RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ३५] बुधवार, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ५०
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
क्रमांक मलोआ १११९/प्र.क्र. १५७/का-८.----भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, डॉ. देवानंद बाबुराव शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'सदस्य' पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वषार्ंसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कुंटे, शासनाचे मुख्य सचिव.
(१)
भाग एक (म.उ.वि.)—५०--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th August 2021
NOTIFICATION
No. MPSC 1119/C.R. 157/Desk-8.—In exercise of the power conferred by clause (1) of Article 316 of the Constitution of India, the Governor of Maharashtra hereby, appoints Dr. Devanand Baburao Shinde as a Member of the Maharashtra Public Service Commission.
This appointment shall be for a period of six years from the date of assuming charge of the said post or till he attains the age of 62 years, whichever happens earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ३सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
क्रमांक मलोआ. १११९/प्र.क्र. १५७/का-८.----भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, श्री. राजीव रणजीत जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'सदस्य' पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वषार्ंसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
सीताराम कुंटे, शासनाचे मुख्य सचिव.
भाग एक (म.उ.वि.)-----५०-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th August 2021.
NOTIFICATION
No. MPSC. 1119/C.R. 157/Desk-8.—In exercise of the power conferred by clause (1) of Article 316 of the Constitution of India, the Governor of Maharashtra hereby, appoints Shri Rajeev Ranjeet Jadhav as a Member of the Maharashtra Public Service Commission.
This appointment shall be for a period of six years from the date of assuming charge of the said post or till he attains the age of 62 years, whichever happens earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ ५सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑगस्ट २०२१.
अधिसूचना
क्रमांक मलोआ. १११९/प्र.क्र. १५७/का-८.----भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'सदस्य' पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वषार्ंसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सीताराम कुंटे, शासनाचे मुख्य सचिव.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १, २०२१/भाद्र १०, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMantralaya, Mumbai 400 032, dated the 5th August 2021.
NOTIFICATION
No. MPSC. 1119/C.R. 157/Desk-8.—In exercise of the powers conferred by clause (1) of Article 316 of the Constitution of India, the Governor of Maharashtra hereby, appoints Dr. Pratap Ramchandra Dighavakar as a Member of the Maharashtra Public Service Commission.
This appointment shall be for a period of six years from the date of assuming charge of the said post or till he attains the age of 62 years, whichever happens earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SITARAM KUNTE,
Chief Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.