Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) उपविभागीय अधिकारी, पुणे-शिरूर उपविभाग, पुणे यांजकडील 17 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या भूसंपादनाबाबतच्या अधिसूचनेची दुरूस्ती. (2) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील परीक्षेसंदर्भातील बंदी आदेश. (3) अध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, जिल्हा सातारा यांजकडील प्रथम विकास योजना. (4) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील मुंबईचा धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व एकत्रीकरण करणेबाबतचा आदेश. (5) पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (6) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना पूनर्प्रसिद्धी देणेबाबतच्या अधिसूचना.
Published 12 August 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.