RNI No. MAHBIL/2009/ 31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- अ
सोमवार , ऑगस्ट २३ , २०२१/ भाद्रपद १ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ७७]
[पृष्ठे ४ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक १३७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ ऑगस्ट २०२१ .
अधिसूचना
खत (नियंत्रण ) आदेश, १९ ८५ .
क्रमांक राखते. १६२० / प्र. क्र . १०५/ १७-अ. खत (नियंत्रण ) आदेश , १ ९ ८५ याच्या खंड १३ च्या उप खंड ( २ ) द्वारे प्रदान केलेले अधिकार , तसेच त्यांच्या पत्र क्रमांक ५-४ / ९६- खत कायदा, दिनांक २२ जुलै, २००२ अन्वये याबाबतीत केंद्र शासनाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे यानुसार आणि १ ९ ८५ च्या उक्त आदेशाच्या खंड ३८ च्या उप - खंड (५ ) अन्वये गठित केलेल्या राज्य खत समितीच्या सल्ल्यानुसार, महाराष्ट्र शासन , याद्वारे , उक्त आदेशाच्या प्रयोजनार्थ, खतांच्या मिश्रणासाठी पुढीलप्रमाणे मानके निर्दिष्ट करीत आहे :-
अनुसूची
पोषकद्रव्यांचे विनिर्देश (३)
अ.क्र. (१)
मिश्रणाचे नाव व स्वरुप (२)
टक्केवारी (४)
४,०० १
०६:०२:०४
१. वजनानुसार आर्द्रतेची टक्केवारी (कमाल)
६.००
२. वजनानुसार कॅल्शिअमची ( Ca ) टक्केवारी ( किमान )
२.०० कॅल्शिअमः मॅग्नेशिअमः गंधक (दाणेदार)
३. वजनानुसार मॅग्नेशिअमची ( Mg ) टक्केवारी (किमान)
४,००
४. वजनानुसार गंधकाची ( S ) टक्केवारी ( किमान )
१.००
५. वजनानुसार फ्लुराईडची ( F ) टक्केवारी ( कमाल )
०.७५
६. शुष्क वजनाच्या आधारे सोडिअमची ( Na) टक्केवारी (कमाल)
भाग चार- अ-१३७
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ , ऑगस्ट २३ , २०२१ / भाद्रपद १ , शके १ ९ ४३
अ.क्र. (१)
मिश्रणाचे नाव व स्वरुप (२)
पोषकद्रव्यांचे विनिर्देश (३)
टक्केवारी (४)
७. जड धातू अंश ( प्रति किलोग्रॅम मागे कमाल मिलिग्रॅम )
१००,००
७.१ शिसे (Pb)
५.००
७.२ कॅडमिअम (Cd)
५०.००
७.३ क्रोमिअम (Cr)
५०.००
७.४ निकेल ( Ni )
७.५ अर्सेनिक (As2 03 )
१०.००
०.१५
७.६ पारद ( मर्क्युरी ) (Hg )
८. कणांचा आकार पदार्थाचे दाणे ९ ० % ५.६ मिलीमीटर आयएस चाळणीतून जातील व १ मिलीमीटर आयएस चाळणीवर टिकून राहतील असा असेल . १० % पेक्षा अधिक नसेल इतका भाग , १ मिलीमीटर आयएस चाळणीतून खाली जात नसेल.
जिप्सम : मॅग्नेशिअम सल्फेट बेन्टॉनाईट यांचे प्रमाण २: १: १ इतके असावे ( शुध्द जिप्सम व मॅग्नेशिअम सल्फेट वापरण्यात यावे) .
१५.०० २
०६:०२:०४
१ .
वजनानुसार आर्द्रतेची टक्केवारी ( कमाल )
६.००
२. वजनानुसार कॅल्शिअमची (Ca ) टक्केवारी (किमान )
२.०० कॅल्शिअमः मॅग्नेशिअमः गंधक (पावडर)
३. वजनानुसार मॅग्नेशिअमची (Mg ) टक्केवारी (किमान)
४.००
४. वजनानुसार गंधकाची ( S ) टक्केवारी ( किमान )
१.००
५. वजनानुसार फ्लुराईडची ( F ) टक्केवारी ( कमाल )
०.७५
६. शुष्क वजनाच्या आधारे सोडिअमची ( Na ) टक्केवारी (कमाल)
७. जड धातुंचे अंश ( प्रति किलोग्रॅम मागे कमाल मिलिग्रॅम )
७.१ शिसे (Pb )
१००.००
५.००
७.२ कॅडमिअम (Cd)
५०.००
७.३ क्रोमिअम (Cr )
५०.००
७.४ निकेल (Ni)
१०.००
७.५ आर्सेनिक (As2 03 )
०.१५
७.६ पारद ( मर्क्युरी ) ( Hg )
जिप्सम : मॅग्नेशिअम सल्फेट बेन्टॉनाईटचे प्रमाण २ : १ : १ असावे (शुध्द जिप्सम व मॅग्नेशिअम सल्फेट वापरण्यात यावे) .
वरील खतांसाठी वनस्पती पोषक द्रव्य व भौतिक गुणधर्माचे मापदंड यामधील ग्राह्य क्षम्यमर्यादा, खत (नियंत्रण) आदेश , १ ९ ८५ याच्या अनुसूची- एकच्या भाग ब नुसार असेल .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ग. बा. पाटील, शासनाचे सह सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, ऑगस्ट २३ , २०२१/ भाद्रपद १, शके १ ९ ४३
AGRICULTURE , ANIMAL HUSBANDARY, DAIRY DEVELOPMENT AND FISHERIES DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , Dated the 23rd August , 2021 .
NOTIFICATION
FERTILIZER ( CONTROL) ORDER , 1985 .
No. Rakhate . 1620/C.R . 105/17- A. In pursuance of the powers conferred by sub - clause ( 2 ) of clause 13 of the Fertilizer (control) Order , 1985 read with the guidelines issued by the Central Government in this behalf under its letter No. 5-4/96 - Fert Law , dated 22nd July 2002 , and as per the advice of State Fertilizer Committee constituted under sub - clause ( 5) of clause 38 of the said order of 1985 , the Government Of Maharashtra hereby set out the standards for the mixture of fertilizers for the purpose of the said order as follows , namely : -
Schedule
Sr. No.
Specifications of nutrients
Percentage (1)
(3)
Name and Form of the Mixture (2)
(4)
4.00 1
06:02:04
1. Moisture percent by weight ( maximum)
6.00 2. Calcium ( as Ca) percent by weight ( minimum)
Ca:Mg : S
2.00 3. Magnessium ( as Mg) percent by weight ( minimum)
Granules
4.00 4. Sulphur ( as S ) percent by weight (minimum)
1.00 5. Fluoride ( as F ) percent by weight ( maximum)
0.75 6. Sodium ( as Na) percent by weight on dry basis (maximum)
7. Heavy metals content ( as mg per Kg Maximum)
100.00
7.1 Lead ( as pb )
5.00
7.2 Cadmium ( as Cd)
50.00
7.3 Chromium ( as Cr)
50.00
7.4 Nickel ( as Ni)
10.00
7.5 Arsenic ( as As2 03 )
0.15
7.6 Mercury ( as Hg)
8. Particle size -90 % of material shall pass through
5.6 mm IS sieve and be retained on 1 mm IS sieve . Not more than 10% shall be below 1 mm IS sieve
The ration of the Gypsum : Magnesium Sulphate : Bentonite should be 2 : 1 : 1 ( Pure Gypsum and Magnesium Sulphate should be used) ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - अ, ऑगस्ट २३ , २०२१/ भाद्रपद १ , शके १९ ४३
Sr. No.
Percentage
Specifications of nutrients
(1)
Name and Form of the Mixture (2)
(3)
(4) 2
06:02:04
15.00 1. Moisture percent by weight ( maximum)
6.00 2. Calcium ( as Ca) percent by weight ( minimum)
Ca:Mg : S
2.00 3. Magnessium (as Mg ) percent by weight (minimum)
Powder
4.00 4. Sulphur (as S ) percent by weight ( minimum)
1.00 5. Fluoride ( as F ) percent by weight ( maximum)
0.75 6. Sodium ( as Na) percent by weight on dry basis (maximum)
7. Heavy metals content ( as mg per Kg Maximum)
100.00
7.1 Lead ( as pb )
5.00
7.2 Cadmium ( as Cd )
50.00
7.3 Chromium ( as Cr )
50.00
7.4 Nickel ( as Ni )
10.00
7.5 Arsenic ( as As2 03)
0.15
7.6 Mercury ( as Hg)
Magnesium The ration of the Gypsum Sulphate : Bentonite should be 2: 1 : 1 ( Pure Gypsum and Magnesium Sulphate should be used)
Tolerance limit in plant nutrient and physical parameter for above fertilisers shall be as per part B of schedule I of The Fertiliser ( Control ) order 1985 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
G. B. PATIL , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .