RNI No. MAHBIL / 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ७ , अंक १०२]
बुधवार , ऑगस्ट १८ , २०२१/ श्रावण २७ , शके १९ ४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक २३२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभाग मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
अॅटलास स्किलटेक विद्यापीठ, मुंबई अधिनियम, २०२१ .
क्रमांक्र कौविउ. २०२१/ प्र. क्र . ४५ / उद्योजकता.- अॅटलास स्किलटेक विद्यापीठ , मुंबई अधिनियम , २०२१ ( सन २०२१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ ) याच्या कलम ४८ च्या पोट- कलम ( ३ ) द्वारे , प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन , याद्वारे दिनांक १८ ऑगस्ट , २०२१ या दिनांकापासून अॅटलास स्किलटेक विद्यापीठ , मुंबई कार्यान्वित झाल्याचे समजण्यात येईल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
मनीषा वर्मा, शासनाच्या प्रधान सचिव .
(१)
भाग चार- ब- २३२-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑगस्ट १८ , २०२१ / श्रावण २७ , शके १ ९ ४३
SKILL DEVELOPMENT , EMPLOYMENT AND ENTREPRENEURSHIP DEPARTMENT Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 18th August 2021
NOTIFICATION
ATLAS SKILLTECH UNIVERSITY , MUMBAI ACT , 2021 .
No. KOUVIU - 2021/ C.R . (45/21 ) /Udyojkta . In exercise of the powers conferred by sub - section ( 3 ) of section 48 of the ATLAS SKILLTECH University , Mumbai Act , 2021 (Mah . XV of 2021 ) , the Government of Maharashtra hereby appoints the 18th day of August , 2021 to be the date for operationalization of ATLAS SKILLTECH University , Mumbai .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
MANISHA VERMA , Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .