RNI No. MAHBIL/2009/31747
सत्यमेवजयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
[पृष्ठे २ , किंमत: रुपये १६.०० शुक्रवार, ऑगस्ट १३ , २०२१ / श्रावण २२ , शके १ ९ ४३
वर्ष ७, अंक २५]
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील ( भाग एक, चार - अ, चार- ब आणि चार- क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १३ ऑगस्ट २०२१
वाचा.- महाप्रबंधक, मा . उच्च न्यायालय , मुंबई यांची अधिसूचना क्र . ए-१२०१ / २०२१ , दिनांक २३ जुलै २०२१
अधिसूचना
महाराष्ट्रकामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम , १ ९ ७१ .
क्रमांक युएलपी -२०२१ /प्र.क्र . ९ ४ /कामगार-३ .- उपरोक्त संदर्भित अधिसूचनेस अनुसरून महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम , १ ९ ७१ ( १ ९ ७२ चा एक ) च्या कलम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे खाली नमूद न्यायिक अधिकाऱ्याची सदस्य, औद्योगिक न्यायालय या पदावर पुढीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे.
अ.क्र. (१)
कोणाच्याजागी
(३)
न्यायाधिशाचे नाव व नवीन पदनाम (४) न्यायाधिशाचे नाव व सध्याचे पदनाम (२)
श्रीमती ए. सी . राऊत
१ श्री. ए. के. शाह, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर
श्री . ए. के. शाह, सदस्य, औद्योगिक न्यायालय, भंडारा .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शितल स. निकम,
शासनाचे अवर सचिव.
भाग एक-ल-३३-१
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- ल , ऑगस्ट १३ , २०२१/ श्रावण २२ , शके १ ९ ४३
In pursuance of clause ( 3) of Article 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. ULP - 2021/C.R.94/Labour- 3 , dated the 13th August 2021 , Extraordinary is hereby published under the authority of the Governor .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. M. SATHE , Joint Secretary to Government .
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 13th August 2021
Reference . Notification No. A- 1201 / 2021 , dated 23rd July 2021 of the Registrar General , High Court, Bombay.
NOTIFICATION
MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES Аст, 1971 .
No. ULP - 2021 /CR - 94/Labour - 3 . With reference to the above mentioned notification , the Government of Maharashtra, hereby appoint the following Judicial Officer as Member of Industrial Court in exercise of the powers conferred by section 4 of the Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act , 1971 ( 1 of 1972) .
On Whose Place
Sr. No. (1)
Judge Name and New Designation (4)
(3)
Judge Name and Present Designation (2)
1.
Smt . A. C. Raut
Shri A. K. Shah , Member , Industrial Court , Bhandara Shri A. K. Shah , Member, Industrial Court , Nagpur
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHITAL S. NIKAM , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .