महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १५ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २६ ते सप्टेंबर १, २०२१ / भा ४ - १०, शके १९४३ [ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-२८९-अ/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) मधील तरतुदींअन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २
३
४
१ पन्हाळा नगरपरिषद नायकवडी पल्लवी मंदार ८-७-२०२१
राहुल रेखावार, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, १९ जुलै २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-२८९-अ/२०२१.--- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51-A, sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Rahul Rekhawar, (IAS), the Collector of Kolhapur, hereby publish the name of the councillor who have been elected as the Vice-President of Panhala Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Panhala Municipal Council held on date mentioned therein.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २६ ते सप्टेंबर १, २०२१ / भा ४ - १०, शके १९४३ SCHEDULE Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Vice-President General Meeting1 2 3
4 1 Panhala Municipal Council Naykvadi Pallavi Mandar 8-7-2021
Rahul Rekhawar, (IAS), Collector, Kolhapur.
Kolhapur, 19th July 2021.
--------------------------------------
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-३५२/ड/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) मधील तरतुदींअन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, किशोर पवार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर (प्रभारी) या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षांचे नाव
१ २
३
विशेष सभा दिनांक ४
१ कागल नगरपरिषद
विवेक विलास लोेटे १०-८-२०२१
किशोर पवार, प्रभारी जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २० ऑगस्ट २०२१.
--------------------------------------
BY ADDITIONAL COLLECTOR
Order
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-३५२/ड/२०२१.--- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51-A, sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Kishor Pawar, the Collector of Kolhapur (Add.), hereby publish the name of the Councillor who have been elected as the Vice-President of Kagal Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Kagal Municipal Council held on date mentioned therein.
SCHEDULE
Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Vice-President Special Meeting 1 2 3
4 1 Kagal Municipal Council Vivek Vilas Lote 10-8-2021
KISHOR PAWAR, Additional Collector, Kolhapur.
Kolhapur, 20th August 2021.