RNI No. MAHBIL /2009 / 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
मंगळवार , ऑगस्ट २४ , २०२१/ भाद्रपद २ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक १०४ (३ )]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक २४२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
मंत्रालय , हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ ऑगस्ट, २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६०
क्रमांक संकीर्ण . २०१ ९ /प्र.क्र.६८ / २२ - स.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( महा . १ ९ ६१ चा चोवीस ) मधील कलम २४ - अ उप- कलम ( १ ) याद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य शासन याद्वारे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे या प्रशिक्षण संस्थेला राज्यामध्ये सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून अधिसूचित करण्यास याद्वारे मान्यता देत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
अनूप कुमार, शासनाचे प्रधान सचिव.
(१)
भाग चार-ब - २४२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑगस्ट २४ , २०२१/ भाद्रपद २ , शके १९ ४३
CO - OPERATION , MARKETING AND TEXTILES DEPARTMENT Mantralaya , Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Marg , Mumbai 400 032 , dated the 24th August , 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA CO - OPERATIVE SOCIETIES ACT , 1960
No. Sankirn.2019/C.R.68/ 22 - C . In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 24A of the Maharashtra Co - operative Societies Act , 1960 ( Mah . XXIV of 1961 ) , the Government of Maharashtra hereby notifies that the Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Ltd. , Pune to be the State Apex Training Institute for the purposes of co - operative education and training as provided in the said section 24A .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
ANNOP KUMAR, Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .