महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७, अंक १८] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ [पृष्ठे ३
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २ ऑगस्ट २०२१.
वाचा.----- (१) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) क्रमांक निशि/केरो/२०२१/१३५/आठ/जा. ५१, दिनांक १ जुलै २०२१. (४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२१/१६०/आठ/जा. ६१.--- शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून, मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ ऑगस्ट २०२१ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब (१)
(२) ए. एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ३६६३८.०० ३७९६५.०० बी. वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% १८३१.९० १८९८.२५ सी. घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी) डी. (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
३८४६९.९० ३९८६३.२५ १३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ९९.३४ ९९.३४ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४५०.३३ ४५०.३३ (iv) पथकर (Toll Tax)
(v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ७०.०० ७०.०० १.९८ ८.३१ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९६३.१९ १९६९.५२ इ. एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% [डी (vi) च्या ५%]. ९८.१६ ९८.४८ एफ. एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर ४०५३१.२५ ४१९३१.२५ एफ-१. किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
जी. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४०५३१.२५** ४१९३१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ३८६०१.१९ + ३९९३४.५२+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १९३०.०६) रुपये १९९६.७३) ६७५.०० ६७५.०० एच. किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)
आय. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर) ४१२४०.००** ४२६४०.०० ** (किंमत रुपये (किंमत रुपये ३९२७६.१९ ४०६०९.५२ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १९६३.८१) रुपये २०३०.४८) जे. किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर) ४१.२४ ४२.६४ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
कैलास पगारे (भा.प्र.से.), नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ ३HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PD(P) ९७८/३५८९/२०२१-३७५९.—It is hereby notified that Smt. Charulata Anil Chaudhari, Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay shall stand retired on superannuation with effect from ३१st July २०२१ (After Office Hours).
By order and in the name of the Honourable the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, M. W. CHANDWANI, dated the २७th July २०२१. Registrar General.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.