RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ७ , अंक २० ]
गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१ / भाद्र ४-१० , शके १ ९ ४३ [पृष्ठे १३ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ ऑगस्ट २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १९ ६१ .
क्रमांक आयडीसी . २०२१ / (प्र.क्र . २१७ )/उ-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन ) चे कलम २ , खंड ( ग ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले मौजे बिरदवडी, तालुका खेड , जिल्हा पुणे येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
अनुसूची
मौजे: बिरदवडी, तालुका: खेड, जिल्हा: पुणे
अ. क्र.
गट नंबर
(१)
(२)
क्षेत्र (हे. आर) (३)
१० पैकी
१
११.४६
११.४६
एकूण
(१)
भाग चार ब-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २६ - सप्टेंबर १, २०२१ / भाद्र ४-१० , शके १ ९४३ चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे रोहकलची शीव , मौजे चाकणची शीव, मौजे बिरदवडी गट नं . ९ .
दक्षिणेस : मौजे बिरदवडी गट नं . ८ , ९ , १० पै . , २३४ , २३८ , २४३, २४४ , २४५ , २५१ ते २५६ , २५८ , २६१ ते २६४ , २७५ , २७८ , २७ ९ , २८१ ते २८३ .
मौजे बिरदवडी गट नं . ११ व गट नं. ९ .
पूर्वेस:
पश्चिमेस : मौजे बिरदवडी गट नं. २३३ पै . व गट नं . ९ .
मौजे : बिरदवडी, तालुका: खेड, जिल्हा: पुणे
गट नंबर
अ. क्र.
क्षेत्र (हे. आर)
(२)
(१)
(३)
२०१ पैकी
१
१.७५
१.७५
एकूण
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे गोनवडीची शीव
दक्षिणेस : मौजे बिरदवडी गट नं. २०१ पैकी
मौजे बिरदवडी गट नं. २०२ पैकी
पूर्वेस :
पश्चिमेस : मौजे आंबेठाणची शीव .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव , शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३ INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , dated the 23rd August 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACт , 1961 .
No. IDC . 2021 ( C.R. 217)/Ind 14. - In exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Maharashtra III of 1962) , the Government of Maharashtra hereby declares the certain area of village Birdawadi , Taluka Khed , District Pune , mentioned in the Schedule appended hereto , to be an industrial area , for the purposes of the said Act .
Schedule
Village: Birdawadi , Taluka : Khed District : Pune
GatNo.
Sr. No. (1)
(2)
Area ( Hectare Are) (3)
1
11.46
10 Pt .
11.46
Total
Boundaries : -
On the North by Village Rohakal and Chakan Boundaries , Village Birdawadi Gut No.9 .
On the South by : Village Birdawadi Gut No. 8 , 9 , 10Pt. , 234 , 238 , 243 , 244, 245, 251 to 256, 258 , 261 to 264 , 275 , 278 , 279 , 281 to 283 .
Onthe East by : Village Birdawadi Gut No. 11 and Gut No. 9 .
OntheWest by Village Birdawadi Gut No. 233 Pt . and Gut No.9 .
Village : Birdawadi , Taluka : Khed : District Pune
Area ( Hectare Are)
Sr. No. (1)
GatNo. (2)
(3)
1
201 Pt.
1.75
Total
1.75
Boundaries : -
VillageGonwadi Boundary .
On the North by :
On the South by : Village Birdawadi Gut No. 201 Pt .
Village Birdawadi Gut No. 202 Pt .
Onthe East by :
Onthe West by : Village Ambethan Boundary.
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV ,
Under Secretary to Government .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २६ - सप्टेंबर १, २०२१ / भाद्र ४-१० , शके १ ९४३
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१
क्रमांक आयडीसी . २०१६/ (प्र.क्र. ६११ )/उ-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन ) चे कलम १ पोट- कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेल्या मौजे चिंध्रण , ता. पनवेल , जि. रायगड येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २६ ऑगस्ट २०२१ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड ( ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे .
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि महामंडळ , अंधेरी (पूर्व) , मुंबई ४०० ०९ ३ आणि उप विभागीय अधिकारी , पनवेल, जि. रायगड यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे चतुःसीमा आहेत.
अनुसूची
मौजे: चिंध्रण, तालुका पनवेल , जिल्हा रायगड
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र ( हे . आर ) (३)
१
१२९
०.२३०
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ४४ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ४४ .
मौजे महाळुंगीची शीव.
पूर्वेस:
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ४४ .
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे . आर ) (३)
२
०.५०३
१३०
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५९ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५६.
मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पूर्वेस :
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५६.
अ. क्र. (१)
क्षेत्र (हे. आर ) (३)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
३
१३१
०.२१० ५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१ / भाद्र ४-१०, शके १९ ४३ चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९.
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५६ .
पूर्वेस: मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर ) (३)
४
१३२
०.१००
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५८ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पूर्वेस: मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५७ .
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र ( हे . आर ) (३)
०.२५०
५
१३३
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ८८.
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पूर्वेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ८८ .
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर ) (३)
६
०.१४५
१३४/१
७
१३४/२
०.१३५
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ , ८७ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ६१ .
मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पूर्वेस :
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ६१ .
भाग चार ब-२ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३ अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे . आर) (३)
८
०.२३०
१३५
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
पूर्वेस :
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ , १३६.
अ. क्र.
(१)
क्षेत्र (हे . आर) (३)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
०.०६०
९
१३६
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ , १३५ .
पूर्वेस :
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ९ ३ .
अ. क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर ) (३)
१०
०.२४०
१४०/१
०.२५६
११
१४०/२
चतुःसीमा: -
उत्तरेस : नाला.
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ८४ , १४१ .
नाला.
पूर्वेस :
पश्चिमेस : नाला .
अ . क्र.
(१)
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
क्षेत्र (हे. आर ) (३)
०.३३०
१२
१४१
चतुःसीमा:-
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर १४० .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ८४ व ८५ .
पूर्वेस : नाला .
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ८४ .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १ ९ ४३ अ. क्र.
सर्व्हे नंबर / हिस्सा नंबर
(२)
(१)
क्षेत्र ( हे. आर ) (३)
१३
०.०४०
१४२
चतुःसीमा: -
उत्तरेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
दक्षिणेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
पूर्वेस:
पश्चिमेस : मौजे चिंध्रण येथील सर्व्हे नंबर ५ ९ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव ,
शासनाचे अवर सचिव .
भाग चार ब-३ ८
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१ / भाद्र ४-१० , शके १९ ४३ INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya ,
Mumbai 400 032 , dated the 25th August 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACт , 1961 .
No. IDC 2016 /(C.R . 611 )/ Ind 14. -In exercise of the powers conferred by sub - section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962) , the Government of Maharashtra hereby appoints 26th August 2021 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Chindhran , Taluka Panvel of District Raigad mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act .
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation , Andheri ( East ) , Mumbai 400 093 and Sub Divisional Officer , Panvel , District Raigad is bounded by the area as indicated in the said schedule .
Schedule
Village: Chindhran , Taluka : Panvel District : Raigad
Sr. No. Survey No./ Hissa No.
(1)
(2)
Area (Hectare Are) (3)
129
0.230
1
Boundaries : -
On the North by : Village Chindhran Survey No. 44.
On the South by : Village Chindhran Survey No. 44 .
Onthe East by : Village Mahalungi boundary.
Onthe West by : Village Chindhran Survey No. 44 .
Sr. No. Survey No./ Hissa No. Area (Hectare Are)
(1)
(2)
(3)
130
0.503
2
Boundaries : -
On the North by : Village Chindhran Survey No. 59 .
On the South by : Village Chindhran Survey No. 56 .
Onthe East by : Village Chindhran Survey No. 59 .
OntheWest by Village Chindhran Survey No. 56 .
९
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३
Sr. No.
(1)
3 Boundaries : -
On the North by :
On the South by :
On the Eastby :
On the West by Village Chindhran Survey No. 59 .
Sr. No.
(1)
4 Boundaries : -
On the North by :
On the South by :
Onthe East by :
Onthe West by :
Sr. No.
(1)
5 Boundaries : -
On the North by
On the South by :
Onthe East by :
Onthe West by
Sr. No.
(1)
6
7 Boundaries : -
On the North by :
On the South by :
Onthe East by :
Onthe West by :
भाग चार ब-३ अ
Survey No./ Hissa No. Area (Hectare Are )
(2)
(3)
131
0.210
Village Chindhran Survey No. 59 .
Village Chindhran Survey No. 56 .
VillageChindhran Survey No. 59 .
Survey No./ Hissa No.
(2)
Area (Hectare Are) (3)
132
0.100
Village Chindhran Survey No. 58 .
Village Chindhran Survey No. 59 .
Village Chindhran Survey No. 59 .
Village Chindhran Survey No. 57 .
Survey No./ Hissa No. (2)
Area (Hectare Are) (3)
133
0.250
Village Chindhran Survey No. 88 .
Village Chindhran Survey No. 59 .
Village Chindhran Survey No. 88 .
Village Chindhran Survey No. 59 .
Survey No./ Hissa No. Area ( Hectare Are ) (3)
(2)
134/1
0.145
0.135
134/2
Village Chindhran Survey No. 59 , 87.
Village Chindhran Survey No. 61 .
Village Chindhran Survey No. 59.
Village Chindhran Survey No. 61 .
१०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३ Sr. No. Survey No./ Hissa No. (2)
(1)
Area (Hectare Are ) (3)
8
0.230
135
Boundaries : -
On the North by Village Chindhran Survey No. 93 .
On the South by : Village Chindhran Survey No. 93 .
On the East by : Village Chindhran Survey No. 93 .
Village Chindhran Survey No. 93 , 136.
Onthe West by :
Sr. No.
(1)
Survey No./ Hissa No. (2)
Area (Hectare Are) (3)
9
136
0.060
Boundaries : -
On the North by : Village Chindhran Survey No. 93 .
On the South by : Village Chindhran Survey No. 93 .
Onthe East by : Village Chindhran Survey No. 93 , 135.
Onthe West by Village Chindhran Survey No. 93 .
Sr. No. Survey No./ Hissa No. (2)
Area (Hectare Are) (3)
(1)
10
140/1
0.240
140/2
0.256
11
Boundaries : -
On the North by : Nala .
On the South by : Village Chindhran Survey No. 84, 141 .
Nala.
Onthe East by :
Nala.
Onthe West by :
Sr. No.
(1)
Survey No./ Hissa No. (2)
Area ( Hectare Are) (3)
12
0.330
141
Boundaries : -
On the North by : Village Chindhran Survey No. 140 .
On the South by : Village Chindhran Survey No. 84, 85 .
Onthe East by : Nala .
Onthe West by : Village Chindhran Survey No. 84 .
११ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१ / भाद्र ४-१० , शके १९ ४३ Sr. No.
Area (Hectare Are )
(1)
Survey No./ Hissa No. (2)
(3)
13
142
0.040
Boundaries : -
On the North by : Village Chindhran Survey No. 59 .
On the South by : Village Chindhran Survey No. 59 .
Onthe East by : VillageChindhran Survey No. 59 .
OntheWest by : Village Chindhran Survey No. 59 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV , Under Secretary to Government .
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग
गो . ते. रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला , गो . ते . रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक १८ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम , १९ ४९ .
क्रमांक पीजीए . १११८ /प्र.क्र.६५/ १८ / शिक्षण-२. महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आदित्य एज्युकेशन ट्रस्टचे आदित्य डेंटल कॉलेज, सारडा इस्टेट, पिंपळनेर रोड, बीड या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट- कलम ( १ ) , ( २ ) व (३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सु. प्र. चानकर , शासनाचे उप सचिव .
१३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २६ - सप्टेंबर १ , २०२१/ भाद्र ४-१० , शके १९ ४३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G.T. Hospital New Building , 9th floor , G.T. Hospital Complex , New Mantralaya, Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated the 18th August 2021 .
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACт, 1949 .
No.PGM . 1118 /CR - 65/ 18 /EDU - 2.- In exercise of the powers conferred by sub-section ( 1) of section 2 ofthe Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares the Aditya Education Trust's Aditya Dental College , Sarda Estate , Pimpalner Road , Beed as an approved institution for the purposes of sub- section ( 1) , (2) and (3) of section 5 of the said Act , subjectto the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .