu Primary School " and Municipal Council , Murud Janjira being its Appropriate Authority .
Out of this reservation CTS No. 2238 ( part ) admeasuring 433sq.met . , a plan change (independent reservation) is being sought , the reservation area to be named as " Samaj Mandir " ( Society Temple ) and " Shri Kalbhairav Mandir Trust Devasthan , Murud " being its Appropriate Authority thereof. And also , without disturbing the rest of the reservation No. 31 , an access road with a width of 6 m from the North- West Corner of CTS No. 2238 and 2239 should be included in the proposed modification .
Therefore , under section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 a public having is being issued that any person or persons having any objection or any suggestion in regarding the above mentioned changes should submit the same in writing with reasons supporting the same , to the Municipal Council within 30 days from the date of publication of this notice in the Official Gazette of the Government of Maharashtra . The Suggestions/ Objections received by the Municipal Council within 30 days from the date of publication of this notice in the Official Gazette will be considered before finalizing the proposal for minor modifications .
The part map showing the aforesaid change is kept in this council for inspection of general public during office hours on all working days .
SNEHA K. PATIL ,
GOVIND KOTAMBE, President , Murud Janjira Nagar Parishad .
I /c CEO,
Murud Janjira , Nagar Parishad.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.