RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ३३ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३ [ पृष्ठे १६
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हाधिकारी यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार
प्राथमिक अधिसूचना.
जिल्हा जळगाव
क्रमांक भूसंपादन/मौजे भागपूर/एसआर-२४०/२०१८.--------- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक भूसंपादन/मौजे भागपूर/एसआर-२४०/२०१८ आणि यात दुरुस्ती पत्रक दिनांक १ जुलै २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची " एक " मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची " दोन " मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे; आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींअन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनींची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची " तीन " मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची " चार " मध्ये विनिर्दिष्ट केला आहे ;
(१)
वि (एच) १०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी-१, अप्पर तापी प्रकल्प, हतनूर, जळगाव यांना (अधिसूचना काढण्यापूर्वी अधिकायाचे नाव व पत्ता नमूद करावा) पदनिर्देशित करीत आहेत.
अनुसूची - एक (खाजगी)
मौजे भागपूर, तालुका जळगाव येथील उपसा सिंचन योजनेचा बुडीत क्षेत्राचा संपादन करावयाच्या जमिनींचा मूळ संपादन प्रस्ताव
जमिनींचे वर्णन
जिल्हा जळगाव, तालुका जळगाव, मौजे भागपूर
गट क्रमांक लागवडीयोग्य क्षेत्र पोट-खराब क्षेत्र एकूण क्षेत्र आकार बुडीत क्षेत्र १ २ ३ ४ ५ ६ हे. आर हे. आर हे. आर रु. पैसे हे. आर ७ .. ० ३१ ० २० ० ५१ ० ६७ ० ५१ ८/१ .. १ २० ० ०९ १ २९ २ ६३ १ २९ ८/२-अ .. २ ०० ० ६० २ ६० ८ ७५ २ ६० ८/२-ब .. २ ०० ० ०० २ ०० ८ ६९ २ ०० ९ .. ६ ९३ १ ९४ ८ ८७ ५ ३१ ८ ८७ १० .. २ ३७ ४ ७७ ७ १४ ४ ०० ७ १४ ११ .. ५ ०३ १ ६८ ६ ७१ ४ ०० ४ ४३ १६ .. ६ ४१ १ १३ ७ ५४ ५ ३१ २ २७ १७ .. ५ ६७ १ ५० ७ १७ ४ ६२ ७ १७ १८ .. ० ३५ २ ३६ २ ७१ ० ६९ २ ७१ १९/१ .. ३ १९ १ १६ ४ ३५ २ ७० ४ ३५ १९/२ .. १ ५९ ० ५३ २ १२ १ ३० २ १२ २१ .. २ ०३ १ ६७ ३ ७० ७ २५ ३ ०५ २२ .. २ ०५ ० ८४ २ ८९ ७ ३७ १ ७८ २३ .. ० ५१ ० १७ ० ६८ ० ३७ ० ६८ २४ .. ० ५९ ० १९ ० ७८ ० ४७ ० ७८ २५ .. ० ३० ० ११ ० ४१ ० २५ ० ४१ २६ .. ० ३० ० ११ ० ४१ ० २५ ० ४१ २७ .. ० ६६ ० २८ ० ९४ ० ४७ ० ९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
जमिनींचे वर्णन --- चालू
गट क्रमांक लागवडीयोग्य क्षेत्र पोट-खराब क्षेत्र एकूण क्षेत्र आकार बुडीत क्षेत्र १ २ ३ ४ ५ ६ हे. आर हे. आर हे. आर रु. पैसे हे. आर २८ .. २ ८५ ० ८७ ३ ७२ २ १९ ३ ७२ २९ .. ० ८५ ० ०६ ० ९१ २ ०० ० ९१ ३० .. ० ६३ ० ०० ० ६३ २ ३७ ० ६३ ३१ .. १ २९ ० ०० १ २९ ४ २५ १ २९ ३२ .. २ ०१ ० ०५ २ ०६ ४ ६२ २ ०६ ३३ .. ० १० १ ६० १ ७० ० ०८ १ ७० ३४ .. २ ८२ ० ०० २ ८२ ९ ४४ २ ८२ ३५/१ .. १ ११ १ १० २ २१ ३ ८२ २ २१ ३५/२ .. १ ११ १ ०९ २ २० ३ ८२ २ २० ३५/३ .. १ ३७ ० ४८ १ ८५ ४ ७३ १ ८५ ३७ .. २ २३ ० ३६ २ ५९ ११ ०६ २ ५९ ३८ .. १ ६२ ० ०० १ ६२ ७ २५ १ ६२ ३९ .. ३ ०२ १ ३४ ४ ३६ १० ६२ ४ ३६ ४० .. १ १७ ० ३८ १ ५५ ३ ३१ ० ४१ ४१/२ .. २ १० ० ०० २ १० ७ ३५ ० २५ ५२ .. २ २५ ० ०० २ २५ ६ ५६ ० ०६ ५३ .. २ ४६ ० १३ २ ५९ १३ ५० १ २३ ५६ .. ० ९२ ० ०८ १ ०० ३ ३७ ० ५८ ५७ .. १ ०२ ० १६ १ १८ ६ ८१ १ १८ ५८ .. ४ ८१ ० ६९ ५ ५० १० ६२ २ ७९ ५९ .. २ ८५ ० ५९ ३ ४४ ८ ०६ ३ ४४ ६० .. ० ४७ ० ०० ० ४७ १ ८७ ० ४७ ६१ .. ० ९१ ० १९ १ १० ३ ५९ १ १० ६२ .. १ ६९ ० १४ १ ८३ ५ ३१ १ ८३ ६३ .. १ १८ ० ०० १ १८ ४ ३१ १ १८ ६४ .. शासकीय वन जमिनी १ ७९ १ ७९ ० ०० १ ७९ ६५ .. शासकीय वन जमिनी १ ३८ १ ३८ ० ०० १ ३८४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
जमिनींचे वर्णन --- चालू
गट क्रमांक लागवडीयोग्य क्षेत्र पोट-खराब क्षेत्र एकूण क्षेत्र आकार बुडीत क्षेत्र १ २ ३ ४ ५ ६ हे. आर हे. आर हे. आर रु. पैसे हे. आर ६६ .. शासकीय वन जमिनी २ २१ २ २१ ० ०० २ २१ ६७ .. ० ५३ ० ०० ० ५३ ३ ३१ ० ५३ ६८ .. १ २६ ० ०० १ २६ ४ ६२ १ २६ ६९ .. २ ०९ ० १० २ १९ १० ६२ २ १९ ७० .. १ ०६ ० ०० १ ०६ ५ ७५ १ ०६ ७४ .. ० ४८ ० ०० ० ४८ १ ३१ ० ४८ ७५ .. ० ४३ ० ०० ० ४३ १ ३१ ० ४३ ७६ .. शासकीय वन जमिनी ३ ५४ ३ ५४ ० ०० ३ ५४ ७९ .. ० ७५ ० ०७ ० ८२ ४ ३१ ० ८२ ८१ .. १ ०५ ० ०० १ ०५ ५ २५ १ ०५ ८३ .. १ २२ ० २१ १ ४३ ६ ०६ १ ४३ ८४/१ .. ० ८० ० ०४ ० ८४ ३ ५० ० ८४ ८४/२ .. ० ८० ० ०४ ० ८४ ३ ५० ० ८४ ८६ .. २ ५५ ० ०० २ ५५ १४ ३१ २ ५५ ८८ .. २ ५५ ० ०१ २ ५६ ९ १९ २ ५६ ९० .. १ ६३ ० ०३ १ ६६ ५ ८१ १ ६६ ९३ .. ० २६ ० १३ ० ३९ १ ०० ० ३९ ९४ .. ० ०६ ० ०५ ० ११ ० १९ ० ११ १०० .. ४ ३६ ० ४२ ४ ७८ ११ ८७ ४ ७८ १०५ .. ३ ०१ ० ०१ ३ ०२ ११ १९ ३ ०२ ११० .. ४ ३८ ० ३७ ४ ७५ १६ २५ ४ ७५ ११४ .. २ ७८ ० २४ ३ ०२ ११ १२ ३ ०२ १२१ .. शासकीय वन जमिनी ९ ७८ ९ ७८ ० ०० ९ ७८ १२४ .. ४ ९७ १ ०४ ६ ०१ १५ ९४ ६ ०१ १२६ .. शासकीय वन जमिनी ३ ९३ ३ ९३ ० ०० ३ ९३ १२८ .. शासकीय वन जमिनी ३५९ ०० ३५९ ०० ० ०० २३८ ०२ १४६ .. १ ४९ ० २४ १ ७३ ४ ६९ १ ७३ १६१ .. ४ ७३ १ ५८ ६ ३१ ३ ३७ ४ ७६ १६२ .. ९ ६६ २ ७९ १२ ४५ ७ ९४ ९ ४०५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
जमिनींचे वर्णन --- चालू
गट क्रमांक लागवडीयोग्य क्षेत्र पोट-खराब क्षेत्र एकूण क्षेत्र आकार बुडीत क्षेत्र १ २ ३ ४ ५ ६ हे. आर हे. आर हे. आर रु. पैसे हे. आर १६८ .. २ ०४ ५ ६३ ७ ६७ ३ ३१ ७ ६७ १७२ .. २ ४२ ० ४५ २ ८७ ७ २५ २ ८७ १७६ .. ० ४२ ० २५ ० ६७ १ ७८ ० ६७
एकूण बुडीत क्षेत्रळ .. ४२३ ५२
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नाव : भागपूर उपसा सिंचन योजना, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव धरण रेषेच्या बुडीत क्षेत्राकरिता / वितरिकासाठी संपादन.
प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे भागपूर, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव येथील उपसा सिंचन योजना.
समाजाला मिळणारे लाभ : सिंचन
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन : निरंक
अनुसूची - चार
सामाजिक परिणाम निर्धारण सारांश
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ६ (२) च्या परंतुकान्वये ज्या सिंचन प्रकल्पांना पर्यावरण परिणाम निर्धारण अहवाल त्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायान्वये, आवश्यक असेल, अशा प्रकल्पासाठी या अधिनियमान्वये विहित सामाजिक परिणाम निर्धारण अहवालाच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
भागपूर उपसा सिंचन योजना धरण रेषेच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादन या प्रकल्पास पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील पत्र, दिनांक ३ ऑक्टोबर २००२ अन्वये पर्यावरणविषयक परवानगी प्राप्त आहे. त्यामुळे सदर प्रकल्पासाठी सामाजिक परिणाम निर्धारण अहवाल करण्याची आवश्यकता नाही.
टीप.-- प्रस्तावित संपादनाखालील उक्त शेतजमिनीच्या आराखडाचे कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन विभाग, जळगाव कार्यालय व विशेष भूसंपादन अधिकारी (१), अप्पर तापी प्रकल्प (हतनूर), जळगाव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव तथा
समुचित प्रशासन.
जळगाव, २ जुलै २०२१.
--------------------------------------------------------
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये जिल्हाधिकारी यांजकडून
समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे लघु पाटबंधारे, नाशिक यांना पदनिर्देशित करीत आहे.
कलम १९ अन्वये.
अनुसूची - एक
अधिसूचना
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
जिल्हा नाशिक
जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, मौजे नाशिक
क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-६१८/२०२१.--------- ज्याअर्थी, समुचित प्रकरण क्रमांक ४/२०२०
शासन असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांनी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे ) याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना क्रमांक ११ ची अधिसूचना लागू नाही. प्रकरणास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये प्रारंभिक सव्र्हे नंबर/ अंदाजित क्षेत्र गट नंबर
१
२
हे. आर/चौ. मी. १६३/१/१ .. ६०००.००
एकूण .. ६०००.००
अधिसूचना क्रमांक टीपीएस-११९१/३५/सीआर-८८/युडी-९, दिनांक २८
अनुसूची - दोन
जून १९९३ रोजी अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची " एक " मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची " दोन " मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, (कोणताही असल्यास) प्रकल्पाचे नाव : ३० मीटर डी. पी. रोडसाठी.
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन : ३० मीटर डी. पी. रोडसाठी.
समाजाला होणारे लाभ : सार्वजनिक प्रयोजनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होईल.
अनुसूची - तीन
विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे;
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन : लागू नाही.
अनुसूची - चार
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ च्या तरतुदीन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची " तीन " मध्ये अधिक तपशीलवार वर्णन पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश : लागू नाही.
टीप.- उक्त जमिनीचा नकाशा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), लघु पाटबंधारे, नाशिक यांच्या कार्यालयात निरीक्षण करता येऊ येईल.
सूरज मांढरे,
केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी
जिल्हाधिकारी, नाशिक.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३कार्यकारी अभियंता यांजकडून
अनुसूची
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड प्रकल्प
ओझरखेड कालवा, उपविभाग क्रमांक २,
संतकृपा ठिबक उपसा सिंचन संस्था
पिंपळगाव (ब)
जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी, मौजे लखमापूर
अधिसूचना - ३
अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर क्रमांक क्षेत्र क्षेत्र महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ १ २ ३ ४ (पहा - कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००)
हे. आर
(पहा - नियम ३.००)
क्रमांक पापावि/सिंचन/२०३०/सन २०२१.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती जमीनधारक आणि किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक सिंचन शाखा, ओझरखेड धरण, तालुका दिंडोरी, ओझरखेड कालवा उपविभाग, पिंपळगाव (ब), तालुका निाड, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर १ ४४/१ .. ५ २४ १ २० २ ४४/१ .. ५ २४ १ २० ३ ५३/२ .. १ ३९ १ ८० ४ ४२/१ .. ६ १९ २ ०० ५ ४२/१ .. ६ १९ २ ०० ६ ४२/१ .. ६ १९ २ ०० ७ ४२/१ .. ६ १९ २ ०० ८ ७०/३ .. ३ १० २ ०० ९ ५४ .. २ ०७ २ ०० १० ५४ .. २ ०७ २ ०० ११ ४५ .. ५ ३५ २ ०० १२ ३९/२ .. ३ ४६ २ ०० १३ ३२ .. ५ ९८ २ ००
राजेश बाबुराव गोवर्धने,
संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना
कार्यकारी अभियंता,
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड कालवा उपविभाग, क्रमांक २, पिंपळगाव (ब)
संतकृपा ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
सभासद यादी
अ. क्र. मागणीधारकाचे नाव गट गटाचे एकूण अर्जदाराचा मंजूर मागणी क्षेत्र (हे. आर) मंजूर नंबर क्षेत्र हिस्सा
पाणी कोटा
खरीप रब्बी एकूण १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
हे. आर हे. आर
(घन मीटर) १ श्री. संदीप कारभारी मोगल ४४/१ ५ २४ ० ६९ ० ६० ० ६० १ २० १८२१ चेअरमन/अध्यक्ष/मुख्य प्रवर्तक.
२ श्री. गोविंद कारभारी मोगल ४४/१ ५ २४ ० ६९ ० ६० ० ६० १ २० १८२१ ३ श्री. रावसाहेब उत्तम मोगल ५३/२ १ ३९ ० ९९ ० ९० ० ९० १ ८० २७३२ ४ श्री. निवृत्ती तुकाराम मोगल ४२/१ ६ १९ १ ५४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ५ श्री. खंडेराव तुकाराम मोगल ४२/१ ६ १९ १ ५४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ६ श्री. यादव तुकाराम मोगल ४२/१ ६ १९ १ ५४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ७ श्री. दिलीप सुदाम मोगल ४२/१ ६ १९ १ ५४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ८ श्री. रमेश सखाराम बोडके ७०/३ ३ १० ३ १० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ९ श्री. नामदेव सखाराम बोडके ५४ २ ०७ १ ०३ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १० श्री. बबन सखाराम बोडके ५४ २ ०७ १ ०४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ११ श्री. पुंजा किसन मोगल ४५ ५ ३५ ३ ३५ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १२ श्री. विमल रामकृष्ण मोगल ३९/२ ३ ४६ १ ६० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १३ श्री. दिगंबर दशरथ्ा मोगल ३२ ५ ९८ १ ८१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ एकूण.. ५८ ६६ २० ४६ १२ १० १२ १० २४ २० ३६७२७
राजेश बाबुराव गोवर्धने,
कार्यकारी अभियंता,
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३अनुसूची
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड प्रकल्प
ओझरखेड कालवा, उपविभाग क्रमांक २,
पिंपळगाव (ब)
श्री गुरुदेव दत्त ठिबक उपसा सिंचन संस्था
जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी, मौजे वरखेडा/परमोरी
अधिसूचना - ३
अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ क्रमांक क्षेत्र क्षेत्र (पहा - कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००) १ २ ३ ४
हे. आर
(पहा - नियम ३.००)
क्रमांक पापावि/सिंचन/२०३१/सन २०२१.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती जमीनधारक आणि किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक सिंचन शाखा, ओझरखेड धरण, तालुका दिंडोरी, ओझरखेड कालवा उपविभाग, पिंपळगाव (ब), तालुका निाड, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर १ २२४ .. १ १६ २ ०० २ २७२ .. १ ०६ १ ६० ३ ५७५ .. २ २८ १ ०० ४ ५७५ .. २ २८ १ ०० ५ ५५९/३ .. २ २१ २ ०० ६ ५७३ .. ४ ९८ १ ४० ७ ५७३ .. ४ ९८ १ ०० ८ २२८ .. २ ४० १ २० ९ ५३४ .. ० ७० ० ७० १० ५५० .. २ ४१ १ ६० ११ २३०/१ .. १ ५८ २ ०० १२ २३३ .. ० ८१ १ ६० १३ १६३ .. ७ ५६ २ ०० १४ ५२७/इ .. ४ ९४ १ ६०
राजेश बाबुराव गोवर्धने,
संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना
कार्यकारी अभियंता,
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड कालवा उपविभाग, क्रमांक २, पिंपळगाव (ब)
श्री गुरुदेव दत्त ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे वरखेडा/परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
सभासद यादी
अ. क्र. मागणीधारकाचे नाव गावाचे गट गटाचे अर्जदाराचा मंजूर मागणी क्षेत्र (हे. आर) मंजूर नाव नंबर एकूण हिस्सा खरीप रब्बी एकूण पाणी कोटा
क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०
हे. आर हे. आर
(घन मीटर) १ श्री. उत्तम परशराम पडोळ, परमोरी २२४ १ १६ १ १६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ चेअरमन/अध्यक्ष/मुख्यप्रवर्तक.
२ श्री. रमेश दौलत निाडे परमोरी २७२ १ ०६ ० ८५ ० ८० ० ८० १ ६० २४२८ ३ श्री. सचिन खंडेराव थोरमिसे वरखेडा ५७५ २ २८ ० ५७ ० ५० ० ५० १ ०० १५१८ ४ श्री. गिरीश बाळासाहेब वरखेडा ५७५ २ २८ ० ५७ ० ५० ० ५० १ ०० १५१८ थोरमिसे व ई १.
५ श्रीमती ाया पंढरीनाथ भुसाळ वरखेडा ५५९/३ २ २१ १ २२ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ६ सोहम संभाजी थोरमिसे व ई ३ वरखेडा ५७३ ४ ९८ ० ७४ ० ७० ० ७० १ ४० २१२५ (संभाजी शिवाजी थोरमिसे मयत).
७ श्री. समाधान रंगनाथ वरखेडा ५७३ ४ ९८ ० ५० ० ५० ० ५० १ ०० १५१८ थोरमिसे व ई १.
८ श्रीमती सारीका विजय ठाकरे परमोरी २२८ २ ४० ० ६० ० ६० ० ६० १ २० १८२१ ९ श्री. सोमनाथ बाजीराव भुसाळ वरखेडा ५३४ ० ७० ० ७० ० ३५ ० ३५ ० ७० १०६२ १० श्री. बबन केशव भुसाळ वरखेडा ५५० २ ४१ ० ८० ० ८० ० ८० १ ६० २४२८ ११ श्रीमती पुष्पा अरुण ठाकरे परमोरी २३०/१ १ ५८ १ ५८ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (दगु आबा दिघे).
१२ विमलबाई सुकदेव महाले परमोरी २३३ ० ८१ ० ८१ ० ८० ० ८० १ ६० २४२८ १३ श्रीमती अनुसयाबाई बबन तडाखे परमोरी १६३ ७ ५६ १ ४१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १४ श्रीमती शैला गनराव ऊाडे वरखेडा ५२७/इ ४ ९४ ० ८२ ० ८० ० ८० १ ६० २४२८
एकूण.. ३९ ३५ १२ ३३ १० ३५ १० ३५ २० ७० ३१४१६
राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३अनुसूची ---- चालू
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड कालवा, उपविभाग क्रमांक २,
पिंपळगाव (ब)
अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर क्रमांक क्षेत्र क्षेत्र १ २ ३ ४
अधिसूचना - ३
हे. आर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ ५ १३७ .. १ ८९ १ ९० (पहा - कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००) ६ १४० .. २ ४७ १ ००
(पहा - नियम ३.००)
क्रमांक पापावि/सिंचन/२०८३/सन २०२१.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती जमीनधारक आणि किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक सिंचन शाखा, ओझरखेड धरण, तालुका दिंडोरी, ओझरखेड कालवा उपविभाग, पिंपळगाव (ब), तालुका निाड, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचेकडे अपील करता येईल.
७ २८८/१ .. २ ०० १ ०० ८ १२६/१२ .. १ ८१ १ २० ९ २६८-अ १ ०२ १ ०० १० ६२ .. २ ८९ ० ६० ११ १४२ .. २ ०६ १ ०० १२ २३७ .. २ ८२ १ ५० १३ १६३ .. २ ५२ १ ३६ १४ १८५-अ/ .. २ १२ २ ०० १८५-ब
१५ १८५-अ .. १ ३१ २ ०० १८५-ब
१६ २२१ .. १ ९२ २ ०० १७ १४१ .. ३ ९० १ २० १८ १५६-अ .. १ २१ १ ४० १९ २८७ .. १ ०० १ ०० २० १४६ .. १ ३२ १ ०० २१ २७४ .. ३ ६६ २ ०० २२ १४७ .. १ ०० ० ६० २३ १५१ .. २ ७३ २ ०० २४ १३० .. २ ०० २ ०० २५ १५२ .. १ १४ २ ०० २६ २१७ .. १ ५२ ० ६८
अनुसूची
२७ १२८ .. ३ २० २ ००
ओझरखेड प्रकल्प
२८ १२४ .. २ ५७ १ ५० २९ १४२ .. २ ०० १ २० माऊ ली ठिबक उपसा सिंचन संस्था जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी, मौजे परमोरी अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर क्रमांक क्षेत्र क्षेत्र १ २ ३ ४ ३० १२९-अ .. १ १३ ० ४० ३१ १२८ .. १ ०९ १ ०० ३२ ५९७/२ .. १ ६६ १ ००
एकूण.. ६३ ९९ ४२ ५४
हे. आर १ १४२ .. १ ९९ १ २० २ ८३/९० .. १ १७ १ २० १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड कालवा उपविभाग, क्रमांक २, पिंपळगाव (ब)
माऊ ली ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
सभासद यादी
अ. क्र. मागणीधारकाचे नाव गावाचे गट गटाचे मंजूर मागणी क्षेत्र (हे. आर) मंजूर नाव नंबर एकूण क्षेत्र खरीप रब्बी एकूण पाणी कोटा १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
हे. आर हे. आर हे. आर हे. आर (घन मीटर) १ श्री. जगन्नाथ त्रंबक दिघे परमोरी १४२ १ ९९ ० ६० ० ६० १ २० १८२१ मुख्य प्रवर्तक.
२ श्री. निवृत्ती सहादू दिघे परमोरी ८३/९० १ १७ ० ६० ० ६० १ २० १८२१ ३ श्री. रावजी नारायण दिघे परमोरी १६३/२८५ १ २८ ० ५० ० ५० १ ०० १५१८ ४ श्री. संजय यशवंत दिघे परमोरी २९९-अ ३ ५९ ० ८० ० ८० १ ६० २४२८ ५ श्री. हिरामण पर्वत काळोगे परमोरी १३७ १ ८९ ० ९५ ० ९५ १ ९० २८८४ ६ सौ. लंकाबाई हिरामण काळोगे परमोरी १४० २ ४७ ० ५० ० ५० १ ०० १५१८ ७ सौ. सुमनबाई दत्तात्रय दिघे परमोरी २८८/१ २ ०० ० ५० ० ५० १ ०० १५१८ ८ श्री. सुधाकर संपत दिघे परमोरी १२६/१२ १ ८१ ० ६० ० ६० १ २० १८२१ ९ सौ. शांताबाई शंकर पेनमहाले परमोरी २६८-अ १ ०२ ० ५० ० ५० १ ०० १५१८ १० श्री. सुनिल दौलत दिघे परमोरी ६२ २ ८९ ० ३० ० ३० ० ६० ९११ ११ श्री. संपत त्रंबक दिघे परमोरी १४२ २ ०६ ० ५० ० ५० १ ०० १५१८ १२ श्री. रामकृष्ण बापूराव काळोगे परमोरी २३७ २ ८२ ० ७५ ० ७५ १ ५० २२७६ १३ श्री. भास्कर रामजी निखाडे परमोरी १६३ २ ५२ ० ६८ ० ६८ १ ३६ २०६४ १४ श्री. सुभास रामजी निखाडे परमोरी १८५-अ/१८५-ब २ १२ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १५ श्री. वसंत रामजी निखाडे परमोरी १८५-अ/१८५-ब १ ३१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १६ श्री. शिवाजी रघुनाथ गवळी परमोरी २२१ १ ९२ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १७ श्री. बाबुराव वामन शिवले परमोरी १४१ ३ ९० ० ६० ० ६० १ २० १८२१ १८ श्री. दिनकर काशिनाथ जाधव परमोरी १५६-अ १ २१ ० ७० ० ७० १ ४० २१२५ १९ श्री. शांताराम भिकाजी दिघे परमोरी २८७ १ ०० ० ५० ० ५० १ ०० १५१८ २० श्री. सुनिल निवृत्ती काळोगे परमोरी १४६ १ ३२ ० ५० ० ५० १ ०० १५१८ २१ श्री. पदमाकर दौलतराव पाटील परमोरी २७४ ३ ६६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २२ श्री. परसराम नथू काळोगे परमोरी १४७ १ ०० ० ३० ० ३० ० ६० ९११ २३ श्री. बबन विठठल काळोगे परमोरी १५१ २ ७३ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २४ सौ. वत्सला पोपट पागे परमोरी १३० २ ०० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (भीमा खंडू भगरे)
२५ श्री. संतोष लक्ष्मण रामचं जगताप परमोरी १५२ १ १४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २६ सौ. कांताबाई सुखदेव दाणे परमोरी २१७ १ ५२ ० ३४ ० ३४ ० ६८ १०३२ २७ श्री. सुभाष कारभारी निखाडे ओझरखेड १२८ ३ २० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २८ श्री. भगवान खंडेराव दिघे परमोरी १२४ २ ५७ ० ७५ ० ७५ १ ५० २२७६ २९ श्री. सागर जगन्नाथ दिघे परमोरी १४२ २ ०० ० ६० ० ६० १ २० १८२१ ३० सौ. व्दारकाबाई सयाजी शिवले परमोरी १२९-अ १ १३ ० २० ० २० ० ४० ६०७ ३१ श्री. कीर संपत निखाडे ओझरखेड १२८ १ ०९ ० ५० ० ५० १ ०० १५१८ ३२ श्री. मधुकर संपत दिघे परमोरी ५९७/२ १ ६६ ० ५० ० ५० १ ०० १५१८ एकूण.. ६३ ९९ २१ २७ २१ २७ ४२ ५४ ६४५६१ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
अनुसूची ---- चालू
ओझरखेड कालवा, उपविभाग क्रमांक २,
पिंपळगाव (ब)
अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर क्रमांक क्षेत्र क्षेत्र १ २ ३ ४
अधिसूचना - ३
हे. आर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ ५ १२१ .. ३ ४२ २ ०० (पहा - कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००) ६ १०२ .. ७ ०८ २ ००
(पहा - नियम ३.००)
क्रमांक पापावि/सिंचन/२०८४/सन २०२१.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती जमीनधारक आणि किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक सिंचन शाखा, ओझरखेड धरण, तालुका दिंडोरी, ओझरखेड कालवा उपविभाग, पिंपळगाव (ब), तालुका निाड, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचेकडे अपील दाखल करता येईल.
७ ७३ .. ७ ४६ २ ०० ८ १०५ .. २ ३९ २ ०० ९ १०५ .. २ ३९ २ ०० १० ४५१/२ .. १ ८७ २ ०० ११ ९३ .. १९ ७५ २ ०० १२ १९९/१ .. ८ ०९ २ ०० १३ ४०६/१ .. ८ १७ २ ०० १४ ११९/३ .. १ ४५ १ ४० १५ ११९/३ .. १ ४५ १ ४० १६ ७१ .. ५ २९ २ ०० १७ ९३ .. १९ ७५ २ ०० १८ १८५/२-अ .. १ ९८ २ ०० १९ ४५१/२ .. १ ८७ १ ०० २० १०६/२ .. ३ २६ २ ०० २१ ११४/४ .. १ ३६ २ ०० २२ १९ .. ४ ७४ १ ८० २३ १३३-अ .. ४ ०१ २ ०० २४ १४६ .. १५ ३४ २ ०० २५ ४३८/१ .. १ ९९ २ ०० २६ ७३ .. ७ ४६ २ ०० २७ ४०९/१/२ .. १ ५ २ ०० २८ १४६ .. १५ ३४ २ ००
अनुसूची
२९ १४६ .. १५ ३४ २ ००
ओझरखेड प्रकल्प
३० ६१ .. १ ७४ २ ०० ३१ १५६, १७० .. १ ८९ २ ०० श्री हरी ठिबक उपसा सिंचन संस्था जिल्हा नाशिक, तालुका दिंडोरी, मौजे लखमापूर अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर क्रमांक क्षेत्र क्षेत्र १ २ ३ ४
हे. आर १ ७२ .. ४ ०७ २ ०० ३२ ८६ .. ३ ८५ २ ०० ३३ १६० .. ३ ९८ २ ०० ३४ ५८ .. १ १२ २ ०० १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
ओझरखेड कालवा उपविभाग, क्रमांक २, पिंपळगाव (ब)
श्री हरी ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे लखमापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक
सभासद यादी
अ. क्र. मागणीधारकाचे नाव गावाचे गट गटाचे अर्जदाराचा मंजूर मागणी क्षेत्र (हे. आर) मंजूर नाव नंबर एकूण हिस्सा खरीप रब्बी एकूण पाणी कोटा
क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०
हे. आर हे. आर हे. आर हे. आर हे. आर (घन मीटर) १ श्री. प्रकाश दत्तात्रय देशमुख लखमापूर ७२ ४ ०७ २ ०० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ चेअरमन/अध्यक्ष/मुख्य प्रवर्तक.
२ श्री. संजय दौलतराव पडोळ कृष्णगाव १३१ १ ५६ १ ५६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३ श्री. मोहन साहेबराव देशमुख लखमापूर ९३ १९ ७५ १ ६१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. साहेबराव रामचं देशमुख मयत)
४ श्री. बंडु लक्ष्मण ठाकरे लखमापूर १०६/२ ३ २६ १ ०९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ५ श्री. खंडेराव देवराम दळवी व इ. लखमापूर १२१ ३ ४२ ३ ४२ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ६ श्री. निवृत्ती कृष्णा मोगल व लखमापूर १०२ ७ ०८ २ ३६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ श्री. शिवनाथ कृष्णा मोगल.
७ श्री. अशोक विनायक देशमुख लखमापूर ७३ ७ ४६ ७ ४६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ८ श्री. दत्तात्रेय दगू देवकर लखमापूर १०५ २ ३९ १ १९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ९ श्री. लक्ष्मण दगू देवकर लखमापूर १०५ २ ३९ १ १९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १० श्री. दत्तु यशवंत जाधव व इतर लखमापूर ४५१/२ १ ८७ १ ८७ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ११ श्री. बाळासाहेब त्रंबक देशमुख लखमापूर ९३ १९ ७५ २ ७४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १२ श्री. मनोहर तुकाराम सोनवणे लखमापूर १९९/१ ८ ०९ ३ ४८ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १३ श्री. दत्तात्रय पंढरीनाथ जोशी लखमापूर ४०६/१ ८ १७ २ ०० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १४ श्री. सुनील भाऊसाहेब देशमुख लखमापूर ११९/३ १ ४५ ० ७५ ० ७० ० ७० १ ४० २१२५ (कै. अशोक भाऊसाहेब देशमुख मयत)
१५ श्री. सतीश भाऊसाहेब देशमुख लखमापूर ११९/३ १ ४५ ० ७५ ० ७० ० ७० १ ४० २१२५ (कै. अशोक भाऊसाहेब देशमुख मयत)
१६ श्री. बाळासाहेब विल देशमुख लखमापूर ७१ ५ २९ ३ २९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १७ श्री. सुरेश रामचं देशमुख लखमापूर ९३ १९ ७५ १ ६१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ १८ श्री. मनसुब संपतराव देशमुख लखमापूर १८५/२ अ १ ९८ १ ९८ १ ०० १ ०० २ ०० ३०३५१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३
सभासद यादी ---- चालू
अ. क्र. मागणीधारकाचे नाव गावाचे गट गटाचे अर्जदाराचा मंजूर मागणी क्षेत्र (हे. आर) मंजूर नाव नंबर एकूण हिस्सा खरीप रब्बी एकूण पाणी कोटा
क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०
हे. आर हे. आर हे. आर हे. आर हे. आर (घन मीटर) १९ श्री. विजय धोंडू पाटील लखमापूर ४५१/२ १ ८७ ० ५८ ० ५० ० ५० १ ०० १५१८ (सौ. सुशीलाबाई माधवराव निगळ)
२० श्री. सोमनाथ बाळासाहेब ठाकरे लखमापूर १०६/२ ३ २६ १ ०९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. बाळु लक्ष्मण ठाकरे मयत)
२१ श्री. षिकेश संजय पडोळ लखमापूर ११४/४ १ ३६ १ ३६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. रामराव बाबुराव देशमुख)
२२ श्री. गोविंद धोंडीराम मोगल लखमापूर १९ ४ ७४ ० ९४ ० ९० ० ९० १ ८० २७३२ २३ श्री. दिलीप पोपटराव सोनवणे लखमापूर १३३ अ ४ ०१ १ ०० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. पोपट यमाजी सोनवणे मयत)
२४ श्री. पंडीत सदाशिव सोनवणे लखमापूर १४६ १५ ३४ १ ६१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २५ श्री. वसंत उत्तम मोगल लखमापूर ४३८/१ १ ९९ १ ९९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ २६ श्री. रविं विनायक देशमुख लखमापूर ७३ ७ ४६ ७ ४६ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. विनायक विलराव देशमुख मयत)
२७ सौ. सीताबाई पोपट मोगल लखमापूर ४०९/१/२ १ ५ १ ५० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (श्री. पोपट मुरलीधर मोगल मयत)
२८ श्री. काळु माधव सोनवणे लखमापूर १४६ १५ ३४ ३ ०७ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ (कै. माधव कोंडाजी सोनवणे मयत)
२९ श्री. शिवाजी कारभारी सोनवणे लखमापूर १४६ १५ ३४ १ ५१ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३० श्री. प्रदीप देवराम हासे लखमापूर ६१ १ ७४ १ ७४ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३१ श्री. गणपत शंकर दळवी लखमापूर १५६, १७० १ ८९ १ ८९ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३२ श्री. बाळासाहेब शंकर चव्हाण लखमापूर ८६ ३ ८५ १ ७० १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३३ श्री. शिवाजी आनंदराव देशमुख लखमापूर १६० ३ ९८ १ ०७ १ ०० १ ०० २ ०० ३०३५ ३४ श्री. जगदीश साहेबराव देशमुख लखमापूर ५८ १ १२ १ १२ १ ०० १ ०० २ ०० ३०३५
एकूण.. २०३ ९७ ६९ ९८ ३२ ८० ३२ ८० ६५ ६० ९९५५८
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १९ - २५, २०२१ / श्रावण २८ ते भा ३, शके १९४३BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. HKW/E.L.& M.L./7321/2020.– The Principal District and Sessions Judge, Ahmednagar is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
Sr. Name and Designation of Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is Kept 1 2 3
4 1 Smt. K. S. Bakre,
Medical Leave from 22nd October
Shri. R. M. Kulkarni, District Judge-5 and
2020 to 23rd October 2020 Ex post
District Judge-6 and
facto.
Additional Sessions
Additional Sessions Judge, Ahmednagar.
Judge, Ahmednagar.
2 Shri. A. A. Laulkar,
Earned Leave from 20th November
Smt. B. S. Gare, Ad hoc District Judge-2 2020 to 21st November 2020 ex post Ad hoc District Judge-1 and Assistant Sessions facto suffixing holiday on 22nd and Assistant Sessions Judge, Ahmednagar.
November 2020 with permission to
Judge, Ahmednagar.
leave Head Quarters from 20th
November 2020 till 22nd November
2020.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
Note : The Judicial Officers who are permitted to leave Head Quarter are directed to follow the Government Rules.
SHRIKANT L. ANEKAR Principal District and Sessions Judge, Ahmednagar.
Ahmednagar, 1st December 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.