Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव महाराष्ट्र राज्य शासन नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे जिल्ह्याची प्रदोशिक योजना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत व नागरी भागातील सुधारित अकृषिक आकारणीचे प्रमाणदर. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (5) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांजकडील महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन खरेदी-विक्री (विकास व विनियमन) बाबतची अधिसूचना. (6) पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (7) (अ) उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्रमांक 2, (ब) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग क्रमांक 1, सोलापूर शहर, (क) माळशिरस विभाग, अकलूज, (ड) कराड उपविभाग, कराड (इ) फरासखाना विभाग, पुणे शहर, (एफ) मिरज उपविभाग, सांगली, (जी) वानवडी विभाग, पुणे शहर, (एच) येरवडा विभाग, पुणे शहर, (आय) माढा विभाग, कुर्डुवाडी, (जे) कोथरूड विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.

Published 05 August 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.