RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ७, अंक ९७] सोमवार, ऑगस्ट ९, २०२१/श्रावण १८, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २२२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ ऑगस्ट २०२१.
सूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी. २०२१/प्र.क्र. १४०/उद्योग १४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र तीन) यांच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये करण्यात आलेली व महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, भाग चार-ब, दिनांक २३ मार्च २०२१, पृष्ठ क्र. १ ते ५ वर प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे क्र.आयडीसी. २०२१/(प्र.क्र.१४०) उद्योग-१४, दिनांक २३ मार्च २०२१ अन्वये उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेत नमूद केलेले मौजे इसांबे, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील क्षेत्रास दिनांक २३ मार्च २०२१ या तारखेपासून लागू करणेत आलेल्या आहेत. व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये, " औद्योगिक क्षेत्र ", म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि, ज्याअर्थी, उपरोक्त अनुसुचीमध्ये जाहीर केलेल्या जमिनी त्या भागात समाविष्ट आहे (यापुढे याचा उल्लेख " उक्त जमीन " असा करण्यात येईल.) ;
आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता उक्त जमिनी औद्योगिक क्षेत्र म्हणून विकासासाठी या जागेची आवश्यकता असल्याचे राज्य शासनाचे मत आहे ;
आणि, ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या जमीन मालकांचे व त्यात हितसंबंध असलेल्या व्यक्तींचे म्हणणे अधिनियमांच्या कलम ३२ चे पोट-कलम (२) प्रमाणे ऐकून घेतलेले आहे. व त्यानुसार महाराष्ट्र शासनाने या कलमाच्या ३२ चे पोट-कलम (१) च्या अनुषंगाने उक्त जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
(१)
भाग चार--ब---२२२---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट ९, २०२१/श्रावण १८, शके १९४३ त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून सदर जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादीत केल्या असल्याबद्दलची ही नोटीस महाराष्ट्र शासन या कलमा अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
मौजे इसांबे, तालुका खालापूर, जिल्हा रायगड
हिस्सा नंबर क्षेत्र हे. आर
(३)
अ.क्र. सव्र्हे नंबर/गट नंबर (१) (२) (४) १. २७ १ पार्ट ०.०९५ २. २७ २ ०.५३४ ३. २९ ५ ०.१८७ ४. २९ ६ क ०.३११ ५. ३३ १०अ ०.२२२ ६. ३३ १२ ०.५५६ ७. ३४ १ब ०.१६० ८. ३६ ० ०.५०१ ९. ४१ ४/२ब ०.१०० १०. ४२ १६ ०.५१० ११. ४२ १८ ०.९९० १२. ४३ २ ०.६१० १३. ४३ ८ ०.३०९ १४. ४३ १२ ०.२५० १५. ४४ २ १.००० एकूण ६.३३५
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय देगांवकर, शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट ९, २०२१/श्रावण १८, शके १९४३ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated 9th August 2021
Notice
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.
No. IDC 2021/(C.R.140)/IND 14.— Whereas, by Government of Maharashtra has by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC 2021/(C.R.140)/ IND 14, dated the 23rd March 2021, issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as "the said Act"), and published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part IV-B, dated 23rd March 2021, on pages 6-9 notified the 23rd March 2021 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act, shall take effect in certain areas of village 'Isambe' in Taluka 'Khalapur', District "Raigad", mentioned in the Schedule appended to the said notification (hereinafter referred to as "the said area") and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act for the purposes of the said Act ;
And whereas, the lands mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said lands") are situated in the said areas ;
And whereas, the State Government is of the opinion that the said lands are required by the Maharashtra Industrial Development Corporation for development as an Industrial Area ;
And whereas, after considering the cause shown by the owners in the said lands and by other persons interested therein and after giving such owners and person an opportunity of being heard in pursuance of notice issued under sub-section (2) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra has decided to acquire the said lands in pursuance of the said section (1) of section 32.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 32 of the said Act, the Government of Maharashtra hereby publishes this notice for acquiring the said lands for the purpose aforesaid.
Schedule
Village Isambe, Taluka Khalapur, District Raigad.
Sr. No. Survey No. / Gat No. Hissa No. Area H.R. (1)
(2)
(3)
(4) 1. 27 1 Pt 0.095 2. 27 2 0.534 3. 29 5 0.187 4. 29 6 C 0.311 5. 33 10A 0.222 6. 33 12 0.556 7. 34 1B 0.160 8. 36 0 0.501 11. 42 18 0.990 ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट ९, २०२१/श्रावण १८, शके १९४३ (1) (2) (3) (4) 13. 43 8 0.309 14. 43 12 0.250 15. 44 2 1.000
Total 6.335
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY DEGAONKAR,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.