RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ७ , अंक १०३]
शुक्रवार, ऑगस्ट २० , २०२१/ श्रावण २९ , शके १ ९ ४३
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक २३३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्रालय , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ ऑगस्ट २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र पोलीस अधिनियम.
क्रमांक विपोतप्रा . ११२० /प्र.क्र. - १८ ९ /पोल -१४ . ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासन अधिसूचना, गृह विभाग , क्र. एमआयएस. ३६१४/प्र.क्र.४/भाग -२/पोल -१४ , दिनांक १५ एप्रिल , २०१७ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१ ९ ५१ चा १२) कलम २२ स द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराअंतर्गत नवी मुंबई (कोकण) या विभागीय प्रदेशाकरिता विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण ( यानंतर " उक्त प्राधिकरण " असे संबोधण्यात यावे ) गठीत करून अध्यक्ष आणि सदस्य यांची उक्त प्राधिकरणावर नियुक्ती केली होती ;
आहे ; आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेद्वारे नियुक्त केलेले अध्यक्ष यांनी कार्यभार न स्विकारल्यामुळे , अध्यक्ष हे पद रिक्त राहिलेले आणि ज्याअर्थी , उक्त प्राधिकरणात अध्यक्ष नियुक्ती करणे योग्य राहील , असा शासनाने विचार केला आहे ;
म्हणून , आता , महाराष्ट्र पोलीरा अधिनियम ( १ ९ ५१ चा १२) कलम २२ रा च्या खंड (२ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार , महाराष्ट्र शासन , अधिसूचना , गृह विभाग , क्र. एमआयएस . ३६१४/प्र.क्र .४/भाग -२/पोल -१४ , दिनांक १५ एप्रिल , २०१७ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-
उक्त अधिनियमाच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे , अनुक्रमांक -१ येथे खालीलप्रमाणे पर्यायी बदलाची नोंद करण्यात येत आहे :-
"१ .
अध्यक्ष.".
श्री . प्रल्हाद चिंधू बावस्कर , सेवानिवृत जिल्हा न्यायाधीश .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
संजय सक्सेना, शासनाचे प्रधान सचिव (विशेष) .
भाग चार - ब - २३३-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑगस्ट २० , २०२१ / श्रावण २ ९ , शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT
Mantralaya , Madam Kama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 18th August 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA POLICE АСТ .
No. DPCA . 1120/CR - 189/Pol- 14.- Whereas , the Government of Maharashtra has , vide Government Notification , Home Department , No. MIS . 3614/ CR 4/part - 2/Pol - 14 , dated the 15th April 2017 ( hereinafter referred to as " the said Notification ) , issued in exercise of the powers conferred by section 22S of the Maharashtra Police Act (XII of 1951) , constituted the Divisional Level Police Complaints Authority for divisional area of Navi Mumbai ( Konkan ) ( hereinafter referred to as " the said Authority" ) and appointed the Chairman and members of the said Authority ;
And whereas , the post of Chairperson has remained vacant as the Chairperson appointed vide said Notification did not take the charge of the post of Chairperson ;
And whereas , the Government considers it expedient to appoint the Chairperson on the said Authority ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section (2) of section 22S of the Maharashtra Police Act (XII of 1951) , the Government of Maharashtra , hereby amends the Government Notification , Home Department , No. MIS . 3614/ CR 4/part- 2 /Pol - 14 , dated the 15th April 2017 , as follows , namely :-
In the Schedule appended to the said Notification , for entries at serial No. 1 , the following entries shall be substituted , namely :-
Chairperson . " .
" 1. Shri Pralhad Chindu Bavaskar , Retired District Judge .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SANJAY SAXENA , Principal Secretary ( Special ) to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .