Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 32 DATE 12 Aug 2021 to 18 Aug 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय अधिकारी परळी वै. जि. बीड यांजकडून :- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार. * ब्रह्मवाडी, जीरेवाडी, टोकवाडी ता. परळी वै. जि. बीड. * धर्मापुरी, ता. परळी वै. जि. बीड. २) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- भूसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम १९ अन्वये) * मौजे-वरवंटी ता. लातूर जि. लातूर . * मौजे-शिवणी खुर्द ता. लातूर जि. लातूर . ३) प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- * अर्जित व परावर्तित रजेबाबत आदेश. ४) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- नगरपरिषद औसा जि. लातूर निवडून आलेल्या उपाध्यक्ष उमेदवाराचे नाव. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे ३७ अन्वये जाहीर सूचना प्रसिद्धी बाबत. (म.इं.) २) The President Municipal Council Osmanabad Public Notice Under section 37 of Maharashtra Regional and Town Planinng Act 1966. 3) नगर परिषद देगलूर जि. नांदेड यांजकडून :- शुद्धीपत्रक जाहीर सूचना.

Published 12 August 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. ३२] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ [पृष्ठे - ९ स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

६५९ ते ६६४ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ७३ ते ७५ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

उपविभागीय अधिकारी यांजकडून

भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार

अधिसुचना

क्र. २०२१/एलएनक्यु/सीआर/०१/२०११.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अधिसुचना क्र. मिस/११/२०१४/सिआर/ ७७अ-२ दिनांक १९/०१/२००५ ) यास या पुढे सदर अधिसुचना असे संबोधले जाईल) भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन असे अधिसुचित केले आहे की, सदर अधिनियमाच्या कलम ३ (झअ) अन्वये सार्वजनिक जमीनीच्या संपादनाबाबत ५०० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असल्यास सदर जिल्ह्यचा जिल्हाधिकारी या कायद्यान्वये अमलात आणावयाच्या कार्यवाहीसाठी समूचित शासन असल्याचा मानले जाईल.

त्याअर्थी, सदर अधिसचने अन्वये जिल्हाधिकारी बीड हे समुचित शासन आहेत. त्या अर्थी परिशिष्ट-१ मध्ये नमूद जमीनीची सार्वजनिक औ. भाग १--३२ ६५९

प्रयोजनासाठी संपादीत करण्याची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासु शकते तसेच सार्वजनिक प्रयोजनाबाबतचे निवेदन परिशिष्ट-२ मध्ये करण्यात आले आहे. त्या अर्थी सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (१) अन्वये अधिसुचित करण्यात येते की, सार्वजनिक प्रयोजनासाठी सदर जमीन संपादनाची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासु शकते.

त्याअर्थी, परिशिष्ट-३ मध्ये भुसंपादनामुळे विस्थापीत कुटूंबासाठी प्रस्तावीत जमीन संपादनाची माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.

आणि त्याअर्थी, परिशिष्ट-४ मध्ये सामाजिक आघात निर्धारणाबाबतची संक्षिप्त माहिती विनिर्दीष्ट करण्यात आली आहे.

आणि त्याअर्थी, परिशिष्ट-५ मध्ये सदर कायद्याच्या कलम ४३ उपकलम (१) अन्वये कामकाज पार पाडणाया प्रशासकाचा तपशील देण्यात आला आहे.

त्याअर्थी, सदर कायद्याच्या कलम ११ उपकलम (४) अन्वये असे जाहीर करण्यात येते की, सदरची अधिसुचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून सदर कायद्याच्या प्रकरण-४ मधील कार्यवाही पुर्ण होईल अशा वेळेपयर्ंत कोणतीही व्यक्ती प्राथमिक, अधिसुचनेमध्ये विर्िनदिष्ट केलेल्या जमीनीचा कोणताही व्यवहार/ हस्तांतर नाही किंवा अशा कोणताही व्यवहार/हस्तांतर करविणार नाही किंवा अशा जमीनीवर कोणताही बोजा निर्माण करणार नाही.

६६० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ भाग १ - पुरवणी

परिशिष्ट-३

पुनवर्सन विषयक बाबीचे विवरण गावाचे नाव :- ब्रह्मवाडी, जिरेवाडी, टोकवाडी ता. परळी वै. जिल्हा :- बीड

अं क्र. जुना नवा क्षेत्र
स.नं/ग.नं. स.नं/ग.नं. (हे. आर)
लागु नाही

पंरतू, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसुचीत केलेल्या जमीनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतुन अशा जमीन मालकास सुट देऊ शकेल परंतू आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्यामुळे तीला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

परिशिष्ट-४

अनुसूची -चार

सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (५) व भुमी संपादन पुनवर्सन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधीकारी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल आणि ज्या अर्थी, सदर कायद्याचे कलम ३ उपकलम (ग) अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन असल्याने उपविभागीय अधिकारी परळी वै. यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) परिशिष्ट-१

जमीनीचे वर्णन

गावाचे नाव :- ब्रह्मवाडी, जिरेवाडी, टोकवाडी

ता. परळी वै. जिल्हा :- बीड

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश) दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र. ३/अ-२, नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदीच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे.

अ. क्र. मौजे स.नं./ ग.न. संपादीत होणारे क्षेत्र (हे. आर)
लागवड क्षेत्र पो, ख. एकूण
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ब्रह्मवाडी जिरेवाडी जिरेवाडी जिरेवाडी जिरेवाडी टोकवाडी टोकवाडी टोकवाडी टोकवाडी १४५ ९५ २७२ पै २७९ पै नदी २१४ पै २१६ २१७ २१८ ००.०३ ००.११ ००.०३ ००.०२ ००.१० ००.०२ ००.०३ ००.०३ ००.०३ ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०० ००.०३ ००.११ ००.०३ ००.०२ ००.१० ००.०२ ००.०३ ००.०३ ००.०३
०.४०

परिशिष्ट-२

नम्रता देवीदास चाटे, उपविभागीय अधिकारी, परळी वै.

प्रकल्पाचे नाव:- अतिरिक्त भुसंपादन परळी शहर बा वळण रस्ता मौजे जिरेवाडी, टोकवाडी, ब्रह्मवाडी, इंदपवाडी ता. परळी वै. जि. बीड --------------------------------------

प्रकल्पाचे विवरण :- अतिरिक्त भुसंपादन परळी शहर बा वळण रस्ता मौजे जिरेवाडी, टोकवाडी, ब्रह्मवाडी, इंदपवाडी ता. परळी वै. जि. बीड.

सामाजिक फायदे :- दळणवळण, रस्तेवाहतूक रोजगार.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ ६६१

२

उपविभागीय अधिकारी यांजकडून

भुमी संपादन पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार

अधिसुचना

सदर कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (५) व भुमी संपादन पुनवर्सन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ चे कलम १० उपनियम (३) अन्वये जिल्हाधीकारी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे भुमी अभिलेख अद्यावत करण्याचे काम हाती घेईल आणि ज्या अर्थी, सदर कायद्याचे कलम ३ उपकलम (ग) अन्वये जिल्हाधिकारी, बीड हे समुचित शासन असल्याने उपविभागीय अधिकारी परळी वै. यांना जिल्हाधिकारी यांचे वतीने कामे पार पाडण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

परिशिष्ट-१ जमीनीचे वर्णन गावाचे नाव :- धर्मापुरी, ता. परळी वै. जिल्हा :- बीड

अ. क्र. मौजे स.नं./ ग.न. संपादीत होणारे क्षेत्र (हे. आर)
लागवड क्षेत्र पो, ख. एकूण
१ २ ३ धर्मापुरी धर्मापुरी धर्मापुरी २७९ २७९/ब २७९ क ००.८० ००.१२ ००.२० ००.१० -- -- ००.९० ००.१२ ००.२०
१.२२

परिशिष्ट-२

प्रकल्पाचे नाव:- पाझर तलाव क्र. ०५ मौजे हाळम ता. परळी वै. जि. बीड त्याअर्थी, परिशिष्ट-३ मध्ये भुसंपादनामुळे विस्थापीत कुटूंबासाठी

प्रकल्पाचे विवरण :- पाझर तलाव क्र. ०५ मौजे हाळम ता. परळी वै. जि. बीड

प्रस्तावीत जमीन संपादनाची माहिती विर्िनदिष्ट करण्यात आली आहे.

सामाजिक फायदे :- जलसंधारण

आणि त्याअर्थी, परिशिष्ट-४ मध्ये सामाजिक आघात निर्धारणाबाबतची

परिशिष्ट-३

संक्षिप्त माहिती विनिर्दीष्ट करण्यात आली आहे.

पुनर्वसन विषयक बाबीचे विवरण

गावाचे नाव :- धर्मापुरी ता. परळी वै. जिल्हा :- बीड

अं क्र. जुना नवा क्षेत्र
स.नं/ग.नं. स.नं/ग.नं. (हे. आर)
लागु नाही

परिशिष्ट-४ अनुसूची -चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) पंरतू, जिल्हाधिकारी अशाप्रकारे अधिसुचीत केलेल्या जमीनीच्या मालकाने अर्ज केल्यावर लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थितीमध्ये या पोटकलमाच्या अंमलबजावणीतुन अशा जमीन मालकास सुट देऊ शकेल परंतू आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्यामुळे तीला सोसाव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश) दिनांक १३ मार्च २०१५ चे राजपत्रात प्रसिध्द महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्रमांक संकीर्ण ०१/२०१५/प्र.क्र. ३/अ-२, नुसार उक्त अधिनियमाचे कलम १०-क नुसार सामाजिक प्रभाव निर्धारणाच्या तरतुदी लागू करण्यापासून सुट देण्यात आलेली आहे. टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी परळी वै. यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

६६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ भाग १ - पुरवणी

परिशिष्ट-५

प्रशासक नियुक्तीचे विवरण

१) प्रशासकाचे पदनाम :- लागु नाही

२) प्रशासकाचा कार्यालयीन पत्ता :- लागु नाही

३) ज्या अधिसुचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती केली ते नमुद केली ते नमूद करावे :- लागु नाही

सदर अधिसुचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याच्या कलम ११ चे उपकलम (१) खाली अधिसुचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी परळी वै तथा भुसंपादन अधिकारी, परळी वै. यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविण्यात येईल.

टिप :- उक्त जमिनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी परळी वै.

यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक /०८/२०२१

ठिकाण :- परळी वै.

नम्रता देवीदास चाटे, उपविभागीय अधिकारी, परळी वै.

--------------------------------------

३ जिल्हाधिकारी यांजकडून अधिसूचना (भुसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम १९ अन्वये)

क्र.२०२०/भुसं/समन्वय/सिआर-३.---- ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांनी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापूढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, अधिसूचना, क्रमांक-२०१३/भुसं/सिआर- ०३ दिनांक ११/०२/२०२० व महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २६/०२/ २०२० पान क्र. ३८७ व ३८८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक संपादीत करावयाच्या जमीनीचे वर्णन गावाचे नाव मौजे - वरवंटी, तालुका-लातूर, जिल्हा- लातूर अनुक्रमांक भूमापन क्रमांक क्षेत्र (हेक्टर आर) किंवा गट नंबर

१ २ पैकी ०.२८ २ १०८ पैकी ०.१६ ३ १०८ पैकी ०.०७

एकुण ०.५१

अनुसूची-दोन सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव

मिरज-कुर्डवाडी- लातूर रेल्वेगेज परिवर्तनासाठी मौजे- वरवंटी ता. व जि. लातूर भूसंपादन करणे.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन मिरज-कुर्डवाडी- लातूर रेल्वेगेज

परिवर्तनासाठी मौजे- वरवंटी ता. व जि. लातूर भूसंपादन करणे.

समाजाला होणारे लाभ मौ. वरंवटी व लातूर जिल्ह्यत

दळणवळणाचा उपयोग होणार आहे.

अनुसूची-तीन पुनर्वसन बाबीचे विवरण बाधीत व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे सदरील भूसंपादन प्रक्रियेमुळे कोणतीही व्यक्ती/ कुटुंब सद्यस्थितीमध्ये विस्थापीत होणाच्या प्रश्नच उदभवत नाही.

अनुसूची-चार (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अधिकायाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.) महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र दिनांक २६ एप्रिल २०१८ नुसार (SIA) गरज नाही.

टिप :- उक्त जमीनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांचे कार्यालयात निरीक्षण करता येवू शकेल. लातूर १३ जुलै, २०२१(पृथ्वीराज बी.पी.) जिल्हाधिकारी, लातूर. -------------------------------- आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यांनी कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत समुचित शासन तथा जिल्हाधिकारी, लातूर यांची खात्री पटली आहे आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्य कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदी अन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ ६६३

४

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना (१९)

(भुसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम १९ अन्वये)

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ जा.क्र. २०२०/भूसं/सिआर-०२, ज्याअर्थी समुचित शासन असलेल्या लातूर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमिसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापूढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, अधिसूचना, क्रमांक २ दिनांक १९/०२/ २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचति केले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे; आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्य कलम १९ च्या पोटकलम (१) च्या तरतुदी अन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक संपादीत करावयाच्या जमीनीचे वर्णन गावाचे नाव शिवणी खुर्द, तालुका-लातूर, जिल्हा- लातूर अनुक्रमांक भूमापन क्रमांक क्षेत्र (हेक्टर आर) किंवा गट नंबर शिवणी खुर्द

१ ३५ पैकी ०.७६ २ १४ पैकी १.०४ ३ ५ पैकी ०.१४ ४ ८ पैकी ०.२९ ५ १२ पैकी १.७६ ६ १२ पैकी ०.४० ७ १२ पैकी ०.४० ८ १२ पैकी ०.५१ अनुक्रमांक भूमापन क्रमांक क्षेत्र (हेक्टर आर) किंवा गट नंबर

११ १२ पैकी ०.११

१२ १२ पैकी ०.०२

रमजानपुर

१३ ६१ पैकी ०.०७

उमरगा

१४ १२२ पैकी १.२५

१५ १२३ पैकी ०.०६

सोनवती

१६ १५० पैकी ०.०३

एकूण ७.७४

अनुसूची-दोन सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण प्रकल्पाचे नांव :- शिवणी उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे - शिवणी खुर्द, रमजानपूर, उमरगा व सोनवती ता.जि. लातूर भूसंपादन करणे.

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन :-- भूसंपादन शिवणी उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र जमिन संपादन मौजे- शिवणी खुर्द, रमजानपूर, उमरगा व सोनवती भूसंपादन करणे.

अनुसूची-तीन पुनर्वसन बाबीचे विवरण गावाचे नांव : मौजे- शिवणी खूर्द, रमजानपूर, उमरगा, सोनवती, तालुका: लातूर, जिल्हा : लातूर

अ.क्र. भूमाप क्रमांक किंवा गट नंबर क्षेत्र (हेक्टर मध्ये) - - लागू नाही- -----------

अनुसूची-चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) -लागू नाही-

टिप :- उक्त जमीनीच्या नकाशाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी लातूर जि. लातूर यांचे कार्यालयात करता येईल.

दिनांक : १३/०७/२०२१ ठिकाण: लातूर.

(पृथ्वीराज बी.पी.) जिल्हाधिकारी, लातूर.

९ १२ पैकी ०.४० ------------------------------------------ १० १२ पैकी ०.५० ६६४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ भाग १ - पुरवणी

५ प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा- १. श्रीमती. आर.जे. राय, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद यांचे पत्र जा.क्र. ३८५०/२०२०, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२० रोजी सादर केलेला विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

आदेश

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३८८२/२०२०.-- श्रीमती. आर.जे. राय, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद यांची दिनांक २० नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ३० नोव्हेंबर, २०२० या (११) अकरा दिवसांची र्अजित रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ५० नुसार, मंजूर करण्यात येवुन, दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० रोजी रिमांडचे कामकाज संपल्यावर पासून ते दिनांक ०१ डिसेंबर, २०२० रोजी कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येते.

रजेवरून परत आल्यानंतर श्रीमती. आर.जे. राय, या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद म्हणून काम पहातील.

जर श्रीमती. आर.जे. राय, हे सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद म्हणून कार्यरत राहिल्या असत्या. (दोन)

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी निर्गमीत केलेल्या एस.ओ.पी. प्रमाणे सध्या जिल्हा न्यायालयाचे कामकाज हे दोन सत्रामध्ये चालत असून श्रीमती. आर.जे राय, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ उस्मानाबाद यांचे न्यायालय द्वितीय सत्रामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे श्रीमती. आर.जे. राय. तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, उस्मानाबाद यांच्या सदरील र्अजित रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा द्वितीय सत्रामध्ये चालणारे न्यायालय श्री. एम.आर. नेरलेकर, जिल्हा न्यायाधीश-२, उस्मानाबाद यांच्याकडे ठेवण्यात येतो.

उस्मानाबाद, २० नोव्हेंबर, २०२०.

एम.जी. देशपांडे, प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

-------------------- ६ प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

रजेवरून परत आल्यानंतर श्री. के.सी.कलाल, हे ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग उस्मानाबाद म्हणून काम पहात आहेत.

जर श्री. के.सी.कलाल, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उस्मानाबाद म्हणून कार्यरत राहिले असते.

(दोन)

श्री. के.सी.कलाल, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उस्मानाबाद यांच्या सदरील परिवर्तीत रजेच्य कालावधीत संर्दभिय आदेश क्र. ०१ अन्वये त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार हा श्रीमती टी.व्ही. गवई, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र. वर्ग, उस्मानाबाद यांनी पाहिला.

उस्मानाबाद, २० नोव्हेंबर, २०२०.

एम.जी. देशपांडे, प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद.

-------------------- ७

जिल्हाधिकारी लातूर यांजकडून

(नगर प्रशासन विभाग)

आदेश

क्र.२०२१/नपाप्र/निवडणुक/नपऔसा/कावी-२०६४.-- मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांचे पत्र क्र. जा.क्र.नपाऔ/सभा/८०६/२०२१ दिनांक ०२.०८.२०२१ महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१-१ अ व कलम ३४१ ब-१, ३४१-ब-२ मधील प्राप्त अधिकारानुसार मी, पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, लातूर जिल्ह्यतील नगर परिषद औसा च्या उपाध्यक्षा श्रीमती जहॅआरा गौसपाशा तत्तापुरे यांनी दिनांक २७.०७.२०२१ रोजी राजीनामा दिलेमुळे रिक्त उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक ०२.०८.२०२१ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील विवरणपत्रात दर्शविलेले निर्वाचित सदस्या यांना नगर परिषद औसाचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले असून त्यांची मुदत विद्यमान नगर परिषदेच्या कालावधीसाठी पयर्ंत राहील.

अ.क्र. नगर परिषदेचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नांव
१ २ ३
१ नगर परिषद औसा कांबळे किर्ती अशोक

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उस्मानाबाद हे खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करितात -

क्र.काव्यावि/(प्रशा)/३८८३/२०२०.-- श्री. के.सी.कलाल, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी, प्र.वर्ग, उस्मानाबाद यांची दिनांक १० व ११ नोव्हेंबर, २०२० या (०२) दोन दिवसांची वैद्यकीय कारणावरुन परिवर्तीत रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, मधील नियम- ६१ नुसार, कार्याेत्तर मंजूर करण्यात येते.

ठिकाण- लातूर दिनांक- ०३/०८/२०२१

(पृथ्वीराज बी.पी.) जिल्हाधिकारी,लातूर.

------------------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ७ वे, राजपत्र क्र. २२] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

मुख्याधिकारी नगर परिषद, उस्मानाबाद यांजकडून

प्रसिध्द करण्यात येत आहे. जे नागरिक ही सुचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन एक महिन्याच्या आत त्यांच्या सुचना आणि हरकती लेखी स्वरुपात सादर करतील त्यांचाच विचार उक्त प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करणेपुर्वी ही नगर परिषद करील.

महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये सुचना

जाहिर सूचना

उक्त विकास योजनेत प्रस्तावित केलेला फेर बदल दर्शविणारा भाग नकाशा नागरीकांच्या अवलोकनार्थ नगर परिषदेच्या कार्यालयात सर्व कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल.

अ.क्र. सव्र्हे नंबर क्षेत्रफळ अंदाजे विद्यमान वापर प्रस्तावीत वापर
१ ६१ २ हेक्टर शेती तथा ९० आर ना विकास वापर रहिवाशी वापर
२ ६२ ५ हेक्टर शेती तथा ०७ आर ना विकास वापर रहिवाशी वापर
३ ६३ ३ हेक्टर शेती तथा ०४ आर ना विकास वापर रहिवाशी वापर
४ ६२५/४/३ १ हेक्टर शेती तथा ७७ आर ना विकास वापर रहिवाशी वापर
५ ६२५/२ २ हेक्टर शेती तथा ०२ आर ना विकास वापर रहिवाशी वापर

नगर परिषद कार्यालय, उस्मानाबाद दि. ०५/०८/२०२१

(मकरंद शुरसेन राजेनिंबाळकर) मा. अध्यक्ष वरील फेरबदल विकास योजनेच्या भाग नकाशावर लाल रंगाने दर्शविण्यात आलेले आहे आणि ज्याअर्थी उक्त फेरबदला बाबत जनतेकडुन सुचना व हरकती मागविण्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये सुचनानगर परिषद, उस्मानाबाद -------------------------- औ.भाग १ अ-२२

७३७४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ भाग १- अ - पुरवणी By The President Municipal Council Osmanabad Public Notice Under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act 1966.

Public Notice

Out No. 3409/2021 .--- Whereas the second revised development plan, of Osmanabad has been sanctioned as per Maharashtra regional and town planning act 1966 section 31 (1) by Urban Development Department in Government of Maharashtra, Notification No TPS-3415/1393/CR-253/2015/ UD-30 Date- 09/09/2016 and came into effect from 03/12/2016.

Whereas the Osmanabad Municipal Council under its General Body resolution No. 29 Date- 23/04/2021 has resolved to effect the following modification under section 37 (1) of the said Act to the said second revised plan viz.

As per sanctioned D.P.

Land Admeasuring tentatively Area 2 Ha. 90 R. in Sy.

No. 61, Area 5 Ha. 07 R. in Sy. No. 62, Area 3 Ha. 04 R. in Sy. No. 63, Area 1 Ha. 77 R. in Sy. No. 625/4/3, Area 2 Ha. 02 R. in sy.

No. 625/2 under no Development Zone ( As shown in part plan)

Proposed Modification

Land Admeasuring tentatively Area 2 Ha. 90 R. in Sy.

No. 61, Area 5 Ha. 07 R. in Sy. No. 62. Area 3 Ha. 04 R. in Sy. No. 63, Area 1 Ha. 77 R. in Sy. No. 625/4/3 , Area 2 Ha. 02 R. in sy.

No. 625/2 under no Development Zone is proposed to be deleted from no development zone and included in residential zone.

And whereas, the notice is hereby published as required under section 37 (1) of the said Act for inviting suggestions and objections from public on said modification, those persons who will give their suggestions and objections in writing to the council within one month from the publication of this notice, in Maharashtra Government Official Gazette will be considered by the council before submitting the said proposal to Government for sanction.

The part plan showing the proposed modification to the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.

Osmanabad

Date: 05/08/2021

(Makarand Shursen Rajenikbalkar)

President

Municipal Corporation, Osmanabad.

२

BY The president Municipal Council Osmanabad Public Notice under Section 37 of Maharashtra regional and Town Planning Act. 1966

Ref. No.

Date :

Public Notice

Whereas the second revised development plan, of Osmanabad has been sanctioned as per Maharashtra regional and town planning act 1966 section 31 (1) by Urban Development Department in Government of Maharashtra, Notification No TPS-3415/1393/CR-253/2015/UD-30 Date- 09/ 09/2016 and came into effect from 03/12/2016.

Whereas the Osmanabad Municipal Council under its General Body resolution No. 02 Date- 13/09/2019 has resolved to effect the following modification under section 37 (1) of the said Act to the said second revised plan viz.

As Per Sanctioned D.P.

Land Admeasuring tentatively Area 15 Ha. 20 R. in Sy. No. 674 & 6 Ha. 35 R in Sy. No. 681 under no Development Zone (As shown in part plan)

Proposed Modification

Land Admeasuring tentatively 15 Ha.20 R. in Sy. No. 674 & 6 Ha. 35 R in Sy. No. 681 under no Development is proposed to be deleted from no development zone and included in residential zone.

And whereas, the notice is hereby published as required under section 37 of the said Act for inviting suggestions and objections from public on said modification, those persons who will give their suggestions and objections in writing to the council within one month from the publication of this notice, in Maharashtra Government Official Gazette will be considered by the council before submitting the said proposal to Government for sanction.

The part of plan showing the proposed modification to the said development plan is kept open for inspection of public in the office of municipal council on all the working days.

Osmanabad

Date. / / 20

Makarand Shursen Rajenimbalkar President Municipal Council Osmanabad.

-------------------- -------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१ : श्रावण, २०-२६, शके १९४३ ७५

३ मुख्याधिकारी, नगर परिषद देगलुर यांचेकडुन शुध्दीपत्रक

जाहीर सुचना

आहे. त्यामधील पृष्ठ क्र. ६८ वर क्रमांक ""एम-१९"" ऐवजी ""एम-२७"" असे वाचावे व एम-१२ मध्ये तसेच रस्त्याखालील उर्वरीत क्षेत्र गट नं. ६२६ चे रहिवास क्षेत्र, वाणिज्य विभागात समाविष्ट करण्यात आले ऐवजी तसेच रस्त्याखालील उर्वरित क्षेत्र गट क्र. ६२६ व ६२७ रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आले असे वाचावे.

दिनांक ०३.०८.२०२१

त्या करिता शुध्दीपत्रक देण्यात येत आहे.

दिनांक : ०३.०८.२०२१

देगलुर (दु.सु.- वा.क्षे.) शहराच्या प्रारुप विकास योजने मधील फेरबदल / बदलांच्या सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम-२८ (४) प्रसिध्दीकरण.

ठिकाण : देगलुर

जा.क्र.वि.यो./४४४३ .-- उपरोक्त मराठी जाहीर सुचना महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरूवार ते बुधवार जुलै / ऑगस्ट २९-०४, २०२१ भाग- १""अ"" औरंगाबाद विभागीय पुरवणी पृष्ठ क्र. ६६ ते ७० वर प्रसिध्द झाली

(जी.एम. इरलोड) मुख्याधिकारी नगर परिषद देगलुर जि.नांदेड ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.