RNI No. MAHBIL /2009/ 31747
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - ल
मंगळवार , ऑगस्ट १७ , २०२१/ श्रावण २६, शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २६]
[पृष्ठे ३, किंमत: रुपये १६.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक, चार-अ, चार- ब आणि चार- क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
कामगार आयुक्त यांचे कार्यालय
कामगार भवन, ई- ब्लॉक, सी-२० , वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे ( पू. ) ,
मुंबई ४०० ०५१ , दिनांक ४ ऑगस्ट २०२१ .
क्रमांक ग्रा.वि./कि.वे.अ/वि.भ. / २०२१( २ )/ कार्या-१०/६५० ९ . किमान वेतन अधिनियम , १ ९ ४८ अंतर्गत खालील अनुसूचित उद्योगातील कामगारांकरिता विशेष भत्त्याची रक्कम दिनांक १ जुलै २०२१ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीकरिता जाहीर करण्यात येत आहे .
सर्व परिमंडळांकरिता
अ. क्र.
कालावधी अनुसूचित उद्योगाचे नाव
विशेष भत्त्याची रक्कम
(१)
(२)
(३)
(४)
प्रती महिना १
५,४८८
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा.
प्रती महिना
६,३००
२ मोटार दुरूस्ती कार्यशाळा उद्योग
बेकरी उद्योग
३
प्रती महिना
३,३५४
प्रती महिना
५,९०६
४ कापूस पिंजणे व दाबणे उद्योग
प्रती महिना ५ कापड रंगविणे , छपाई उद्योग
६,१९ ५
प्रती महिना
३,४५६
६ काजु प्रक्रिया उद्योग
७
प्रती महिना
५,४७०
कागदी, गवती पुठ्ठ्यापासून खोकी तयार करणारा उद्योग
८ रासायनिक खते बनविणारा उद्योग
प्रती महिना
६,०७८
९ कॅन्टीन आणि क्लब उद्योग
प्रती महिना
५,२६४
१० सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग
प्रती महिना
५,४८६
प्रती महिना
६,६७४
११ रस्ते तयार करणे , देखरेख करणे , बांधकाम उद्योग
भाग एक-ल- ३४-१
(१ ) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल, ऑगस्ट १७ , २०२१ / श्रावण २६ , शके १९ ४३
(१)
१२ चित्रपट प्रदर्शनाचा उद्योग
१३ सायकल यांत्रिकी कार्यशाळेतील कामधंदा १४ दवाखाना उद्योग
१५ औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग १६ दुग्धालय (डेअरी ) उद्योग
१७ लिखाणाच्या वह्या बनविणारा उद्योग १८ खाण्याचा तंबाखू उद्योग
१९ अभियांत्रिकी उद्योग
(३)
(४)
प्रती महिना ५,६२४
प्रती महिना ५,८०१
प्रती महिना ५,४५२
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ६,१८८
प्रती महिना ४,१३६
प्रती महिना ५,३१०
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना २० कारखाने अधिनियम , १ ९ ४८ च्या कलम २ पोट - कलम (एम) या व्याख्येतील कारखाने
२१ शाईपेन व बॉलपेन बनविणारा उद्योग २२ चित्रपट निर्मिती उद्योग
२३ काच बल्ब बनविणारा उद्योग
२४ काच उद्योग
२५ निवासी हॉटेल व उपहारगृह उद्योग २६ केश कर्तनालय उद्योग
२७ रूग्णालय उद्योग
२८ बर्फ व शितपेय बनविणारा उद्योग २९ मद्य उत्पादनातील रोजगार
३० धोबीकाम उद्योग
३१ चष्मा चौकटी बनविणारा उद्योग ३२ तेल गिरणी उद्योग
३३ कागद व कागदी पुठ्ठा बनविणारा उद्योग ३४ प्लास्टिक उद्योग
३५ पेंट व वॉर्निश बनविणारा उद्योग ३६ पोहे, चुरमुरे व कुरमुरे बनविणारा उद्योग ३७ यंत्रमाग उद्योग
३८ मुद्रण उद्योग
३ ९ सार्वजनिक मोटार वाहतूक उद्योग ४० तयार कपडे बनविणारा उद्योग
४१ रबर उद्योग
४२ भात, पीठ व डाळ गिरणीतील उद्योग ४३ रबरी फुगे बनविणारा उद्योग
४४ पोलादी सामान बनविणारा उद्योग ४५ सिप्झ उद्योग
१,०००
प्रती महिना ६,७१०
प्रती महिना ६,६३०
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ६,०५५
प्रती महिना ५,३८ ९
प्रती महिना ३,६८०
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ५,९६७
प्रती महिना ३,६१२
प्रती महिना ५,९५१
प्रती महिना ५,८०१
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ६,१९५
प्रती महिना ४,४६६
प्रती महिना ५,४८६
प्रती महिना ६,१९५
प्रती महिना ५,४५२
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ६,१९ ५
प्रती महिना ६,१९ ५
प्रती महिना ५,२६४
प्रती महिना ५,०५० ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल , ऑगस्ट १७ , २०२१/ श्रावण २६, शके १ ९ ४३
४६ दगड फोडणे व खडी करणे उद्योग
४७ सौंदर्य प्रसाधने व साबण बनविणारा उद्योग
दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग
४८
४९ सफाईगार व मेहतर कामधंदा
५० लाकूड कटाई उद्योग
५१ कातडी कमावणे व चामड्याच्या वस्तू तयार करणे ५२ धातूची भांडी बनविणारा उद्योग
५३ लाकडी फोटो चौकट बनविणारा उद्योग
५४ लाकडी फर्निचर बनविणारा उद्योग
५५ घड्याळाचे पट्टे बनविणारा उद्योग
५६ हातमाग उद्योग
५७ मातीची भांडी बनविणारा उद्योग
५८ वन व वनशास्त्र विषयक रोजगार
५९ चांदी उद्योग
६० तंबाखू ( बिडी) उद्योग
६१ स्थानिक स्वराज्य संस्था (अ) ग्रामपंचायत
(ब) ग्रामपंचायत वगळून ६२ रंग व रसायने बनविणारा उद्योग
६३ विटा व कौले बनविण्याच्या कारखान्यातील कामधंदा
(३)
(४)
प्रती महिना
३,०४२
प्रती महिना
५,२६४
प्रती महिना
१,४३०
प्रती महिना
३,९७८
प्रती महिना
२,९ ८४
प्रती महिना
३,८८८
प्रती महिना
६,०१६
प्रती महिना
५,२६४
प्रती महिना
५,२६४
प्रती महिना
६,१९५
प्रती महिना
३,३१२
प्रती महिना
३,३१२
प्रती महिना
५,६९ ३
प्रती महिना
६,०७८
प्रती महिना
२,६६०
८०६
प्रती महिना
प्रती महिना
६,१६०
प्रती महिना
३,८६४
प्रती महिना
३,७४४
प्रती महिना
३,६००
६४ म्हशी किंवा गाई किंवा दोन्ही जेथे दूध काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, चारा घालण्यासाठी आणि इतर सर्व अनुषंगिक प्रक्रियासाठी ठेवण्यात येतात, अशा कोणत्याही जागेतील कामधंदा (तबेला)
६५ मिठागरातील कामधंदा
६६ शेतकी कामधंदा
६७ कांदे साफ करणे उद्योग
प्रती महिना
५,८०१
प्रती महिना
२,६२२
९६
प्रती दिन
विशेष भत्त्याची रक्कम सर्व परिमंडळाकरिता प्रत्येक अनुसूचित उद्योगासमोर दर्शविण्यात आली आहे.
शैलेंद्र ब. पोळ ,
कामगार उप आयुक्त , ( ग्रा.वि. ) , मुंबई व सक्षम प्राधिकारी , किमान वेतन अधिनियम , १ ९ ४८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .