महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - २२ ] शुक्रवार, ऑगस्ट २७, २०२१ / भा ५, शके १९४३
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१५७५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिदशित पदासाठी दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
नगरपरिषदेचे नाव २
नामनिदशित सदस्याचे नाव ३
१ लोणावळा ललित माणिकचंद सिसोदिया
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, २५ ऑगस्ट २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. PSN/WS/KS-1/1575/2021.––In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member Qualifications and Election Procedure) Rule 2010 (6), I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune hereby २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २७ ऑगस्ट २०२१ / भा ५, शके १९४३ Schedule Sr. No. Name of Municipal Council Name of Nominated Member 1 2
3
1 Lonavala Lalit Manikchand Sisodia
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 25th August 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.