Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly Gazette Dated 12th-18th August 2021

Published 12 August 2021

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ७, अंक १९] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ [पृष्ठे ६ किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक १४ जुलै २०२१

शुद्धीपत्रक

दिनांक १५ जून २०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेली शासन अधिसूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्रमांक रासंस्मा २०१८/ प्र.क्र.२५/ सां.का.३, दिनांक १५ जून २०२१ मध्ये इंग्रजी अनुवादातील अनुसूची येथील मालकी (Ownership) सदरात Kashiram Babaji Gavankar and Others या नावा ऐवजी "Eknath Damodar Shevde" असे नाव वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास थोरात, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 14th July 2021

CORRIGENDUM

In the English Translation of the Government Notification, Tourism and Cultural Affairs Department No. rasansma 2018/C.R.25/Sanka 3, dated 15th June 2021 at SCHEDULE in Ownership for "Kashiram Babaji Gavankar and Others" read "Eknath Damodar Shevde."

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS THORAT,

Deputy Secretary to Government.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑगस्ट २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मविन्या-१२१९/प्र.क्र.२२७/विक्रीकर प्रशासन-१.---महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम २००२ (सन-२००५ चा महा-९) च्या कलम- ११ मधील उप-कलम (१) आणि (२) तसेच महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी विचारविनिमय करून, याद्वारे श्री. सुहास व्यंकटराव माने, सेवानिवृत्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर अध्यक्ष म्हणून त्यांनी सदर पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून दोन वषार्ंसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील यापैकी जे आधी घडेल तोपयर्ंतच्या मुदतीसाठी नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. बा. कुलकर्णी, शासनाचे उप सचिव.

भाग चार ब----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd August 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. MVN-1219/C.R.227/Sales Tax (ADM-1).—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and of all other powers enabling it in this behalf, the Govenment of Maharashtra after consulation with the High Court of Judicature at Bombay hereby, appoints Shri Suhas Vyankatrao Mane, Retired Principal District and Session Judge, as the President of the Maharashtra Sales Tax Tribunal, for a peirod of two years from the date on which he assumes the charge of the said post or till the attains the age of sixty-five years, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. B. KULKARNI,

Deputy Secretary to Government.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ ऑगस्ट २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मविन्या-१२१९/प्र.क्र.२२७/विक्रीकर प्रशासन-१.---महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (सन-२००५ चा महा-९) च्या कलम-११ मधील उप-कलम (३) च्या खंड (२) तसेच महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी विचारविनिमय करून, याद्वारे खालील न्यायिक अधिकारी किंवा सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीठावर न्यायिक सदस्य म्हणून त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून दोन वषार्ंसाठी किंवा ते वयाची बासष्ट वर्षे पूर्ण करतील यापैकी जे आधी घडेल तो पयर्ंतच्या मुदतीसाठी नियुक्ती करीत आहे.

अ. क्र. सदस्यांचे नाव

१. श्री. श्रीराम राजेसाहेब जगताप

२. श्री. अहमद सयीद अखतार सयीद

३. श्री. राजेद्रकुमार रघुनाथ वैष्णव

४. श्री. मो. सिद्दिकी मो. उमर

५. श्री. विवेक विष्णुपंत विद्वांस

६. श्री. चंद्रकांत पेन्टाय्या गड्डाम

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. बा. कुलकर्णी, शासनाचे उप सचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd August 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. MVN-1219/C.R.227/Sales Tax (ADM-1).—In exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra after consultation with the High Court of Judicature at Bombay hereby, appoints the following Judicial Officer or retired Judicial Officers, as the Judicial Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, for a period of two years from the date on which they assumes the charge of the said post or till they attains the age of sixty-two years, whichever is earlier, namely :—

Serial No. Name of the Member

1. Shri Shriram Rajesaheb Jagtap

2. Shri Ahmed Sayeed Akhtar Sayeed

3. Shri Rajendrakumar Raghunath Vaishnav

4. Shri Mohd. Sadique Mohd. Umar

5. Shri Vivek Vishnupant Vidwans

6. Shri Chandrakant Pentayya Gaddam

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. B. KULKARNI,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 August 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-08-12.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.