महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ३२] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
Serial No. M-2130
NOTICE
TATA MOTORS LIMITED
Registered Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001.
NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holders of the said securities/applicants has/have applied to the Company to issue duplicate certificates.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Names of Holders Kind of Securities and No. of Distinctive Numbers and Joint Holders Face Value Securities
Rajni Kishore Mankermi Ordinary Shares of 9890 23097131 to 23107020 Kishore Ratansey Rs. 2 each.
Mankermi (Deceased).
RAJNI KISHORE MANKERMI, Mumbai, KISHORE RATANSEY MANKERMI (Deceased). Dated 3rd August 2021.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३
Serial No. M-2131
PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that the share certificates for 600 Equity Shares bearing Nos.427105 & 2008483 and distinctive nos. from 1243005583 to 1243005882 & 3082013 to 3082312 of Mahindra & Mahindra Ltd. standing in the names of Late HEMALATA BHUPENDRA PANDYA & BHUPENDRA HIRALAL PANDYA have been lost or mislaid and the undersigned has applied to the company to issue duplicate Certificates for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gate- way building, Apollo Bunder, Mumbai 400 001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificates.
Place : Mumbai,
SAMIR BHUPENDRABHAI PANDYA, Date : 9th August 2021.
(Claimant / Successor).
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३नगरपंचायत कार्यालय कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग
क्रमांक नपक/२०२१/अनधिकृत बांधकाम/क्र.-१२९९
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अन्वये कणकवली नगरपंचायतीची स्थापना झालेली आहे आणि ज्याअर्थी, कणकवली नगरपंचायत क्षेत्रासाठी "ब" आणि "क" वर्ग नगरपंचायतीसाठी लागू असलेली प्रमाणित विकास नियंत्रण नियमावली दिनांक २१ नोव्हेंबर २०१३ पासून अमलात आलेली आहे.
त्याअर्थी, अनधिकृत बांधकामावर प्रभावी नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२ ते ५५ मध्ये असणाया तरतुदी लागू आहेत. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ७७ व १८९ ते १९९ मध्ये असणाया अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीच्या संबंधित अधिकायांना व कर्मचायांना अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणण्यासाठी त्या तरतुदीच्या अनुषंगाने अंमलबजावणीसाठी खालील नमूद क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे :-----
| अ.क्र. | अधिकारी/सेवकांचे नाव | ह द्दा ु | सोपविण्यात आलेले कार्यक्षेत्र (नगरपरिषद वसुलीप्रमाणे प्रभाग) |
| १ | श्री. मयूर सुनील शिंदे | रचना सहायक | कणकवली नगरपंचायत हद्दीचे संपूर्ण कार्यक्षेत्रावर नियंत्रण |
| २ | श्री. प्रशांत राणे | वसुली कर्मचारी | प्रभाग क्र. १ व ५ |
| ३ | श्री. संतोष राणे | प्रभाग क्र.२ | |
| ४ | श्री. संजय राणे | प्रभाग क्र. ३ | |
| ५ | श्री. सचिन तांबे | प्रभाग क्र. ४ |
वेळोवेळी मुख्याधिकारी यांनी निर्गमित केलेल्या विविक्षीत आदेशामध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्रासाठी उपरोक्त्त १ ते ५ या कर्मचायांच्या नियुक्त्तीच्या कालावधीत या अधिसूचनेनुसार पदनिर्देशित अधिकारी समजण्यात येईल. त्या अनुषंगाने अशी अनधिकृत बांधकामे व त्यावर करावयाची कार्यवाही खाली विषद केल्याप्रमाणे आहे :-------
(१) आतापयर्ंत प्राप्त झालेल्या सर्व अनधिकृत बांधकाविषयक तक्रारीची पहाणी करून निश्चित कार्यवाही करणे.
(२) अनधिकृत बांधकामे थांबविण्याबरोबरच नगररचना कायद्यातील आवश्यक त्या परवानगीशिवाय केलेली बांधकामे थांबविणे.
(३) घेतलेल्या परवानगीशी सुसंगत नसलेले किंवा परवानगी घेताना घातलेल्या अटींचा भंग करून केलेले काम.
(४) मूळ चटईक्षेत्र निर्देशांकापेक्षा जास्त केलेली बांधकामे (FSI).
(५) परवानगीच्या विरोधात जावून केलेले काम जसे जमिनीच्या वापरात विनापरवाना बदल वैगरे. उक्त्त बांधकामांना अनधिकृत बांधकाम समजण्यात यावे व त्यावर पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी,-------
(अ) बांधकाम थांबविणे.
(ब) बांधकाम पाडणे.
(क) अशा बांधकामास जबाबदार असणाया व्यक्त्तीवर खटला भरणे.
(ड) घर मालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या बांधकामामुळे लगतच्या इतर इमारतीस वायुविजन, प्रकाश इ. मुलभूत हक्कापासून वंचित ठेवणारी बांधकामे किंवा परिसरास हानी पोहचविण्यास जबाबदार असणाया व्यक्त्तीवर दंडात्मक कार्यवाही करणे.
भाग दोन (संकीर्ण)---२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३ (इ) कोणत्याही इमारत उभारणीचे काम अथवा बांधकाम उक्त्त अधिनियमांच्या किंवा उपविधीच्या तरतुदीचा भंग करत असल्याचे पदनिर्देशित अधिकायांचे निर्देशनास आणून दिले असेल आणि जर असा पदनिर्देशित अधिकारी पुरेशा कारणाशिवाय कलम ५३, ५४, ५५ किंवा ५६ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कार्यवाही करणे कसूर करीत असेल तर त्यास दोषसिद्धीनंतर ३ महिन्यांपयर्ंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा २०,००० रु. पयर्ंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा होईल अथवा दोन्ही शिक्षा करण्याची तरतूद आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
(ई) वरील नियुक्त्त अधिकारी/कर्मचारी यापैकी अ.क्र. २ ते ५ हे अतांत्रिक कर्मचारी असल्यामुळे त्यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यापूर्वी नगर अभियंता/नगररचना विभाग यांचे मार्गदर्शन घेवूनच कार्यवाही करावयाची असून नगर अभियंता/ नगररचना विभाग यांनी सर्व नियुक्त्त पदनिर्देशित अधिकारी यांचेवर नियंत्रण ठेवावयाचे आहे. तसेच सदर कार्यवाही करण्याकरिता नगर अभियंता/नगररचना विभाग यांना आवश्यकता असल्यास अधिक कर्मचारी वर्गाची नगरपंचायतकडे मागणी करू शकतील.
वरीलप्रमाणे नियुक्त्त पदनिर्देशित अधिकारी यांचा साप्ताहिक अहवाल संकलित करून घेवून मासिक अहवाल कार्यालयीन अधीक्षकांमार्फत मा. मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.
अवधुत साहेबराव तावडे,
कणकवली,
मुख्याधिकारी, दिनांक ६ जुलै, २०२१.
कणकवली नगरपंचायत.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३By The Deputy Commissioner of Sales Tax
Annexure - 14
AUCTION PROCLAMATION NOTICE IN FORM 6
MOVEABLE PROPERTY
Read.—(1) Notice in form No.1 issued u/s. 178/267 of M.L.R.C, 1966 Dated 20-06 2018 (2) Warrant of Attachment Dated 16/10/2018
(3) Order in form No.4 u/s 11 of the Maharashtra Realization of Land
Revenue Rule, 1967 Dated 27th September 2018.
(4) Section 192/193 of M.L.R.C. 1966 read with rule 12 (2) (b)/(c).
No- DCST/E-701/Recovery/Auction/ B-232, Pune Date : 11th August 2021
Whereas Shri Allen Arun Bansode Director of M/s. Magnus Alloys Limited holder of TIN 27705232713V under MVAT Act and TIN No. 27705232713C under Central Sales Tax Act, 1959 has made default in payment of Rs. 42,06,85,450/- (Rs. Forty Two Crores Six Lakh Eighty Five Thousands Four Hundred Fifty Only) payable by him. And whereas the moveable property specified below has been attached for the recovery of Rs 42,06,85,450/.
Notice is hereby given that unless the total amount aforesaid be paid in the Govt. treasury on or before the day herein fixed for the sale, the said property shall be sold by public auction at Cabin No. 213, Second Floor, GST Bhavan, Yerwada, Pune 411006 on 01/09/2021 at about 11-00 a.m. by the undersigned. Any Sale so made shall be subject to confirmation. The sale of immoveable property extends only to the right, title and interest of the said defaulter in the said property.
Schedule of Moveable Property :
Sr.No. Description of Property Made year Unit 1 Hyundai I 20 Car 2010 1 TERMS AND CONDITION OF AUCTION :
1. This auction will be conducted on 1st September 2021 at 11-00 a.m. at Cabin No. 213, Second Floor, GST Bhavan, Yerwada, Pune 411006. All interested bidders should remain 30 minute before the beginning of auction proceeding.
2. The upset price of property to be auctioned shall be declared by the recovery officer and every bidder present shall bid the auction above upset price.
3. Every Bidder shall be required to deposit Demand Draft of Rs. 29750/, favoring "SBI GRAS ACC" on the day of Auction.
4. The auction shall be subject to confirmation. The order shall be passed by the competent authority. On receipt of the said confirmation order, successful bidder shall have to pay the balance amount within 15 days, failure of which the amount paid on the date of auction shall be forfeited and auction proceeding shall be initiated again.
5. The vehicle may be inspected by the intending tenderer from 18.08.2021 during office hours.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १२-१८, २०२१/श्रावण २१-२७, शके १९४३6. The Bidder shall bear all the expenses related to Transport of Vehicle, Registration, Insurance, Parking etc.
7. All the final rights of Auction of auction are reserved at Deputy Commissioner of State Tax, PUN-VAT-E-701, Pune.
Place : Pune,
JITENDRA F. PATIL, Dated : 11th August, 2021. Deputy Commissioner of Sales Tax,
PUN-VAT-E-701.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.